एकूण 5 परिणाम
November 16, 2020
बोटा : कोरोनाची लस येईपर्यंत जनतेने सावधनता बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले.  पठारभागातील बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे गुरूवारी दुपारी दोन वाजता परिसरातील कोरोना योद्‌ध्यांचा सन्मान...
November 09, 2020
श्रीरामपूर ः तालुक्‍यात विविध रस्त्यांवरून सध्या बैलगाड्यांद्वारे ऊसवाहतूक सुरू आहे. मात्र, अनेक बैलगाडीचालक अवैध बैलगाडी जुगाडाचा वापर करीत असल्याने, रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊन लहान-मोठे अपघात घडतात. त्यामुळे अशा बैलगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेने केली आहे. "छावा'चे...
November 08, 2020
सोनई : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयी व यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्या पत्नी गौरी (वय-३५) यांच्यावर सोनई येथील आमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस तालुक्यातील व जिल्ह्यातील हजारो ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. गौरी यांच्या निधनाने संपूर्ण...
November 05, 2020
अकोले : नागोबा हे नाव उच्चारलं तरी माणसाला धडकी भरते. इतर पशु-पक्षीही त्यापासून थरकून असतात. बेडकदादा तर त्याला जाम घाबरून असतात. अकोले तालुक्यात मात्र घडलं उलटंच. बेडूकदादाने नागोबाला चांगलाच घाम फोडला. अगदी त्याची जीव जायची वेळ आली होती. एका नागोबाला शिकारीची हौस झाली. त्याने दबा धरून बेडकाला...
October 04, 2020
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कृषी विभागामध्ये मंडलधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले टाकळी ढोकेश्वर येथील तारकराम झावरे यांनी 11 वर्षाच्या कालावधीत जवळपास 145 जातीची दुर्मिळ व औषधी वनस्पती चे संगोपन करून एक आगळावेगळा प्रयोग टाकळी ढोकेश्वर येथे राबवला आहे. झावरे हे कृषी खात्यातुन सेवानिवृत्तीनंतर न...