एकूण 5 परिणाम
December 22, 2020
बारामती : एसटीनेही आता हळुहळू व्यावसायिकतेच्या अंगाने विचार करण्यास प्रारंभ केला आहे. प्रवाशांना हव्या असलेल्या ठिकाणी त्यांना जाता यावे या उद्देशाने आता बारामतीकरांना एसटीने कोकणदर्शन घडणार आहे. एसटीच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा पुणे विभाग नियंत्रक...
October 21, 2020
पुणे : मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी फिरणाऱ्या एकास गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने (पूर्व) पकडले. भवानी पेठ भागात सापळा लावून संशयितास अटक करण्यात आली. तपास केला असता त्याच्याकडून 62 हजार रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी...
October 08, 2020
बारामती : शहरात सुरु असलेल्या बेकायदा ऑनलाईन लॉटरीच्या पाच सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकत सात जणांवर कारवाई केली. पिंपरी-चिंचवड : ताथवडेतील रस्त्याचा डाव भाजपच्याच अंगलट पुणे जिल्हा पोलिस अधीक्षकपदीशहरात सुरु असलेल्या बेकायदा ऑनलाईन लॉटरीच्या पाच सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण...
September 27, 2020
पुणे : शेतकऱ्यांचा भाजीपाल थेट ग्राहकांपर्यंत पोचविणाऱ्या पुण्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनी पुणे आणि मुंबईत तब्बल 1 लाख 60 हजार ग्राहकांपर्यंत रोज पोचत असून त्यातून दरवर्षी 100 कोटी रुपयांपर्यंतची त्यांची उलाढाल होते. त्यामुळे 4 हजार 500 शेतकऱ्यांना थेट फायदा होत...
September 27, 2020
पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाची माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीचे कौतुक केले. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे 4 हजार 500 शेतकरी त्यांची उत्पादने मध्यस्थांशिवाय...