एकूण 57 परिणाम
March 08, 2021
परभणी ः कोरोना सारख्या महामारीत काम करणाऱ्या कोविड योध्दाना खासगी संस्थेद्वारे नियुक्ती न देता 'एनएचएम' मधून नियुक्त्या देण्यात याव्यात असी मागणी या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता.आठ) जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यातील कर्मचाऱ्यांनी थेट पीपीई किट घालूनच जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्ह्यात कोविड...
March 05, 2021
अकोला: तुम्ही कधी तरी नक्की शेगावला गेला असाल, ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव-निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन पंमहाराज की जय’, या जयघोषात शेगाव येथील मंदिराचा परिसर दुमदुमुन जातो.शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे, असे गजानन...
February 26, 2021
सिडको (नाशिक) : पोलिस व मनपा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी या प्रकरणी अनभिज्ञ असल्याचे दिसून आल्याने सध्या मृत्यू स्वस्त झाला की काय, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा फक्त पोटात दुखल्याने मृत्यू होणे, हे कारण संशयास्पद असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहे. या...
February 25, 2021
कोपरगाव (अहमदनगर) : खोका शॉपप्रश्‍नी नगररचना विभागाचे सहायक संचालक आकाश बागूल यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी त्यांनी पालिकेच्या स्वमालकीच्या जागेत किंवा मोकळ्या भूखंडावर, सर्वांच्या सहमतीने निर्णय घेऊन खोका शॉप उभारावेत, असा सल्ला देत, हा प्रश्‍न पुन्हा पालिकेच्या कोर्टात टोलवून बैठक आवरती घेतली...
February 18, 2021
चिपळूण (रत्नागिरी) : नोकरी व कमिशनचे आमिष दाखवत शहरालगतच्या खेर्डी येथे श्री स्वामी समर्थ कृपा एंटरप्रायझेस या मार्केटिंग कंपनीद्वारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या संचालकाला पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी...
February 18, 2021
संगमनेर ः घरातील तांब्या पितळेच्या भांड्यांना दिलेली चकाकी पाहून त्या ज्येष्ठ महिलेचा विश्वास त्याने संपादन केला. भांड्य़ाप्रमाणे दागिने चमकावून देण्याचे आमिष दाखवून, त्याने हातोहात सुमारे 34 हजार 500 रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना, शहरातील मालदाड रोडवरील स्वामी समर्थ नगर...
February 16, 2021
चिपळूण (रत्नागिरी) :  श्री स्वामी समर्थ कृपा एंन्टरप्रायझेसकडून फसवणूक झालेल्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर आपण फसलो, असे कबुल करून तक्रार करण्यास ग्राहक पुढे येत असून शंभरहून अधिक नागरिकांनी तक्रारी दाखल केली आहे. फसवणुकीची एकूण रक्‍...
February 16, 2021
सिडको (जि.नाशिक) : ‘दो बूंद जिंदगी के’ म्हणत पोलिओ डोस लसीकरणाच्या दिवशी चक्क सुरक्षारक्षकाने बालकांना डोस पाजल्याची घटना ‘सकाळ’ने उघडकीस आणली होती. त्या वृत्ताची दखल घेत महापालिका वैद्यकीय विभागाचे धाबे दणाणले होते.  'त्या’ दोन आरोग्यसेविकांचा माफीनाफा! लॉकडाउननंतर प्रथमच पोलिओ लसीकरण मोहीम...
February 14, 2021
नळदुर्ग: पुराण काळात नळदुर्ग येथील राजा नळ व त्यांची पत्नी दमयंती यांच्या भक्तीमुळे श्री खंडोबाचा बाणाईशी नळदुर्ग किल्ल्यात  विवाह झाल्याची आख्यायिका आहे. तर निजाम काळात सन १९०३ पर्यंत नळदुर्ग हे जिल्ह्याचे ठिकाण व भुईकोट किल्ल्यात मुन्सिफ कोर्ट होते. १९०४ साली उस्मानाबाद शहरास जिल्ह्याचा दर्जा...
February 12, 2021
चिपळूण (रत्नागिरी) : खेर्डीतील २२ जणांकडून फर्मच्या नावाने गुंतवणूक करून घेऊन २३ लाख ७३ हजार रुपयाला फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संजय रामभाऊ चव्हाण (रा. खेर्डी, माळेवाडी) असे संशयिताचे नाव आहे. कैलास मारूती मालुसरे (वय. ४०, रा. गोंधळे, देऊळवाडी) याने...
February 10, 2021
शेवगाव (अहमदनगर) : अमरापूर येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे स्वस्त धान्याचा काळाबाजार उघडकीस आला. ग्रामस्थांनी पकडलेल्या ट्रकमध्ये 30 क्विंटल तांदूळ व 50 क्विंटल गहू आढळून आला. प्रभारी पुरवठा निरीक्षक मधुकर चिंतामण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चिंतामण यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी...
February 07, 2021
सोलापूर : स्मार्ट सिटीची कामे स्मार्ट पध्दतीनेच व्हावीत. त्यासाठी सुरु झालेल्या कामांचा त्रास झाला तरी तो सहन करून पुढील काळात शहराला मिळणारे स्मार्ट रुप महत्वाचे ठरणार आहे असा सूर व्यापाऱ्याकडून व्यक्त केला जात आहे.  सोलापूर स्मार्ट सिटी ची कामांमुळे संपूर्ण शहर आज खड्डेमय झाले आहे. याचा सर्वात...
February 06, 2021
भुसावळ : पालिकेच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांच्या रस्ता डांबरीकरण कामांचे १२ ऑक्टोबरला भूमिपूजन झाले होते. त्यानंतर चार महिन्यांचा कालावधी उलटूनही एकाही रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. त्यामुळे भुसावळकरांना खड्डेमय व धुळीने माखलेल्या रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात वाढत्या तक्रारी...
February 02, 2021
सिडको (नाशिक) : "दो बूँद जिंदगी के" म्हणत दस्तरखुद्द सुरक्षारक्षकानेच बालकांना पल्स पोलिओ चे डोस पाजल्याचे प्रकरण "दैनिक सकाळ" ने सचित्र उजेडात आणताच या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनपा वैद्यकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांना "कारणे दाखवा नोटीस" बजावत सदर प्रकरणाच्या पुढील चौकशीचे आदेश...
February 01, 2021
सिडको (जि.नाशिक) : एकीकडे केंद्र व राज्य सरकार शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून काळजी घेते, तर दुसरीकडे महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी त्याकडे केवळ एक ‘इव्हेंट’ म्हणून बघत असल्याचे दिसून आले. यामुळे बालकांच्या पालकांनी कमालीचा संताप व्यक्त केला. ...
January 30, 2021
सोलापूरः जिल्ह्यात हुरडा खाण्यासाठी यावर्षी पुणे व मुंबईतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या चांगलीच वाढली आहे. मोठ्या वाहनातून येणाऱ्या या पर्यटकांनी हुरड्याचा आस्वाद घेताना जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भेटीदेखील दिल्या. वर्षभरातील मुख्य पर्यटन उत्सवाशिवाय आता हुरड्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या चांगलीच...
January 25, 2021
लखमापूर(नाशिक) : दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग, कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २२ जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशात उत्साहपूर्ण वातावरणात जागतिक कृषी महोत्सवास प्रारंभ झाला. रविवारी (ता. २४) नांदगाव तालुक्यातील वडगाव...
January 20, 2021
रत्नागिरी : तंत्रज्ञानाशी सलगी नसलेल्या पण अंगात प्रचंड हौस असलेल्या देऊड-चाटवणवाडी येथील साध्या-भोळ्या शेतकरी गावकऱ्यांनी अस्सल संगमेश्‍वरी बोलीतील गूढकथा ‘रानभूल’ वेबसिरीजद्वारे साकारली आहे. यात कोकणातील रहस्यांचा पाठलाग असून लवकरच यू ट्यूबवर झळकणार आहे. गणपतीपुळेजवळचे देऊड हे निसर्गरम्य गाव....
January 19, 2021
पलूस (जि. सांगली) ः पलूस तालुक्‍यात झालेल्या 12 ग्रामपंचायत निवडणूकीत 9 ग्रामपंचायतीत कॉंग्रेसने बाजी मारली. तर 3 ठिकाणी आघाडीची सत्ता आली. भाजपाला एकही जागा मिळाली नाही. भाजपाला हा मोठा धक्का बसला आहे. भिलवडी, दह्यारी, धनगांव या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीत भाजपाने सत्ता गमावली आहे. त्याठिकाणी...
January 18, 2021
पलूस (सांगली) :  पलूस तालुक्‍यात झालेल्या 12 ग्रामपंचायत निवडणूकीत 9 ग्रामपंचायतीत कॉंग्रेसने बाजी मारली. तर 3 ठिकाणी आघाडीची सत्ता आली. भाजपाला एकही जागा मिळाली नाही. भाजपाला हा मोठा धक्का बसला आहे. भिलवडी, दह्यारी, धनगांव या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीत भाजपाने सत्ता गमावली आहे. त्याठिकाणी...