एकूण 68 परिणाम
जुलै 04, 2019
जयसिंगपूर - ‘विधानसभेसाठी भाजप-शिवसेना सोडून अन्य कोणत्याही पक्षाबरोबर युतीचा पर्याय खुला आहे. राज्यातील ४९ विधानसभा मतदारसंघांत सक्षम उमेदवार देण्याची तयारी केली आहे. लोकसभेची आघाडी गृहीत धरून आहे. जागा वाटपाबाबत मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही तर अन्य पर्यायही खुले करू. यातही जमले नाही तर...
एप्रिल 18, 2019
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्‍न जनतेत धगधगताहेत, याची उत्तरे कोनांबे (ता. सिन्नर) या चार हजार लोकसंख्येच्या गावातील शेतकरी, ग्रामस्थांच्या संवादातून उलगडत गेलीत. ग्रामविकास अन्‌ शेतीची अर्थवाहिनी असलेले साखर कारखाने बंद पडलेले असताना जिल्हा बॅंक अडचणीत आली. त्याबद्दलची चिंता...
एप्रिल 06, 2019
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतविषयक चुकलेल्या धोरणामुळे देशात गेल्या दोन वर्षात १८ हजार ९९८ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱयांच्या आत्महत्येची जबाबदारी मोदी सरकारची आहे. शेतमालाला हमीभाव, कर्ज माफी करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. ते आश्वासन पुर्ण न केल्याने...
एप्रिल 02, 2019
आघाडी सरकारच्या काळात भाजप-शिवसेनेनं कापसाच्या भावाचा मुद्दा डोक्‍यावर घेत राज्यात रान पेटवलं.. विदर्भातच नव्हे खानदेशातही त्यावेळी अनेक आंदोलने झाली... सरकारला निष्क्रिय ठरवलं गेलं.. पण, भाजपचं सरकार आल्यानंतरही या पांढऱ्या सोन्याची दुर्दशा थांबू शकली नाही. निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा नेहमीच...
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या व्यवस्थांनी शेतकऱ्यांनाच ओरबडण्याचे काम केले. किंबहुना, अनेकांनी शेतकऱ्यांना लुटण्यातच धन्यता मानली. हजारो वर्षांपासून हा लुटीचा इतिहास असाच आहे’, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली.  येथील ताराराणी विद्यापीठातर्फे आयोजित ‘...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - साखरेच्या किमान विक्री किंमतीत प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतला. या निर्णयामुळे हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपयांवर पोचला असून, साखर उद्योगाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.  यावर्षीच्या साखर हंगामात साखरेची ठप्प मागणी आणि निर्यात साखरेचा...
फेब्रुवारी 01, 2019
मुंबई - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभवाचा अनर्थ टाळण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज निरर्थक संकल्प मांडला असून, हा भाजपचा जुमलेबाज जाहीरनामाच असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना...
जानेवारी 26, 2019
सोलापूर : दुष्काळ, गारपीट, अवकाळी अन्‌ गडगडलेले शेतमालांचे दर, बॅंकांचा कर्जवाटपात ठेंगा व सरकारी मदतीची प्रतीक्षा आणि डोक्‍यावरील सावकाराचे कर्ज या प्रमुख कारणांमुळे मागील पाच वर्षांत राज्यात तब्बल 14 हजार 74 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. त्यामध्ये अमरावती विभाग अव्वल असून औरंगाबाद विभाग...
जानेवारी 20, 2019
नागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने "कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात' असे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी वरात मध्येच अडविल्यामुळे रस्त्यावरच कर्जदार शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे प्रतीकात्मक लग्न...
जानेवारी 19, 2019
जायखेडा, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील सारदे येथील शिवाजी निंबा कापडणीस (५५) यांनी सततची नापिकी व हातउसनवार घेतलेले पैसे तसेच बॅकेचे कर्ज, कांदा पिकाचे घसरते भाव अशा एक ना अनेक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात घराजवळ विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दुपारी तीन...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 25, 2018
कऱ्हाड : ''दुधाला उत्पादनाच्या दिडपट हमीभाव द्यावा, दुधातील भेसळ शंभर टक्के थांबवावी, परराज्यातील दुध आयात थांबवावी, दुधाळ जनावरे खरेदीसाठी शुन्य टक्के व्याजाने कर्ज द्यावे '' ,आदी मागण्यांचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. ...
नोव्हेंबर 01, 2018
पाली - सर्वत्र भात कापणी व झोडणीची कामे पुर्णत्वास आली आहेत. त्यामुळे भातविक्री करण्यासाठी शेतकर्‍याची लगबग सुरु आहे. शासनाकडून भाताचा हमीभाव जाहीर होउन देखिल सुधागड तालुक्यात भातखरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुधागड तालुक्यात शासनाने...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 30, 2018
औरंगाबाद - शेतीमालाला हमीभाव नाही. कर्जमाफीत केवळ आकड्यांचे खेळ सुरू आहेत. कर्जासाठी शेती गहाण, पीककर्ज मिळत नाही. यामुळे पाच वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यात यंदा दुष्काळाचा कहर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे, असा सवाल किसान क्रांती दुष्काळ परिषदेचे...
ऑक्टोबर 29, 2018
भिगवण : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण उपबाजार आवारांमध्ये ज्वारीला प्रति क्विंटल ४००० रुपये इतका तर बाजारीला २५११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला असल्याची माहीती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली आहे. पुणे, सोलापुर व अहमदनगर या तीन जिल्ह्याच्या सिमारेषावर...
ऑक्टोबर 08, 2018
कऱ्हाड - कमी कालावधीत चांगले पैसै मिळवुन देणाऱ्या सोयाबीन पिकाची काढणी संपत आली तरीही शासनाने किमान आधारभुत किंमतीने सोयाबीन खरेदी केंद्रे सुरु करण्यात आलेली नाहीत. शासनाची सोयाबीनची किमान आधारभुत किंमत ३ हजार ३९९ असली तरी सध्या सोयाबीन ३ हजार १०० ते ३ हजार २०० रुपयांनी खरेदी केले जात आहे. खरेदी...
सप्टेंबर 26, 2018
सोलापूर - टाटा ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक नवी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना स्मार्टफोनच्या माध्यमातून आता घरबसल्या स्वत:च्या शेतातील पीकपेऱ्याची नोंद ठेवता येणार आहे. त्यामुळे कार्यालयात बसून पिकांच्या नोंदी घेण्याच्या तलाठ्यांच्या प्रवृत्तीला चाप बसणार आहे. ...
सप्टेंबर 25, 2018
सोलापूर - पावसाअभावी खरीप वाया गेला, कर्जमाफीचा लाभ मिळेना, बॅंकेकडून नव्याने कर्ज घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून टप्प्याटप्प्यांत घर बांधावे आणि लोकांची देणी द्यायचे नियोजन होते. सरकारकडून हमीभावाची घोषणा झाली; मात्र तो मिळत नाही. मिरचीला बाजारात सध्या पाच...
सप्टेंबर 17, 2018
येवला : सामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामकाज सुरु आहे. ब्रिटिशांच्या काळातील आणेवारी बंद करून मोदी सरकारने तीस टक्क्यावर नुकसान झाले तरी दुष्काळाची नुकसान भरपाई देण्याचे धोरण केले आहे. हमीभावातील फरक देन्यासह शेतकर्यांला कुटुंबातील सदस्याच्या उपचारासाठी वार्षिक पाच...