एकूण 43 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शासनाने शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती मागील तीन वर्षांपासून ठप्प आहे. व्यवहार ठप्प असल्याने बाजार समितीतून अडतेही गायब झाले आहे. नाफेड खरेदी केंद्र नाकारल्याने बाजार समितीत स्मशान शांतता पसरली आहे. ...
सप्टेंबर 26, 2019
कळमेश्वर (जि.नागपूर) ः तालुक्‍यातील 3003 शेतकऱ्यांना खरीप हंगामाची नुकसानभरपाई म्हणून 13 कोटी सहा लाख रुपयांची मदत देण्यात आली. मात्र, योग्य नियोजन आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे 1017 शेतकरी या योजनेतून वगळण्यात आले. या शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची रक्कम रुपये 79 लाख शासनाने परत मागितली. शेतकऱ्यांचे...
जून 23, 2019
अमरावती : बाजार समितीमधील खुल्या बाजारात तुरीचे दर 5,700 रुपयांपर्यंत आहेत. तूरडाळीचे भाव मात्र सरासरी 8,200 ते 8,500 रुपये प्रतिक्विंटल आहेत. किरकोळ बाजारात हेच दर शंभर रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे यंदा तूरडाळ गृहिणींच्या डोळ्यांत पाणी आणण्याची शक्‍यता आहे. मागील वर्षी तुरीचे उत्पादन तुलनेने कमी...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - खरीप हंगाम 2017-18 मध्ये तूर हरभऱ्याची हमीभावाने विक्री करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने एनसीडीईएक्‍स ई-मार्केट लि. या पोर्टलवर नोंदणी झालेल्या मात्र "नाफेड'ने खरेदी न केलेल्या तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेतकऱ्यांनी...
जानेवारी 26, 2019
सोलापूर : दुष्काळ, गारपीट, अवकाळी अन्‌ गडगडलेले शेतमालांचे दर, बॅंकांचा कर्जवाटपात ठेंगा व सरकारी मदतीची प्रतीक्षा आणि डोक्‍यावरील सावकाराचे कर्ज या प्रमुख कारणांमुळे मागील पाच वर्षांत राज्यात तब्बल 14 हजार 74 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. त्यामध्ये अमरावती विभाग अव्वल असून औरंगाबाद विभाग...
डिसेंबर 26, 2018
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात कापसाने शेतकऱ्यांना सुरुवातीस चढे दर देत दिलासा दिला खरा; मात्र हंगाम संपत येत असताना होत असलेली घसरण आता त्यांच्या हृदयाचे ठोके वाढवू लागली आहे. डिसेंबरमध्ये कापसाच्या दरात तब्बल साडेतीनशे ते चारशे रुपयांनी घसरण झाली आहे. उत्पादनाच्या सरासरीने आधीच घायकुतीला आलेला...
ऑक्टोबर 29, 2018
जळगाव जिल्ह्यातील गोरगावले (ता. चोपडा) तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावरील गाव. येथील तरुण शेतकरी महेश दिलीप महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित १३ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आयटीआय करून पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होते. मात्र, लहान भाऊ आणि वडिलांच्या लागोपाठ झालेल्या...
ऑक्टोबर 20, 2018
काशीळ -  जिल्ह्यात खरिपातील काढणी अंतिम टप्प्यात आली असतानाही नाफेडकडून खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने सोयाबीनची किमान आधारभूत किंमतही कागदावरच असून सध्या सोयाबीन दोन हजार 800 ते तीन हजार रुपये दराने खरेदी केले जात आहे. खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदी होत नसल्याने प्रशासन...
ऑक्टोबर 10, 2018
सोलापूर- राज्यात सोयाबीन या खरीप हंगामातील पिकाची काढणी आता सुरू झाली आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पणन विभागाच्यावतीने राज्यातील 107 केंद्रावर शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइनला भरण्यास सुरवात केली आहे. येत्या 15 ऑक्‍टोबरपासून हमीभाव केंद्र...
ऑक्टोबर 08, 2018
कऱ्हाड - कमी कालावधीत चांगले पैसै मिळवुन देणाऱ्या सोयाबीन पिकाची काढणी संपत आली तरीही शासनाने किमान आधारभुत किंमतीने सोयाबीन खरेदी केंद्रे सुरु करण्यात आलेली नाहीत. शासनाची सोयाबीनची किमान आधारभुत किंमत ३ हजार ३९९ असली तरी सध्या सोयाबीन ३ हजार १०० ते ३ हजार २०० रुपयांनी खरेदी केले जात आहे. खरेदी...
ऑक्टोबर 04, 2018
परंडा : दुष्काळ उंबरठ्यावर आलेला असताना शेतकऱ्यांसाठी शासनाचे हमी भाव केंद्र आधार वाटत आहे. मात्र हमी भाव केंद्रासाठी शासनाच्या नियम अटीची पूर्तता करणारी सक्षम संस्था सध्या तरी नसल्याने परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर हमी भावाने नव्हे तर मिळेल त्या भावाने शेतमाल विकण्याची वेळ येणार आहे.  पावसाने दगा...
सप्टेंबर 25, 2018
सोलापूर - पावसाअभावी खरीप वाया गेला, कर्जमाफीचा लाभ मिळेना, बॅंकेकडून नव्याने कर्ज घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून टप्प्याटप्प्यांत घर बांधावे आणि लोकांची देणी द्यायचे नियोजन होते. सरकारकडून हमीभावाची घोषणा झाली; मात्र तो मिळत नाही. मिरचीला बाजारात सध्या पाच...
सप्टेंबर 15, 2018
सोलापूर- राज्यात आता मूग व उडीद या पिकांची काढणी सुरू झाली आहे. काही प्रमाणात हे धान्य बाजारपेठेतही येऊ लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर हमीभाव खरेदी...
सप्टेंबर 08, 2018
अमरावती : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करण्यावर प्रतिबंध लावण्यात सरकारला अपयश आले. बाजारात सध्या आलेल्या नवीन मुगाचे भाव हमीदरापेक्षा निम्म्याहून अधिक पडलेले आहेत. सरकारने शासकीय खरेदीचा मुहूर्त काढलेला नसल्याने व्यापाऱ्यांनी आर्द्रता व वर्गवारीचे कारण समोर करीत बेभाव खरेदी सुरू केली....
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी अनेकदा...
ऑगस्ट 07, 2018
सोलापूर - मागील गाळप हंगामात राज्यातील 63 तर 2011 ते 2017 मध्ये ऊस गाळप केलेल्या 53 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची तीन हजार 274 कोटी रुपयांची येणेबाकी आहे. वर्षभराच्या खर्चाचे नियोजन करून जोपासलेल्या ऊसबिलाची रक्‍कम वेळेवर न मिळाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यात...
जुलै 20, 2018
सांगली - केंद्र सरकारने गुरुवारी उसाची एफआरपी जाहीर केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 200 रुपयांची वाढ केली, मात्र पायाभूत साखर उतारा 9.5 वरुन 10 टक्‍क्‍यांवर नेला. यामुळे येत्या हंगामासाठी प्रतिटन केवळ 66 रुपयांचीच वाढ मिळणार आहे. खरीपातील हमीभाव दिडपड देताना सरकारने केलेली हातचलाखी ऊसाला...
जुलै 16, 2018
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या १३ जुलैच्या आकडेवारीनुसार देशात या वर्षी कडधान्यांच्या पेरणीचा वेग गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.५ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. गेल्या आठवडाअखेरीस एकूण कडधान्यांचा ६०.५ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. तूर, मुगाचा पेरा पिछाडीवर तर उडदाचा पेरा आघाडीवर आहे. पंचवार्षिक सरासरीनुसार...
जुलै 15, 2018
सोलापूर : एप्रिल ते ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील दोन लाख 79 हजार 522 शेतकऱ्यांसाठी शासनाने 110 कोटी नऊ लाख रुपयांच्या मदतीला जून 2018 मध्ये मंत्रिमंडळाने मान्यता दिली. परंतु, त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही रक्‍...
जुलै 12, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वीज, पाणी, शेतमाल दर, खरीप पीक विमा, कर्जमाफी शेतकरी आत्महत्या या विषयावर भारत भालके यांनी विधानसभेत आवाज उठविला. कलम 293 अन्वये तालुक्यातील विविध समस्याना पटलावर आणल्याने सभागृहात जोरदार चर्चा झाली. भालके यांनी 17000 शेतकर्‍यांना आपले प्राण शासनाच्या उपयुक्त...