एकूण 33 परिणाम
एप्रिल 16, 2019
१९७९ नंतर राज्यभर शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे वादळ घोंगावत असताना पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र हे वारे उशिराच म्हणजे १९९० च्या दशकानंतर घोंगावायला सुरवात झाली. जोशी यांनी संघटनेचा स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून रघुनाथदादा...
मार्च 16, 2019
आजोबा कै. विलासराव कोरे, सुधाकरराव कोरे, श्रीमती शोभाताई कोरे, वडील वारणा बॅंकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे, काका व वारणा समूहाचे प्रमुख डॉ. विनय कोरे, आई स्नेहा कोरे, काकी शुभलक्ष्मी कोरे या सर्वांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल सुरू आहे. युवकांचे संघटन कौशल्य, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती डोळ्यासमोर...
डिसेंबर 29, 2018
शेतीपुढील समस्या सन २०१७ मध्ये कायम राहिल्या, त्यामुळे २०१८ तरी चांगले जाईल, अशी आशा असलेल्या बळिराजाला अस्मानी व सुलतानी समस्यांनी घेरले. २०१८ च्या अखेरीस लागलेले दुष्काळाचे ग्रहण पुढील वर्षातही राहणार असल्याने पुढील वर्ष भरभराटीचे जावो, अशी शुभेच्छा बळिराजाला तरी निश्‍चित देता येणार नाही. मोकळे...
डिसेंबर 14, 2018
कमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला,...
ऑगस्ट 01, 2018
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती दूध (गोकुळ) संघाने म्हशीच्या प्रतिलिटर दूध खरेदी आणि विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या म्हशीच्या दुधाला खरेदी करण्यासाठी ग्राहकाला आता ५२ रूपये मोजावे लागणार आहेत. आज (ता. १)पासून ही दरवाढ लागू केली जाणार असल्याचे  ‘गोकुळ’चे अध्यक्ष...
जुलै 25, 2018
दूध संकटाची चाहूल दोन-अडीच वर्षांपूर्वीच लागली होती. जागतिक मंदी येऊन पावडरचे दर कोसळणार असल्याची कल्पना "इंडियन डेअरी असोसिएशन'ने संबंधित केंद्रीय मंत्री, विभागाचे सचिव यांना दिली होती. त्याचप्रमाणे राज्यातील मंत्री आणि अधिकाऱ्यांनाही दिली होती. एवढेच काय काही दूध संघांच्या संचालक आणि प्रशासनालाही...
जुलै 19, 2018
कोल्हापूर - वर्षभरापासून गायीच्या दुधाचे उत्पादन करणारे शेतकरी अडचणीत आहेत. मागील आठ-नऊ महिन्यांत दूध उत्पादकांची वाट चांगलीच काटेरी बनली आहे. राज्यात गायीच्या दुधाचे उत्पादन १ ते सव्वा कोटी लिटरच्या घरात आहे. प्रतिलिटर दुधासाठी येणारा उत्पादन खर्च व प्रत्यक्ष मिळणारा दर यात १० ते १७ रुपयांचा फरक...
जुलै 15, 2018
सोलापूर : सरकारसमेवत वारंवार चर्चा करुनही शेतकऱ्यांचे बहुतांशी प्रश्‍न सुटलेले नाहीत. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उद्या (सोमवारपासून) राज्यव्यापी दूध बंद आंदोलन पुकारले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खासगी व सहकारी दूध संघांकडून पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली...
जुलै 11, 2018
औरंगाबाद : स्वाभिमानी शेतकरी पक्षातर्फे 16 जुलैपासून राज्यभर करण्यात येणारे आंदोलन हे सरकारकडून दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाल्याशिवाय थांबणार नाही. असा इशारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुधवारी (ता 11) सरकारला दिला. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी...
जून 28, 2018
राहुरी फॅक्टरी (नगर) : "इथेनॉल दरवाढीचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नाही. कर्जमाफी फसवी ठरली. त्यामुळे शेतकरी आणखी आर्थिक कोंडीत सापडला. दीडपट हमीभाव व संपूर्ण कर्जमाफी ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली. तरच शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील." असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.  काल (बुधवारी)...
जून 19, 2018
सोलापूर : साखरेचे दर घसरल्याने कारखान्यांकडून साखर विक्री केली जात नाही. त्यामुळे सुमारे पाच कोटी रुपयांची एफआरपी कारखान्यांकडे थकली आहे. दुसरीकडे मात्र भाजपने पाकिस्तानमधून दाऊदला आणण्याऐवजी शहीदांचे रक्‍त लागलेली साखर आयात केली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचे सरकारला काहीच देणेघेणे नसल्याचा आरोप आमदार...
जून 10, 2018
सोलापूर : अतिरिक्‍त दूध शासनाने हमीभावाने खरेदी करावे, अन्यथा संकलन बंद करु असा इशारा सहकारी दूध संघांनी यापूर्वी दिला. त्यामुळे राज्य सरकार आता महाराष्ट्रातील दूध संकलनाकरिता गुजरातच्या अमूल सहकारी दूध संघाचा पर्याय शोधत राज्यातील सहकारी दूध संघांना सरकारने आव्हानच दिल्याचे विश्‍वसनिय सूत्रांकडून...
जून 05, 2018
मुंबई : कर्जमाफी, योग्य भाव आणि इतर मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांनी दहा दिवसांचे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पद्धतीबाबत अभिनेत्री रविना टंडन हिने नाराजी व्यक्त करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना अटक करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत व्यक्त केल्यानंतर तिच्यावर काही नेटिझन्सनी टीका...
जून 03, 2018
तळवाडे दिगर : शेतकरी संपाच्या तिसऱ्या दिवशी किकवारी खुर्दच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला, दूध टाकून संपूर्ण कर्जमाफी, शेतीमाला हमीभाव, स्वामिनाथन आयोग लागू करावा या मागण्यांसाठी बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द येथे सटाणा-तळवाडे रस्त्यावर आदोलन करून भाजीपाला, दूध रस्त्यावर टाकून...
जून 02, 2018
चंदीगड : मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलने सुरू आहेत. परंतु, या आंदोलनाला कसलाही अर्थ नसून केवळ सरकारचे लक्ष विचलीत करण्यासाठी हे सगळ सुरू आहे. यातून शेतकऱ्यांचेच नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली. गुरूवार पासून मध्यप्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या अनेक...
जून 02, 2018
पुणे - दुधाला प्रतिलिटर 27 रुपये खरेदी दर आणि शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शहराला शनिवारी होणारा दूध आणि भाजीपाला पुरवठा रोखण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. ...
जून 01, 2018
महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटरला 16 ते 20 रुपये भाव गेले सहा-सात महिने मिळतो आहे. दुधाचे संकलन व वितरण करणाऱ्या डेअऱ्यांना 3.5 टक्के स्निग्धांश असणाऱ्या गाईच्या दुधासाठी लिटरला 27 रुपये भाव देण्याची शिफारस सरकारने केली होती; परंतु सहकारी व खासगी डेअऱ्यांनी ही शिफारस धुडकावली...
जून 01, 2018
नाशिक - शेतकऱ्यांच्या संपाला एक वर्ष पूर्ण होत असताना उद्यापासून (ता. 1) दहा दिवस शहरांकडे जाणारा भाजीपाला अन्‌ दूध गनिमी काव्याने रोखण्यात येणार आहे. राष्ट्रीय किसान महासंघ आणि किसान एकतातर्फे देशव्यापी पुकारण्यात आलेल्या संपासाठी राज्यातील विविध ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. संपाच्या पहिल्या...
मे 31, 2018
जळगाव ः शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालाला दीडपट भाव द्यावा, वीजबिल माफ करावे, दुधाला पन्नास रुपये दर मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी एक जूनपासून देशव्यापी संपावर जाणार आहेत. त्याची तयारी शेतकरी संघटनांनी जोमात सुरू केली आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या संपाबाबत बैठका होत आहेत.  संपात 119...
मे 30, 2018
मुंबई : देशातील मोदी सरकार हे शेतकरी विरोधी घेत असलेल्या भूमिके विरुद्ध काश्मीर ते कन्याकुमारी अशी राष्ट्रीय किसान संघाने संपाची हाक देत 10 जूनला देशव्यापी भारत बंदचा इशारा दिला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पाठींबा दिल्यास आम्हाला आनंद होईल असे राष्ट्रीय किसान संघाने म्हटले आहे....