एकूण 29 परिणाम
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री....
एप्रिल 21, 2019
सांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का? असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. सांगली लोकसभेचे उमेदवार...
फेब्रुवारी 05, 2019
राळेगणसिद्धी : लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे. तसेच लोकायुक्ताच्या नव्या कायद्यासाठी नवी समिती स्थापन करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (मंगळवार) सांगितले. तसेच अण्णा हजारे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या...
नोव्हेंबर 25, 2018
कऱ्हाड : ''दुधाला उत्पादनाच्या दिडपट हमीभाव द्यावा, दुधातील भेसळ शंभर टक्के थांबवावी, परराज्यातील दुध आयात थांबवावी, दुधाळ जनावरे खरेदीसाठी शुन्य टक्के व्याजाने कर्ज द्यावे '' ,आदी मागण्यांचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. ...
ऑक्टोबर 31, 2018
आपल्या सरकारच्या कार्यकालाच्या अंतिम वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक बिकट आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि हे काम त्यांनी गेल्या चार वर्षांत पेललेल्या आव्हानांपेक्षा निश्‍चितच मोठे आहे. म हाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी आजच्या तारखेला शपथ...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 08, 2018
जळगाव ः शेतकऱ्याचा कैवार घेणारे सरकार असा आव आणत भाजप सरकारने हमीभाव जाहीर केले खरे, पण तो भाव देणार कसा याचे गणित काही केल्या सरकारकडून सुटताना दिसत नाही. हमीभावासाठी सरकार खरेदी केंद्रांची घोषणा करते, पण दरवर्षी या केंद्रांचे घोडे वरातीमागूनच निघते. शेतकऱ्यांचा माल कमी दरात...
ऑगस्ट 31, 2018
खामगाव : महाराष्ट्र सरकारने हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व 50,000 रुपये दंड असा निर्णय घेतला आहे. सदर निर्णय वास्तविक जुनाच आहे, त्याची फक्त अंमलबजावणी होत नव्हती. कारण सदर निर्णयामध्ये सर्वात प्रथम व सर्वात मोठे दोषी राज्यकर्तेच आहेत. जसे...
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी अनेकदा...
जून 30, 2018
मुंबई : लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शी प्रशासनाचा डंका वाजवत सुरु  केलेल्या `आपलं सरकार`च्या `अजब` कारभारामुळे नागरीक मात्र हैराण झाले आहेत. दोन वर्षापुर्वी कांदाप्रश्नी तातडीने हस्तक्षेप करण्यासाठी दाखल केलेल्या तक्रावरीवर सरकारने तब्बल दोन वर्षानंतर ठोकळेबाज उत्तर वाचून तक्रारदाराला हसावे की...
जून 04, 2018
मुंबई : सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. या सरकारची तशी नियतही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करताना...
मे 26, 2018
राळेगणसिद्धी : शेतक-यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव मिळावा, लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी त्वरीत करावी व शेतक-यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी या आणि इतर मागण्यासाठी मार्च मध्ये आंदोलन केले होते. त्या वेळी आपण या मागण्या पुर्ण करण्याचे...
मे 25, 2018
बारामती (पुणे) : राज्यातील दुधाच्या प्रश्नात ज्येष्ठ नेते शरद पवार लक्ष घालणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुधाच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी आज महाराष्ट् राज्य दुध संघ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. राज्यातील दुधाच्या संदर्भात हमीभावापासून अनेक समस्या...
मे 24, 2018
बारामती : राज्यातील दुधाच्या प्रश्नात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार लक्ष घालणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुधाच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन पवार यांनी आज महाराष्ट्र राज्य दुध संघ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. राज्यातील दुधाच्या संदर्भात हमीभावापासून अनेक...
मे 08, 2018
टाकळी ढोकेश्वर - दूध दरवाढीविरोधात भुमिपुत्र शेतकरी संघटने मार्फत पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विविध आंदोलने करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कर्जुले हर्या येथे संघटनेच्या पदधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दुधउत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास...
एप्रिल 06, 2018
पंढरपूर - राज्यभरात विरोधकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारविरोधी हल्लाबोल सुरू असतानाच विदर्भातील नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी आज पंढरपुरात फडणवीस सरकारच्या विरोधात विठ्ठल दरबारी आंदोलन केले. यावेळी, बा विठ्ठला, या फडणवीस सरकारला शेतकरी हिताची सुबुद्धी दे! असे साकडेही...
मार्च 29, 2018
नवी दिल्ली- जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांनी आज 7 दिवसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेतले आहे. लोकपालचा प्रश्न येत्या सहा महिन्यांत सोडविण्याचे आश्वासन सरकारकडून...
फेब्रुवारी 27, 2018
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी खरीप हंगामात शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची भाषा करत असताना राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मात्र सध्याचा हमीभावही पदरात पडत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना तुरीची विक्री हमीभावापेक्षा सुमारे २५...
फेब्रुवारी 15, 2018
आळंदी, पुणे - 'सकाळ अॅग्रोवन'च्या सातव्या सरपंच महापरिषदेला आळंदीत आजपासून (ता. १५) सुरवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या परिषदेला प्रारंभ झाला आहे. राज्यातील निवडकएक हजार सरपंचांचा सहभाग असलेल्या या महापरिषदेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता संपन्न...
फेब्रुवारी 15, 2018
लांड्यालबाड्या करून मुळात पिकांचा उत्पादनखर्चच कमी धरायचा आणि त्यावर दीडपट हमीभाव जाहीर करून आश्वासनपूर्तीच्या प्रचाराचा ढोल जोरजोरात वाजवायचा ही सरकारपक्षाची रणनीती आहे. मोदी सरकारने आवळा देऊन कोहळा काढला आहे.   केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आगामी खरीपात पिकांना...