एकूण 8 परिणाम
एप्रिल 18, 2019
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्‍न जनतेत धगधगताहेत, याची उत्तरे कोनांबे (ता. सिन्नर) या चार हजार लोकसंख्येच्या गावातील शेतकरी, ग्रामस्थांच्या संवादातून उलगडत गेलीत. ग्रामविकास अन्‌ शेतीची अर्थवाहिनी असलेले साखर कारखाने बंद पडलेले असताना जिल्हा बॅंक अडचणीत आली. त्याबद्दलची चिंता...
एप्रिल 06, 2019
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतविषयक चुकलेल्या धोरणामुळे देशात गेल्या दोन वर्षात १८ हजार ९९८ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱयांच्या आत्महत्येची जबाबदारी मोदी सरकारची आहे. शेतमालाला हमीभाव, कर्ज माफी करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. ते आश्वासन पुर्ण न केल्याने...
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या व्यवस्थांनी शेतकऱ्यांनाच ओरबडण्याचे काम केले. किंबहुना, अनेकांनी शेतकऱ्यांना लुटण्यातच धन्यता मानली. हजारो वर्षांपासून हा लुटीचा इतिहास असाच आहे’, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली.  येथील ताराराणी विद्यापीठातर्फे आयोजित ‘...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
सप्टेंबर 17, 2018
येवला : सामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामकाज सुरु आहे. ब्रिटिशांच्या काळातील आणेवारी बंद करून मोदी सरकारने तीस टक्क्यावर नुकसान झाले तरी दुष्काळाची नुकसान भरपाई देण्याचे धोरण केले आहे. हमीभावातील फरक देन्यासह शेतकर्यांला कुटुंबातील सदस्याच्या उपचारासाठी वार्षिक पाच...
एप्रिल 26, 2018
१ मेच्या विशेष ग्रामसभेत ठराव करण्याचे आवाहन, खा.शेट्टी मांडणार संसदेत विधेयक येवला (नाशिक): संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाने सुचवलेल्या दीडपट हमीभावा बद्दलच्या शिफारशी लागू करण्यासाठी ग्रामपंचायत ते संसद असा लढा उभारला जात आहे. खा. राजू शेट्टी यासाठी संसदेत खाजगी विधेयके मांडणार असून...
फेब्रुवारी 26, 2018
रुकडी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अावाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन उत्पादन वाढविले, पण त्यांच्या शेतीमालाला योग्य हमीभावच मिळाला नाही. त्यामुळे उत्पन्न कमी मिळाले व तो पुन्हा कर्जबाजारी झाला आहे. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची निवडणुकी पूर्वीची सरकारची घोषणा म्हणजे...
नोव्हेंबर 14, 2017
निपाणी - ऊस दरानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना काटामारी व रिकव्हरीतील चोरी रोखण्यावर हातोडा मारणार असल्याचे प्रतिपादन संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केले. मंगळवारी (ता. 14) येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा...