एकूण 30 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
जळगाव ः शाळेत जाणाऱ्या मुलांना आहार देवून तंदुरुस्त बनविण्याऐवजी ठेकेदारांचे पोषण करणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेत यंदा शिक्षण संचालकांकडून पुन्हा एकदा दरांमध्ये फेरफारीचा प्रताप केला आहे. राज्यातील ठेकेदारांकडून शासन बाजारपेठेत सध्या असलेल्या दरापेक्षा दुप्पट दराने डाळी, तेल आणि मसाले खरेदीचे दर...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 29, 2018
जळगाव जिल्ह्यातील गोरगावले (ता. चोपडा) तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावरील गाव. येथील तरुण शेतकरी महेश दिलीप महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित १३ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आयटीआय करून पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होते. मात्र, लहान भाऊ आणि वडिलांच्या लागोपाठ झालेल्या...
ऑक्टोबर 08, 2018
जळगाव ः शेतकऱ्याचा कैवार घेणारे सरकार असा आव आणत भाजप सरकारने हमीभाव जाहीर केले खरे, पण तो भाव देणार कसा याचे गणित काही केल्या सरकारकडून सुटताना दिसत नाही. हमीभावासाठी सरकार खरेदी केंद्रांची घोषणा करते, पण दरवर्षी या केंद्रांचे घोडे वरातीमागूनच निघते. शेतकऱ्यांचा माल कमी दरात...
ऑक्टोबर 04, 2018
परंडा : दुष्काळ उंबरठ्यावर आलेला असताना शेतकऱ्यांसाठी शासनाचे हमी भाव केंद्र आधार वाटत आहे. मात्र हमी भाव केंद्रासाठी शासनाच्या नियम अटीची पूर्तता करणारी सक्षम संस्था सध्या तरी नसल्याने परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर हमी भावाने नव्हे तर मिळेल त्या भावाने शेतमाल विकण्याची वेळ येणार आहे.  पावसाने दगा...
सप्टेंबर 15, 2018
सोलापूर- राज्यात आता मूग व उडीद या पिकांची काढणी सुरू झाली आहे. काही प्रमाणात हे धान्य बाजारपेठेतही येऊ लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर हमीभाव खरेदी...
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी अनेकदा...
जुलै 23, 2018
सोलापूर - कर्जमाफी, तूर-हरभऱ्याची हमीभावाने विक्री करण्यासाठी नोंदणी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरतानाच ऑनलाइन सर्व्हर डाउन होतोय. त्यामुळे मागील वर्षभरात अनेक शेतकऱ्यांना लाभापासून मुकावे लागले आहे. सध्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत अर्ज भरण्याची मुदत 24 जुलैपर्यंतच आहे...
जुलै 16, 2018
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या १३ जुलैच्या आकडेवारीनुसार देशात या वर्षी कडधान्यांच्या पेरणीचा वेग गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.५ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. गेल्या आठवडाअखेरीस एकूण कडधान्यांचा ६०.५ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. तूर, मुगाचा पेरा पिछाडीवर तर उडदाचा पेरा आघाडीवर आहे. पंचवार्षिक सरासरीनुसार...
जुलै 06, 2018
येवला : केंद्र सरकारने कडधान्याच्या आधारभूत किंमतीत दीडपट वाढ करून वाढीव किमती घोषित केल्या आहेत. मात्र,उत्पादित शेतमालाची परिपूर्ण खरेदी होत नसल्याने ७० टक्के शेतकऱ्यांना व्यापऱ्यांच्या दारात शेतमाल नेऊन टाकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल सरसकट खरेदी केलाच तरच आधारभूत किंमतीचा...
जुलै 04, 2018
नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरवात केली असून, आज (बुधवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरिप पिकांसाठी दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. सरकारने  2018-19 साठी 14 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती...
जुलै 01, 2018
सोलापूर : सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, मागील काही वर्षांतील पेरणीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता जिल्ह्याची रब्बीची ओळख पुसण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात मागील दोन-तीन वर्षापासून खरीपाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे स्पष्टपणे जाणवते...
जून 27, 2018
सोलापूर : राज्यात यावर्षी राज्यात 12 लाख 47 हजार हेक्‍टरवर तुरीची पेरणी अपेक्षित आहे. त्यातून सुमारे एक कोटी 20 लाख क्‍विंटल तुरीचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची चिंता वाढली आहे.  राज्य सरकारने शेतकऱ्यांकडील तूर 5400 रुपये या हमीभावाने खरेदी केली. परंतु, सध्या राज्यातील वखार...
मे 29, 2018
नवी दिल्ली - देशात मुगाचे उत्पादन अलीकडच्या काळात घटले आहे. कमी दरामुळे शेतकरी कमी उत्पादन घेतात. त्यामुळे केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने मुगाच्या हमीभावात १४०० रुपयांनी वाढ करून २०१८-१९ च्या खरीप हंगामात ६९७५ रुपये प्रतिक्विंटल दर देण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. केंद्र सरकारने २०२२ पर्यंत...
एप्रिल 12, 2018
अकोला - दुष्काळ तसेच बदलत्या वातावरणात पिकांवर कीडी, रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत वर्षभरात जिल्ह्यातील कोणत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कोणत्याच शेतमाला हमीभाव मिळत नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. जे भाव...
फेब्रुवारी 15, 2018
लांड्यालबाड्या करून मुळात पिकांचा उत्पादनखर्चच कमी धरायचा आणि त्यावर दीडपट हमीभाव जाहीर करून आश्वासनपूर्तीच्या प्रचाराचा ढोल जोरजोरात वाजवायचा ही सरकारपक्षाची रणनीती आहे. मोदी सरकारने आवळा देऊन कोहळा काढला आहे.   केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आगामी खरीपात पिकांना...
जानेवारी 24, 2018
मो ठे स्वप्न उराशी बाळगून पेरलेले पीक घरी येण्याची वेळ झाली, की बाजारात भाव हमखास कोसळतात, ही स्थिती आता नित्याचीच झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांची स्वप्ने हवेतच विरतात. तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकरी शेती व्यवसायाला चिकटून राहतात. शेतमालाच्या भावाचा विषय नेहमीप्रमाणे यंदाही ऐरणीवर आला आहे. हंगाम...
जानेवारी 12, 2018
उस्मानाबाद - जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात हरभरा पिकाचे क्षेत्र दुपटीने वाढले आहे. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल साडेतीन हजार ते तीन हजार ७०० रुपये दर आहे. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या हरभऱ्याचे पीक काढणीला आले आहे. पुढील महिनाभरात बहुतांश शेतकरी काढणीची कामे आटोपण्याची शक्‍यता आहे. मात्र, ...
डिसेंबर 18, 2017
गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी मोठ्या तेजीची शक्यता नाही. सोयाबीनचे दर इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त २०० रुपये प्रतिक्विंटल वाढतील. त्यापेक्षा मोठ्या दरवाढीची चिन्हे नाहीत. नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, दर हमीभावापेक्षा खालीच आहेत. गेली काही वर्षे...
डिसेंबर 07, 2017
अकोला - माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंचने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी  आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेत आंदोलकांच्या मागण्या तत्त्वतः मान्य केल्या आहेत. हा शेतकऱ्यांच्या...