एकूण 26 परिणाम
एप्रिल 23, 2019
बारामती : राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या आघाडीला चांगले यश मिळेल, मतदारांचा कौल आघाडीच्या बाजूने असून बारामतीतूनही सुप्रिया सुळे मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे मतदान केल्यानंतर पत्रकारांशी...
एप्रिल 16, 2019
१९७९ नंतर राज्यभर शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे वादळ घोंगावत असताना पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र हे वारे उशिराच म्हणजे १९९० च्या दशकानंतर घोंगावायला सुरवात झाली. जोशी यांनी संघटनेचा स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून रघुनाथदादा...
एप्रिल 14, 2019
निवडणुकीच्या मोसमात जाहीरनामे प्रकाशित करणं हे आता कर्मकांड बनलं आहे. जाहीरनाम्यात काय दिलं आणि त्यातून देशाच्या विकासाचा कोणता आराखडा मांडला यापेक्षा निवडणुकीच्या मैदानात एकमेकांची उणीदुणी काढण्याला, जाहीर वाभाडे काढण्याला अधिक महत्त्व येते आहे. निवडणुकीच्या काळातील प्रमुख नेत्यांच्या प्रतिमांचं...
फेब्रुवारी 24, 2019
आपल्या आजूबाजूला जे घडतं ते वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, फेसबुक-ट्‌विटर-यूट्यूब असे विविध सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतं. ते बहुतेकवेळा पुरेसं असतंच असं नाही. त्याच्या पल्याड जाऊन वर्षभरात विविध क्षेत्रांमध्ये काय काय घटना-घडामोडी घडल्या, त्याचे पडसाद समाजमनावर...
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या व्यवस्थांनी शेतकऱ्यांनाच ओरबडण्याचे काम केले. किंबहुना, अनेकांनी शेतकऱ्यांना लुटण्यातच धन्यता मानली. हजारो वर्षांपासून हा लुटीचा इतिहास असाच आहे’, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली.  येथील ताराराणी विद्यापीठातर्फे आयोजित ‘...
जानेवारी 26, 2019
देशाच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर असणारा तरुणवर्ग लोकशाहीकडे कसं बघतो? हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रजासत्ताकदिनी तर याची चर्चा व्हायलाच हवी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीचं एक महत्त्वाचं अंग असून सोशल मीडियाच्या जमान्यात अभिव्यक्त होणं तुलनेने खूपच सोप्पं झालंय. विविध आर्थिक-सामाजिक...
सप्टेंबर 05, 2018
इंदापूर- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्यातील सरकार विरूध्द काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी यात्रेस इंदापूरात विक्रमी प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा  उमेदवारीची सर्व वक्त्यांनी उस्फुर्त घोषणा केली. मात्र...
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी अनेकदा...
ऑगस्ट 15, 2018
आंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत भारताने अधिक कौशल्याने आणि त्याचबरोबर स्वावलंबी होऊन परराष्ट्र धोरणाला नवा आकार दिला पाहिजे. ‘भा रताचे स्वातंत्र्य’ या शब्दप्रयोगाची विविध अंगे आहेत....
जुलै 28, 2018
जळगाव ः शेतकरी सुखी व्हायचा असेल, तर सरकारची शेतीतील गुंतवणूक वाढली पाहिजे. राज्य व केंद्र सरकार नेमका तोच प्रयत्न करत असून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवरील घोषणा हा त्याचाच भाग आहे. देशभरात पायाभूत सुविधांवर भर देऊन दळणवळणाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासाच्या या...
जुलै 20, 2018
सांगली - केंद्र सरकारने गुरुवारी उसाची एफआरपी जाहीर केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 200 रुपयांची वाढ केली, मात्र पायाभूत साखर उतारा 9.5 वरुन 10 टक्‍क्‍यांवर नेला. यामुळे येत्या हंगामासाठी प्रतिटन केवळ 66 रुपयांचीच वाढ मिळणार आहे. खरीपातील हमीभाव दिडपड देताना सरकारने केलेली हातचलाखी ऊसाला...
जुलै 13, 2018
आजवरच्या सरकारांनी सातत्याने निर्यातबंदीचे पाऊल उचलल्याने शेतीविकासात कुंठितावस्था आली. तात्पुरता उपाय म्हणून हमीभावाची घोषणा समजावून घेता येत असली तरी शेतीला खरे पाठबळ मिळू शकते, ते निर्यातवाढीतूनच. खरीप पिकांना हमीभाव जाहीर झाल्यानंतर एकूणच शेतीप्रश्‍नांना राष्ट्रीय माध्यमांत...
जुलै 12, 2018
नवी दिल्ली : 'स्वराज इंडिया'चे प्रमुख आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते योगेंद्र यादव यांच्या बहिणीच्या मालकीच्या दोन रुग्णालयांवर आयकर विभागाकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ''सूडबुद्धीचे राजकारण...
जुलै 07, 2018
अकोला : उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा यासुत्रानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव यंदा जाहीर केल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे. परंतु, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती हमीभावाहूनही खूपच कमी रक्कम पडतअसल्याने हमीभाव एकप्रकारे डमीभावच ठरत असल्याचा आरोप, जिल्ह्यातील शेतकरी व शेतकरी...
मे 02, 2018
चिक्कोडी - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग कॉंग्रेसला कदापी मान्य नव्हता. त्यांच्या प्रतिभेमुळे कॉंग्रेस नेत्यांची दुकाने चालणार नाहीत, हे ओळखून त्यांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या पाडावासाठी सभा घेतल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेत सर्वाधिक फेरफार...
एप्रिल 27, 2018
नाशिकः शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेली वसंत व्याख्यानमालेला मंगळवारपासून (ता. 1) सुरूवात होत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या मुलाखतीने या ज्ञानयज्ञाला प्रारंभ होईल. महिनाभर चालणाऱ्या या व्याख्यानमालेत अजित नवले, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, जयंत नारळीकर,...
एप्रिल 13, 2018
देहू - ""देशातील विविध शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी एकत्र आलेल्या आहेत. संघटनांची विचारधारा वेगवेगळी असली तरी मागणी एकच आहे. त्यामुळे या देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट भाव आणि शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कर्जमुक्त करेल, त्याच पक्षाच्या मागे आम्ही जाऊ,'' अशी ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी "...
एप्रिल 10, 2018
नागपूर - "आघाडी आणि युतीचे सर्वच नेते शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी करत आंदोलने करतात; मात्र सर्व जण मिळून विधानसभेत ठराव आणत नाहीत. यावरून सर्व राजकीय पक्षांना शेतकरी प्रश्‍नांचे केवळ राजकारण करायचे असल्याचे स्पष्ट होते. ही एक प्रकारची संघटित गुन्हेगारी आहे. या संघटित गुन्हेगारीत सत्ताधारी व विरोधी...
एप्रिल 07, 2018
पुणे : "देशावर साठ वर्षे सत्ता केलेल्या काँग्रेसने काहीच केले नाही असे म्हणू नका. इतकी वर्षे देशात लोकशाही टिकली हे श्रेय काँग्रेसचेच आहे,'' असे म्हणत नाना पाटेकर यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनीच टोला लगावला.  काँग्रेसमुक्त भारत, साठ वर्षांमध्ये काँग्रेस सरकारने काय केले, असे...
फेब्रुवारी 04, 2018
कृषी आणि आरोग्य ही दोन क्षेत्रं डोळ्यांपुढं ठेवत त्यांना सर्वाधिक प्राधान्य देणारा सन २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकताच सादर केला. उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभावाचं गाजर त्यातून शेतकऱ्यांना दाखवण्यात आलं आहे. शिवाय, दहा कोटी गरीब कुटुंबांना आरोग्यविम्याचं कवचही...