एकूण 5 परिणाम
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी. सरकार गावात गेल्यास शेतकरी त्यांना पळता भूई केल्याशिवाय सोडणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - आगामी सार्वत्रिक निवडणुकीआधीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प गुरुवारी मांडताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कृषी क्षेत्रासह ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना जाहीर केल्या. गरिबांसाठी नव्या आरोग्य विम्याचे कवच देताना जेटलींनी मध्यमवर्गाकडे मात्र दुर्लक्ष केले. शेतकरीवर्गासह...
डिसेंबर 05, 2017
औरंगाबाद, जालना, बीडमधून १ लाख ५ हजार ८७८ तक्रारी, १ हजार ४६६ हेक्‍टर बाधित क्षेत्राची पाहणी औरंगाबाद - हमीभाव मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांसमोर बोंडअळीचे मोठे संकट उभे ठाकले असताना थेट पंचनामे करण्यापेक्षा प्रशासन तक्रार अर्ज मागवीत कागदी घोडे नाचवीत आहे. त्यामुळे नुकसानीची...
नोव्हेंबर 16, 2017
अकोलाः ‘बाजारात नाही भाव अन् शासन घेईना ठाव’, म्हणे जिल्ह्यात शेतमाल खरेदीसाठी हमीभाव केंद्रे सुरू केले, पण नावालाच! एकरी दोन क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीन घ्यायला तयार नाही, अन् त्यातही ओलीचे प्रमाण १२ टक्क्यापेक्षा अधिक सांगून खरेदीला नकार मिळत आहे. अनुदान नाही, पीक कर्ज नाही,...