एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''वचननाम्यातील'' एक वचन शेतकऱ्यांसाठी काळजी वाटण्यासारखे आहे. पण त्या आश्वासनाकडे वळण्याअगोदर ग्राहक आणि शेतकरी यांच्यातील हितसंबंध कसे असतात हे पाहूया. ग्राहकाला माल स्वस्त मिळावा म्हणून निर्यातबंदीसारखे हत्यार उपसले आणि शेतीमालाचे भाव पाडले तर ते...
ऑक्टोबर 15, 2019
अकोला : मताधिक्य मिळविण्यासाठी सर्वच नेते निवडणुकीवेळी शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करून, शेती व शेतकऱ्यांचा विकास साधण्याचे आश्वासन देतात आणि निवडणूक आटोपताच सर्व आश्वासने विसरतात. सध्याही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अशीच शेती व शेतकरी, प्रचाराच्या केंद्रस्थानी असून, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....
सप्टेंबर 20, 2019
काटोल (जि. नागपूर) :  काटोल-नरखेड तालुक्‍यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे व सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी हतबल झाला असून त्याच्यासमोर जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणूनच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा या मुख्य मागणीचे निवेदन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने काटोलच्या...
ऑगस्ट 08, 2019
जळगाव ः शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या केळीवरील करपा निर्मूलन योजना गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे, तसेच ठिबक संचाचे अनुदान, कांदाचाळ योजना, शेडनेट, पॉलिहाउसचे अनुदानही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हे शासन शेतकरीहित जोपासण्याऐवजी लाभापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत...
जुलै 09, 2019
जळगाव ः शेतकरी अधिकाधिक उत्पादन येण्यासाठी सर्रासपणे रासायनिक खतांचा वापर करू लागला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचा पोत खराब होत आहे. सकस अन्न सेंद्रिय शेतीतून मिळते. यामुळे सेंद्रिय धान्य, फळांना मागणी वाढली आहे. मात्र, अनुदान प्राप्त होण्यासाठी लागणारा वेळ, सेंद्रिय धान्यास मिळणारा...
एप्रिल 16, 2019
जत - भाजपचे सरकार शेतकरीविरोधी आहे. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना जाचक अटी घालून शेतकऱ्यांची, दुष्काळग्रस्तांची फसवणूक केली आहे. नोटाबंदी करून सामान्यांना त्रास देणाऱ्यांना व्होटबंदी करून घरी बसवा, असे आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
मार्च 07, 2019
चिचोंडी (जि. नाशिक) - लोकसभा निवडणुकीमुळे शेतमाल विक्रीला परवडेल असा भाव राहील, अशी भाबडी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे भाव कमालीचे घसरल्याने शेतकरीवर्ग नाराज असून, मोठ्या कष्टाने दिवसरात्र राबून पिकविलेला कांदा कवडीमोल विकण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, रांगडा...
डिसेंबर 14, 2018
कमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला,...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 16, 2018
प्रश्‍न - 'Dillichalo' "दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल?  पी साईनाथ - आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या दोन दिवसीय दिल्ली मोर्चाचे आयोजन केले आहे. देशभरातील सुमारे दिडशे शेतकरी संघटना या मोर्चामध्ये...
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी अनेकदा...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी. सरकार गावात गेल्यास शेतकरी त्यांना पळता भूई केल्याशिवाय सोडणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...
जुलै 06, 2018
नागपूर - भाववाढीचे गाजर दाखवीत सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, चार वर्षांनंतर करण्यात आलेली ही कथित दरवाढ २०१९ च्या निवडणुकांची तयारी असल्याचे आणि तीही एक निवडणूक जुमला असल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले, की...
जून 05, 2018
मुंबई : कर्जमाफी, योग्य भाव आणि इतर मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांनी दहा दिवसांचे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पद्धतीबाबत अभिनेत्री रविना टंडन हिने नाराजी व्यक्त करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना अटक करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत व्यक्त केल्यानंतर तिच्यावर काही नेटिझन्सनी टीका...
मे 31, 2018
जळगाव ः शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालाला दीडपट भाव द्यावा, वीजबिल माफ करावे, दुधाला पन्नास रुपये दर मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी एक जूनपासून देशव्यापी संपावर जाणार आहेत. त्याची तयारी शेतकरी संघटनांनी जोमात सुरू केली आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या संपाबाबत बैठका होत आहेत.  संपात 119...
मे 19, 2018
कोरडवाहू शेतकरी आधीच अडचणीत असताना मोझांबिकमधून तुरीसह काही कडधान्ये आयात करणार असल्याचे परिपत्रक सरकारी बाबूंनी काढले आहे. हे अज्ञानातून घडते आहे की जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना भरडले जात आहे? निवडणूक मग ती लोकसभेची असो वा विधानसभेची; त्यात शिरा ताणून सर्व पक्षांचे नेते आपणच कसे शेतकऱ्यांचे तारणहार...
मे 09, 2018
मुंबई - राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी सोमवारी (ता. 14) राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात सुमारे दोन लाख शेतकरी सहभागी होणार असल्याचे...
एप्रिल 26, 2018
१ मेच्या विशेष ग्रामसभेत ठराव करण्याचे आवाहन, खा.शेट्टी मांडणार संसदेत विधेयक येवला (नाशिक): संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाने सुचवलेल्या दीडपट हमीभावा बद्दलच्या शिफारशी लागू करण्यासाठी ग्रामपंचायत ते संसद असा लढा उभारला जात आहे. खा. राजू शेट्टी यासाठी संसदेत खाजगी विधेयके मांडणार असून...
एप्रिल 22, 2018
श्रीरामपूर : "सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करून सत्तेत आल्यानंतर त्यांनी विश्‍वासघात केला. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी सुकाणू समिती राज्यभर 'जेल भरो' आंदोलन...