एकूण 32 परिणाम
एप्रिल 16, 2019
१९७९ नंतर राज्यभर शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे वादळ घोंगावत असताना पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र हे वारे उशिराच म्हणजे १९९० च्या दशकानंतर घोंगावायला सुरवात झाली. जोशी यांनी संघटनेचा स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून रघुनाथदादा...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - साखरेच्या किमान विक्री किंमतीत प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतला. या निर्णयामुळे हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपयांवर पोचला असून, साखर उद्योगाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.  यावर्षीच्या साखर हंगामात साखरेची ठप्प मागणी आणि निर्यात साखरेचा...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 03, 2018
देशाच्या राजधानीने अलीकडल्या काळात अनेक वादळे बघितली; पण गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी उभे केलेले "लाल वादळ' काही वेगळेच होते! देशभरातील हजारो शेतकऱ्यांनी गेल्या शुक्रवारी आपल्या मागण्यांसाठी थेट संसदभवनाला धडक दिली. दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावरून उठलेले हे वादळ संसदभवनावर चाल करून गेले,...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : कर्जमाफी आणि दीडपट एमएसपीच्या मुद्द्यावर देशभरातील शेतकरी संघटनांनी दिल्ली दणाणून सोडण्याची तयारी पूर्ण केली आहे. देशभरातून शेतकरी आंदोलक दिल्लीत दाखल होत असून, उद्या (ता. 29) रामलिला मैदानावरील होणाऱ्या शक्तिप्रदर्शनातून सरकारला जाब विचारणार आहेत. शुक्रवारी (ता. 30) रामलिला...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाबाबत स्पष्टता नसल्याने राज्यात सुरू असलेली मराठा समाजाची संवाद यात्रा सोमवारी मुंबईत दाखल होणार आहे. तर शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी, दुष्काळाचा राष्ट्रीय आपत्तीत समावेश करावा, आदी मागण्यांसाठी 13 संघटनांतर्फे निघालेला शेतकरी मोर्चा रविवारी ठाण्यात पोचला. सोमवारी तो मुंबईत...
ऑगस्ट 30, 2018
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रतीचा शेतमाल (एफएक्‍यू) शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्यास संबंधित व्यापारी, बाजार समितीवर गुन्हा करू, असा इशारा जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी दिला आहे.  जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील यांनी शासनाकडून...
ऑगस्ट 02, 2018
मंगळवेढा : सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या मागण्यासाठी सुरू असलेल्या साखळी ठिय्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सरकार पावले उचलत नसल्यामुळे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास आसूड ओढत आपला राग व्यक्त केला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. येथील दामाजी चौकात ...
जुलै 28, 2018
जळगाव ः शेतकरी सुखी व्हायचा असेल, तर सरकारची शेतीतील गुंतवणूक वाढली पाहिजे. राज्य व केंद्र सरकार नेमका तोच प्रयत्न करत असून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवरील घोषणा हा त्याचाच भाग आहे. देशभरात पायाभूत सुविधांवर भर देऊन दळणवळणाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासाच्या या...
जुलै 21, 2018
करमाळा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातीला आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, बहिणीला न्याय मिळावा, सरसकट कर्जमाफी व शेती मालाला हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वातीने आज शनिवारी (ता. 21) करमाळा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे....
जून 05, 2018
शिर्डी : शेतीविषयीच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान सरकारी तसेच खासगी मालमत्तांचे मोठे नुकसान होत आहे. या आंदोलनावर आज (मंगळवार) किसान सभेचे महासचिव अजित नवले यांनी सांगितले, की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळायला हवी. तसेच दोन दिवसात निर्णय न झाल्यास शहरात...
जून 05, 2018
मुंबई : कर्जमाफी, योग्य भाव आणि इतर मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांनी दहा दिवसांचे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पद्धतीबाबत अभिनेत्री रविना टंडन हिने नाराजी व्यक्त करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना अटक करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत व्यक्त केल्यानंतर तिच्यावर काही नेटिझन्सनी टीका...
मे 31, 2018
जळगाव ः शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालाला दीडपट भाव द्यावा, वीजबिल माफ करावे, दुधाला पन्नास रुपये दर मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी एक जूनपासून देशव्यापी संपावर जाणार आहेत. त्याची तयारी शेतकरी संघटनांनी जोमात सुरू केली आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या संपाबाबत बैठका होत आहेत.  संपात 119...
मे 30, 2018
मुंबई : देशातील मोदी सरकार हे शेतकरी विरोधी घेत असलेल्या भूमिके विरुद्ध काश्मीर ते कन्याकुमारी अशी राष्ट्रीय किसान संघाने संपाची हाक देत 10 जूनला देशव्यापी भारत बंदचा इशारा दिला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पाठींबा दिल्यास आम्हाला आनंद होईल असे राष्ट्रीय किसान संघाने म्हटले आहे....
मे 15, 2018
सासवड (पुणे) : महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनांची सुकाणू समिती व बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सासवड - जेजुरी मार्गालगत कार्यकर्ते व शेतकऱ्यांकडून शेतकऱयांच्या विविध प्रश्नी घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलीसांना लेखी निवेदन देऊन पोलीसांनी जेल भरोच्या या आंदोलकांना ताब्यात घेतले. सासवड एसटी...
मे 10, 2018
नाशिकः शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यासह उत्पादन खर्चावर आधारीत दिड पट हमीभाव द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.     शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत किमान...
मे 10, 2018
कोल्हापूर - संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित किमान दीडपट हमीभाव आदी मागण्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना आज देण्यात आले.  कर्जमुक्ती...
मे 09, 2018
मुंबई - राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी सोमवारी (ता. 14) राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात सुमारे दोन लाख शेतकरी सहभागी होणार असल्याचे...
मे 03, 2018
पालखेड - वैजापूर तालुक्यातील (जि. औरंगाबाद) लाखगंगा येथे सरकारी धोरणांचा निषेध नोंदवित शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी गुरूवारी (ता. 3) मोफत दुध वाटप आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन 9 मेपर्यंत चालणार आहे. लाखगंगा येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत शेकडो लीटर दूध संकलन केंद्रावर न नेता...
एप्रिल 26, 2018
१ मेच्या विशेष ग्रामसभेत ठराव करण्याचे आवाहन, खा.शेट्टी मांडणार संसदेत विधेयक येवला (नाशिक): संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाने सुचवलेल्या दीडपट हमीभावा बद्दलच्या शिफारशी लागू करण्यासाठी ग्रामपंचायत ते संसद असा लढा उभारला जात आहे. खा. राजू शेट्टी यासाठी संसदेत खाजगी विधेयके मांडणार असून...