एकूण 43 परिणाम
जुलै 25, 2019
कोल्हापूर - यावर्षीच्या साखर हंगामात उसाच्या एफआरपीचा दर गेल्या वर्षीप्रमाणेच प्रतिटन २७५० रुपयेच ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री समितीने घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष असलेल्या समितीच्या झालेल्या बैठकीत कृषिमूल्य आयोगाने ऑगस्ट २०१८ मध्ये केलेल्या शिफारशींचा विचार करून हा दर निश्‍चित केला....
जुलै 25, 2019
कोल्हापूर - यावर्षीच्या साखर हंगामात देशात ४० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्यास केंद्रीय मंत्री समितीने मान्यता दिली. गेल्या वर्षी ही मर्यादा ३० लाख टन होती. त्यात यावर्षी दहा लाख टन वाढ करण्यात आली. यासाठी १६७४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या निर्णयाने साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे...
जुलै 04, 2019
जयसिंगपूर - ‘विधानसभेसाठी भाजप-शिवसेना सोडून अन्य कोणत्याही पक्षाबरोबर युतीचा पर्याय खुला आहे. राज्यातील ४९ विधानसभा मतदारसंघांत सक्षम उमेदवार देण्याची तयारी केली आहे. लोकसभेची आघाडी गृहीत धरून आहे. जागा वाटपाबाबत मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही तर अन्य पर्यायही खुले करू. यातही जमले नाही तर...
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री....
एप्रिल 26, 2019
बाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील. हळदीच्या जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. देशातील निवडणुकांमधील मतदान सुरू होऊन आता महिना झाला...
एप्रिल 18, 2019
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्‍न जनतेत धगधगताहेत, याची उत्तरे कोनांबे (ता. सिन्नर) या चार हजार लोकसंख्येच्या गावातील शेतकरी, ग्रामस्थांच्या संवादातून उलगडत गेलीत. ग्रामविकास अन्‌ शेतीची अर्थवाहिनी असलेले साखर कारखाने बंद पडलेले असताना जिल्हा बॅंक अडचणीत आली. त्याबद्दलची चिंता...
एप्रिल 16, 2019
१९७९ नंतर राज्यभर शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे वादळ घोंगावत असताना पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र हे वारे उशिराच म्हणजे १९९० च्या दशकानंतर घोंगावायला सुरवात झाली. जोशी यांनी संघटनेचा स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून रघुनाथदादा...
मार्च 29, 2019
कोल्हापूर - कमी दराने साखर विकणाऱ्या कारखान्यांसह अशी साखर विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांचीही चौकशी करण्याचा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यासंदर्भात पुणे येथे आयोजित कारखानदारांच्या बैठकीत दिला. येत्या एक - दोन दिवसांत यासंदर्भातील आदेशही निघण्याची शक्‍यता त्यांनी बैठकीत बोलून दाखवली.  साखर...
मार्च 16, 2019
आजोबा कै. विलासराव कोरे, सुधाकरराव कोरे, श्रीमती शोभाताई कोरे, वडील वारणा बॅंकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे, काका व वारणा समूहाचे प्रमुख डॉ. विनय कोरे, आई स्नेहा कोरे, काकी शुभलक्ष्मी कोरे या सर्वांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल सुरू आहे. युवकांचे संघटन कौशल्य, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती डोळ्यासमोर...
फेब्रुवारी 19, 2019
खोची, जि. कोल्हापूर - संपूर्ण कर्जमुक्ती व दीडपट हमीभाव या दोन मागण्या मान्य झाल्या असून लोकसभेसाठी किमान तीन जागा मिळाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीत सहभागी होणार आहे, अशा माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. बुलढाणा, वर्धा व हातकणंगले या लोकसभेच्या जागा बाबत चर्चा सुरू आहे....
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - साखरेच्या किमान विक्री किंमतीत प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतला. या निर्णयामुळे हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपयांवर पोचला असून, साखर उद्योगाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.  यावर्षीच्या साखर हंगामात साखरेची ठप्प मागणी आणि निर्यात साखरेचा...
डिसेंबर 14, 2018
कमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला,...
ऑक्टोबर 20, 2018
सोमेश्‍वरनगर - ‘‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता द्या. ताबडतोब नोकऱ्यांमधल्या अडीच लाख रिक्त जागा भरून बेरोजगारांना न्याय देऊ, सहवीजनिर्मिती प्रकल्पातील विजेला सव्वासहा ते साडेसहा प्रतियुनिट दर देऊ आणि उद्योगधंद्याला पोषक वातावरण करू. सध्याचे नाकर्ते सरकार हे करणार नाही. त्यांनी राज्याला...
ऑक्टोबर 13, 2018
जुन्नर (पुणे) : साखर उद्योगाला नैसर्गिक संकटाबरोबर सरकारी पातळीवरील समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे प्रतिपादन श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केले. निवृत्तीनगर (ता.जुन्नर) येथे कारखाना कार्यस्थळावर 33 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व गव्हाण पूजन आज शनिवारी (ता. 13) झाले....
ऑक्टोबर 12, 2018
कऱ्हाड - शासनाने हमीभावाने ज्वारी आणि मक्‍याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. ती ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जास्त काळ ठेवून ती खराब होवून वाया जाणार याचा विचार करून शासनाने आता रेशनिंगवर ज्वारी आणि मका देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी गव्हाचे प्रमाण कमी करण्यात येणार...
ऑक्टोबर 10, 2018
जुन्नर (पुणे) : पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर येथील इनामतीमळा परिसरातील मंगळवारी (ता. 9) दुपारी अकरा शेतकऱ्यांचा तोडणीस आलेला सतरा एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. कारखाना सुरू होताच या उसाची प्राधान्याने तोडणी करून गाळप केला जाईल असे श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष...
सप्टेंबर 27, 2018
हुपरी - केंद्र व राज्य सरकारने साखरेला हमीभाव द्यावा, उसाला जास्त भाव कसा द्यायचा ते आम्ही बघू, असे स्पष्ट करून शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या सरकारला दणका देण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.  येथील जवाहर कारखान्याची २९ वी वार्षिक सभा...
सप्टेंबर 25, 2018
मंगळवेढा  : दुष्काळसदृष्य तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी अनेक हिताच्या योजना राहिल्याने शेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली असल्याचे प्रतिपादन दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सभापती प्रदीप खांडेकर...
सप्टेंबर 17, 2018
सोलापूर : यंदा पेट्रोलियम मंत्रालयास महाराष्ट्रातून 44 कोटी लिटर इथेनॉलचा कोटा अपेक्षित आहे. त्यामुळे सुमारे 12 हजार कोटींची बचत होणार आहे. भविष्यात इंधनात किमान 30 टक्‍के इथेनॉल मिसळल्यास सरकारची तब्बल एक लाख कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यातून इंधनाचे दर आटोक्‍यात येण्यास मदत होईल, असा विश्‍वास...
सप्टेंबर 05, 2018
इंदापूर- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्यातील सरकार विरूध्द काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी यात्रेस इंदापूरात विक्रमी प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा  उमेदवारीची सर्व वक्त्यांनी उस्फुर्त घोषणा केली. मात्र...