एकूण 58 परिणाम
एप्रिल 26, 2019
बाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील. हळदीच्या जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. देशातील निवडणुकांमधील मतदान सुरू होऊन आता महिना झाला...
डिसेंबर 29, 2018
शेतीपुढील समस्या सन २०१७ मध्ये कायम राहिल्या, त्यामुळे २०१८ तरी चांगले जाईल, अशी आशा असलेल्या बळिराजाला अस्मानी व सुलतानी समस्यांनी घेरले. २०१८ च्या अखेरीस लागलेले दुष्काळाचे ग्रहण पुढील वर्षातही राहणार असल्याने पुढील वर्ष भरभराटीचे जावो, अशी शुभेच्छा बळिराजाला तरी निश्‍चित देता येणार नाही. मोकळे...
डिसेंबर 23, 2018
अमरावती : खुल्या बाजारात मिळणारा भाव व नगदी चुकारे यामुळे सोयाबीन व कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी सरकारी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सरकारला ही दोन्ही पिके मिळणार नसली; तरी त्याचा लाभ होत आहे. गोदामांची अपुरी व्यवस्था व चुकाऱ्यांची अंगावर येणारी स्थिती यातून सुटका झाली आहे. मूग व उडदाचे चुकारे दोन...
डिसेंबर 12, 2018
बारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, सूर्यफूल, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे दर किमान आधारभूत किमतीखाली आहेत. मात्र हाच शेतीमाल किरकोळ विक्रीत मात्र गगनाला भिडणारा ‘भाव’ खात आहे...
ऑक्टोबर 29, 2018
जळगाव जिल्ह्यातील गोरगावले (ता. चोपडा) तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावरील गाव. येथील तरुण शेतकरी महेश दिलीप महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित १३ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आयटीआय करून पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होते. मात्र, लहान भाऊ आणि वडिलांच्या लागोपाठ झालेल्या...
ऑक्टोबर 20, 2018
काशीळ -  जिल्ह्यात खरिपातील काढणी अंतिम टप्प्यात आली असतानाही नाफेडकडून खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने सोयाबीनची किमान आधारभूत किंमतही कागदावरच असून सध्या सोयाबीन दोन हजार 800 ते तीन हजार रुपये दराने खरेदी केले जात आहे. खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदी होत नसल्याने प्रशासन...
ऑक्टोबर 12, 2018
औरंगाबाद  - शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती मंगेश पितळे यांनी 24 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  यासाठी प्रत्येक तालुक्‍यातील खरेदी-विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
ऑक्टोबर 10, 2018
सोलापूर- राज्यात सोयाबीन या खरीप हंगामातील पिकाची काढणी आता सुरू झाली आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पणन विभागाच्यावतीने राज्यातील 107 केंद्रावर शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइनला भरण्यास सुरवात केली आहे. येत्या 15 ऑक्‍टोबरपासून हमीभाव केंद्र...
ऑक्टोबर 08, 2018
कऱ्हाड - कमी कालावधीत चांगले पैसै मिळवुन देणाऱ्या सोयाबीन पिकाची काढणी संपत आली तरीही शासनाने किमान आधारभुत किंमतीने सोयाबीन खरेदी केंद्रे सुरु करण्यात आलेली नाहीत. शासनाची सोयाबीनची किमान आधारभुत किंमत ३ हजार ३९९ असली तरी सध्या सोयाबीन ३ हजार १०० ते ३ हजार २०० रुपयांनी खरेदी केले जात आहे. खरेदी...
सप्टेंबर 15, 2018
सोलापूर- राज्यात आता मूग व उडीद या पिकांची काढणी सुरू झाली आहे. काही प्रमाणात हे धान्य बाजारपेठेतही येऊ लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर हमीभाव खरेदी...
ऑगस्ट 30, 2018
अमरावती : खासगी कंपन्यांची नफेखोरी व महामंडळाच्या तकलादू वृत्तीतून बियाणे न उगवण्याचे प्रकार शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेले आहेत. याच प्रकारातून विभागातील सोयाबीन उत्पादकांचे झालेले नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे. गतवर्षी सोयाबीनला 2,650 रुपये हमीभाव व दोनशे रुपये बोनस, असा प्रतिक्विंटल...
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी अनेकदा...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई - राज्यात आधारभूत किमतीच्या खाली शेतीमाल खरेदी यापुढे गुन्हा ठरणार असून, शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणाऱ्या व्यापाऱ्यांस एक वर्षाची कैद आणि 50 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या कारवाईचे अधिकार राज्य शासनाने स्वतःकडे घेऊन कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कुरघोडी केली आहे.  केंद्र...
जुलै 23, 2018
सोलापूर - कर्जमाफी, तूर-हरभऱ्याची हमीभावाने विक्री करण्यासाठी नोंदणी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरतानाच ऑनलाइन सर्व्हर डाउन होतोय. त्यामुळे मागील वर्षभरात अनेक शेतकऱ्यांना लाभापासून मुकावे लागले आहे. सध्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत अर्ज भरण्याची मुदत 24 जुलैपर्यंतच आहे...
जुलै 17, 2018
नागपूर - बोंडअळी, कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांचा हमीभाव तसेच शेतकऱ्यांच्या विम्याच्या रकमेवरून दिलेल्या उत्तरावर विरोधकांनी वारंवार आक्षेप घेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची चांगलीच कोंडी केली.  विधानसभेत विरोधकांनी शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला उत्तर...
जुलै 13, 2018
आजवरच्या सरकारांनी सातत्याने निर्यातबंदीचे पाऊल उचलल्याने शेतीविकासात कुंठितावस्था आली. तात्पुरता उपाय म्हणून हमीभावाची घोषणा समजावून घेता येत असली तरी शेतीला खरे पाठबळ मिळू शकते, ते निर्यातवाढीतूनच. खरीप पिकांना हमीभाव जाहीर झाल्यानंतर एकूणच शेतीप्रश्‍नांना राष्ट्रीय माध्यमांत...
जुलै 06, 2018
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याची चिन्हे गेले काही दिवस विविध निर्णयांमध्ये दिसू लागली आहेत. खरिपातील चौदा प्रमुख शेतमालांच्या हमीभावात घसघशीत वाढीचा निर्णय व तिला जोडून उत्पादनखर्चाच्या दीडपट भावाचे आश्‍वासन हे त्या मालिकेतले ताजे उदाहरण. जाहीर...
जुलै 06, 2018
येवला : केंद्र सरकारने कडधान्याच्या आधारभूत किंमतीत दीडपट वाढ करून वाढीव किमती घोषित केल्या आहेत. मात्र,उत्पादित शेतमालाची परिपूर्ण खरेदी होत नसल्याने ७० टक्के शेतकऱ्यांना व्यापऱ्यांच्या दारात शेतमाल नेऊन टाकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल सरसकट खरेदी केलाच तरच आधारभूत किंमतीचा...
जुलै 02, 2018
कोरेगाव - केंद्र शासनाने ‘नाफेड’च्या वतीने जिल्ह्यात फलटण व कोरेगाव येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केल्याने शेतकऱ्यांची सोय झाली. परंतु, फलटण वगळता कोरेगाव केंद्रामध्ये शेतकऱ्यांनी घातलेल्या हरभऱ्याची दमडीही न मिळाल्याने शेतकरी वर्गाची खरीप पेरणीची मोठी अडचण झाली आहे. या...
जुलै 01, 2018
सोलापूर : सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, मागील काही वर्षांतील पेरणीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता जिल्ह्याची रब्बीची ओळख पुसण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात मागील दोन-तीन वर्षापासून खरीपाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे स्पष्टपणे जाणवते...