एकूण 28 परिणाम
फेब्रुवारी 04, 2019
बारामती - केंद्र सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली वार्षिक सहा हजारांची मदत ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे. आम्हाला ही तुटपुंजी मदत आणि सरकारची दयापण नको. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या आणि घामाला योग्य दाम द्या, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज मोदी सरकारवर घणाघाती टीका केली....
फेब्रुवारी 03, 2019
लोणी काळभोर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक अंत्यत गांभीर्याने घेतली आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीस पराभूत करण्याची ताकद एकाही विरोधी पक्षात नसतानाही, केवळ आमच्याच पक्षातील लोकांनी, विशेषतः पक्षाच्या स्टेजवर मिरवणाऱ्यांनीच निवडणुकीत ऐनवेळी गडबड...
फेब्रुवारी 02, 2019
कडेगाव -  सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्जमाफीबद्दल आणि शेतीमालाला हमीभाव देण्याबद्दल चकार शब्दही नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ६ हजार रुपये म्हणजे महिन्याला ५०० रुपये  दिले जाणार आहेत. हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न आहे. सुशिक्षित बेरोजगारांना...
फेब्रुवारी 01, 2019
मुंबई - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभवाचा अनर्थ टाळण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज निरर्थक संकल्प मांडला असून, हा भाजपचा जुमलेबाज जाहीरनामाच असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना...
फेब्रुवारी 01, 2019
राळेगणसिद्धी : केंद्र सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प म्हणजे इलेक्शन स्टंट आहे. हे सरकार म्हणजे घोषणाबाज व फसवे सरकार आहे, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. अण्णा म्हणाले, की निवडणूका आल्या की घोषणा खूप होतात. निवडणूक काळात आश्वासनांची गाजरे दाखवली जातात. मात्र अंमलबजावणी होत नाही....
जुलै 04, 2018
नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरवात केली असून, आज (बुधवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरिप पिकांसाठी दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. सरकारने  2018-19 साठी 14 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती...
मे 29, 2018
नवी दिल्ली - देशात मुगाचे उत्पादन अलीकडच्या काळात घटले आहे. कमी दरामुळे शेतकरी कमी उत्पादन घेतात. त्यामुळे केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने मुगाच्या हमीभावात १४०० रुपयांनी वाढ करून २०१८-१९ च्या खरीप हंगामात ६९७५ रुपये प्रतिक्विंटल दर देण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. केंद्र सरकारने २०२२ पर्यंत...
एप्रिल 13, 2018
पिकांचा सर्व उत्पादन खर्च हिशेबात घेऊन त्यावर ५० टक्के नफा जोडून कृषिमूल्य आयोग हमीभाव जाहीर करणार, ही पंतप्रधान मोदी यांची घोषणा मनाचा ठाव घेणारी आहे, पण ही घोषणा होताच विश्‍वासघात होण्याचा धोकाही अनुभवाला येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ४८ महिने पूर्ण होत आले आहे. या ४८...
मार्च 25, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) 'मन की बात' या आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमादरम्यान विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. यामध्ये पंतप्रधानांनी शेतकरी आणि तरूणांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर भाष्य केले. देशातील तरूणांनी आपले आरोग्य उत्तम आणि सदृढ राखण्यासाठी 'फिट इंडिया' अभियान...
मार्च 09, 2018
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला असून, समाजातील सर्वच घटकांची पाटी कोरी राहिल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आज (शुक्रवार) सादर झालेल्या अर्थसंकल्पावर विखे पाटील यांनी चौफेर टीका केली. हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे सांगून ते...
फेब्रुवारी 25, 2018
मुंबई : शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी, बोंडअळी व तुडतुड्यामुळे झालेल्या नुकसानाची अद्याप भरपाई न मिळणे, हमीभाव, नुकतीच झालेली गारपीट, कोरेगाव-भीमा प्रकरण आदी मुद्दे हाताळण्यात सरकारला आलेले अपयश या कारणास्तव विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित...
फेब्रुवारी 20, 2018
राज्यातील साखर कारखान्यांमध्ये लाखो टन पोती साखर सध्या पडून आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात हमीभावाने साखर खरेदीसाठी भरीव तरतूद केल्यास शेतकऱ्यांना ‘एफआरपी पेमेंट’ करण्यास मदत होईल, असे मत साखर उद्योगातून व्यक्त केले जात आहे. राज्यात सध्या १८४ साखर कारखाने सुरू असून शेतकऱ्यांनी यंदा उसाचे उत्पादन...
फेब्रुवारी 06, 2018
नवी दिल्ली : खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज प्रश्नोत्तराच्या सत्रात शेतीमालाच्या किमान आधारभूत किंमतीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला.  पिकांच्या लागवडीचा खर्च राज्यनिहाय वेगळा आहे. महाराष्ट्रातील पिकांच्या लागवडीचा खर्च हा जास्त आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार दीडपट...
फेब्रुवारी 04, 2018
कृषी आणि आरोग्य ही दोन क्षेत्रं डोळ्यांपुढं ठेवत त्यांना सर्वाधिक प्राधान्य देणारा सन २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकताच सादर केला. उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभावाचं गाजर त्यातून शेतकऱ्यांना दाखवण्यात आलं आहे. शिवाय, दहा कोटी गरीब कुटुंबांना आरोग्यविम्याचं कवचही...
फेब्रुवारी 04, 2018
मुंबई : तूर व हरभऱ्याच्या खरेदीत शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू असून, सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने हमीभावाच्या अंमलबजावणीचा अध्यादेश काढावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.  कायदा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येणार असल्याच्या...
फेब्रुवारी 03, 2018
मुंबई : तूर व हरबऱ्याच्या खरेदीत शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू असून, सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने हमीभावाच्या अंमलबजावणीचा अध्यादेश काढावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सदरहू कायदा विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येणार असल्याच्या...
फेब्रुवारी 03, 2018
बारामती शहर : केंद्र व राज्य सरकारला अनेकदा विनंती करूनही साखरेचा 'बफर स्टॉक' केला जात नाही, त्यामुळे येत्या काही दिवसांत साखरेला चांगली किंमत मिळणार नाही. त्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत येईल,'' अशी भीती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.  बारामती तालुक्‍यातील सरपंच- उपसरपंचांच्या...
फेब्रुवारी 02, 2018
बारामती (पुणे) : केंद्र व राज्य सरकारला अनेकदा विनंती करुनही साखरेचा बफर स्टॉक केला जात नसल्याने येत्या काही दिवसात साखरेला चांगली किंमत मिळणार नसल्याने साखर कारखानदारी अडचणीत येण्याची भीती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखविली. बारामती तालुक्यातील सरपंच उपसरपंचांच्या सत्कार प्रसंगी ते...
फेब्रुवारी 02, 2018
पुणे - आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पात विशेष तरतूद नाही, अशी प्रतिक्रिया व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.  दि पूना मर्चंट्‌स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, ""महागाई...
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - शेतकरी आणि ग्रामीण मतदारांमधील असंतोषामुळे धास्तावलेल्या मोदी सरकारने या घटकांना खूष करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणांची आतषबाजी केली आहे. आगामी खरीप हंगामात पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किमती (हमीभाव) आणि भावांतर योजना देशभरात लागू करण्याचे संकेत...