एकूण 27 परिणाम
एप्रिल 26, 2019
बाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील. हळदीच्या जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. देशातील निवडणुकांमधील मतदान सुरू होऊन आता महिना झाला...
ऑक्टोबर 29, 2018
जळगाव जिल्ह्यातील गोरगावले (ता. चोपडा) तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावरील गाव. येथील तरुण शेतकरी महेश दिलीप महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित १३ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आयटीआय करून पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होते. मात्र, लहान भाऊ आणि वडिलांच्या लागोपाठ झालेल्या...
सप्टेंबर 06, 2018
पुणे - हमीभावाने शेतमालाची खरेदी न केल्यास कैद आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा प्रस्ताव नसल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केल्यानंतरदेखील राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी बंद कायम ठेवला आहे. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सने बंद मागे घेतल्याचे जाहीर करून दोन दिवस झाले...
जुलै 16, 2018
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या १३ जुलैच्या आकडेवारीनुसार देशात या वर्षी कडधान्यांच्या पेरणीचा वेग गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.५ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. गेल्या आठवडाअखेरीस एकूण कडधान्यांचा ६०.५ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. तूर, मुगाचा पेरा पिछाडीवर तर उडदाचा पेरा आघाडीवर आहे. पंचवार्षिक सरासरीनुसार...
जुलै 11, 2018
अकोला - जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या हमीभाव खरेदी केंद्रावर मागील हंगामात ७ फेब्रुवारी ते २२ एप्रिल २०१७ याकाळात तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा चौकशी अहवाल अकोट सहायक उपनिबंधकांनी दिला अाहे. चौकशी अहवालानंतर या प्रकरणी अकोट पोलिसात फिर्याद...
मे 29, 2018
नवी दिल्ली - देशात मुगाचे उत्पादन अलीकडच्या काळात घटले आहे. कमी दरामुळे शेतकरी कमी उत्पादन घेतात. त्यामुळे केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने मुगाच्या हमीभावात १४०० रुपयांनी वाढ करून २०१८-१९ च्या खरीप हंगामात ६९७५ रुपये प्रतिक्विंटल दर देण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. केंद्र सरकारने २०२२ पर्यंत...
मे 21, 2018
वर्षभरापूर्वी पोलिसांच्या गोळीबारात पाच शेतकरी मृत्युमुखी पडल्यामुळे देशभरात चर्चेत आलेल्या मध्य प्रदेशातील मंदसौर येथे लसणाचे भाव पडल्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. यंदाच्या हंगामात लसणाचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे भाव एक रुपया किलोपर्यंत घसरले आहेत. देशातील ४५ टक्के लसूण पिकवणाऱ्या मध्य...
मे 14, 2018
अकोला  - तूर, हरभऱ्याचे हमीभाव शासनाने जाहीर केले. त्यापेक्षा कमी दरात खरेदी केल्यास कारवाईचा इशारा शासनाने दिला आहे. सध्या खासगी बाजारात सर्रास हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी सुरू आहे. तूर तसेच हरभऱ्याला प्रतिक्‍विंटल तीन हजार ते तीन शंभर रुपये दर दिला जात आहे. शासनाने तुरीसाठी पाच हजार...
मे 03, 2018
पुणे - राज्यात २५ एप्रिलपर्यंत हमीभावाने तूर खरेदीच्या उद्दिष्टाच्या केवळ ५७ टक्के खरेदी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारने तूर खरेदीची वाढवून दिलेली मुदत १५ मे रोजी संपत असून, पुढील १३ दिवसांत उरलेली ४३ टक्के तूर सरकार कशी खरेदी करणार, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कनार्टकमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत...
एप्रिल 19, 2018
राज्यातली तूर खरेदी गोदामांअभावी अडू नये म्हणून बाजार समित्यांच्या अखत्यारीत असलेली गोदामे आणि खासगी गोदामे ताब्यात घेण्याचे निर्देश पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. तूर खरेदी सुरू झाली एक फेब्रुवारीला. ती ९० दिवसांत पूर्ण करावी लागते. ही मुदत संपायला फक्त १३ दिवस उरलेले असताना...
एप्रिल 16, 2018
सोयाबीन, हरभरा आणि तूर या तिन्ही पिकांमध्ये सध्या मंदीचेच वातावरण कायम असून, नजीकच्या भविष्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे सोयाबीनच्या बाबतीत मोठ्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. तर हरभरा आणि तुरीचे दर हमीभावापेक्षा कमीच असून, सरकारी खरेदीशिवाय...
एप्रिल 13, 2018
पिकांचा सर्व उत्पादन खर्च हिशेबात घेऊन त्यावर ५० टक्के नफा जोडून कृषिमूल्य आयोग हमीभाव जाहीर करणार, ही पंतप्रधान मोदी यांची घोषणा मनाचा ठाव घेणारी आहे, पण ही घोषणा होताच विश्‍वासघात होण्याचा धोकाही अनुभवाला येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ४८ महिने पूर्ण होत आले आहे. या ४८...
एप्रिल 09, 2018
हैदराबाद - खरिपाप्रमाणे राज्यात उत्पादित होणाऱ्या रब्बी मका पिकाचीही हमीभावने खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. बजारात मक्याचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने खरेदी करण्याचे निर्देश तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले. तेलंगणा राज्य पणन मंडळाने (...
एप्रिल 01, 2018
नगर - बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सुरू झालेल्या दोन खरेदी केंद्रांवर दहा हजार ४५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. अन्य नऊ ठिकाणी खरेदी सुरू असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले.  जिल्ह्यात सुमारे दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी...
मार्च 30, 2018
नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यापासून अगदी जवळ असलेले गोरठा हे गाव सुधारित तंत्रज्ञानाच्या वाटेवरून चालले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे इथल्या शेतकऱ्यांत तयार झालेली प्रयोगशील वृत्ती. उमरी- गोरठा परिसरात कापूस, सोयाबीन ही मुख्य पिके आहेत; मात्र शाश्वत शेतीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना अन्य पर्याय...
फेब्रुवारी 20, 2018
राज्यातील साखर कारखान्यांमध्ये लाखो टन पोती साखर सध्या पडून आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात हमीभावाने साखर खरेदीसाठी भरीव तरतूद केल्यास शेतकऱ्यांना ‘एफआरपी पेमेंट’ करण्यास मदत होईल, असे मत साखर उद्योगातून व्यक्त केले जात आहे. राज्यात सध्या १८४ साखर कारखाने सुरू असून शेतकऱ्यांनी यंदा उसाचे उत्पादन...
जानेवारी 24, 2018
मुंबई - महाराष्ट्र हे देशात महत्त्वाचे तूर उत्पादक राज्य आहे. राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतात; परंतु तूर एकदा बाजारात आली की दर पडतात. यंदाही तोच अनुभव सध्या शेतकरी घेत आहेत. हमीभाव ५४५० असताना बाजारात मात्र तूर ३८०० रुपयांपासून खरेदी होत आहे. त्यामुळे केंद्र...
जानेवारी 07, 2018
अकोला - सध्या तुरीचा हंगाम सुरू झाला असून बाजारपेठांमध्ये नवीन तुरीची अावक सुरू झाली अाहे. सध्या कुठल्याच बाजारात तुरीला केंद्राने जाहीर केलेल्या ५४५० इतका हमीभावसुद्धा मिळताना दिसत नाही. हमीभावापेक्षा सातशे रुपयांपेक्षा अधिक दर पडले आहेत. केंद्राने केवळ नोंदणीचे अादेश यंत्रणांना दिलेले असून...
डिसेंबर 18, 2017
गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी मोठ्या तेजीची शक्यता नाही. सोयाबीनचे दर इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त २०० रुपये प्रतिक्विंटल वाढतील. त्यापेक्षा मोठ्या दरवाढीची चिन्हे नाहीत. नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, दर हमीभावापेक्षा खालीच आहेत. गेली काही वर्षे...
डिसेंबर 04, 2017
सोयातेल आयातीवरील शुल्क वाढविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला तरी हा निर्णय घेण्यास खूप उशीर झाला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होणार नाही, असे तज्ज्ञ व विश्लेषकांचे मत आहे. देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन...