एकूण 64 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळ, गारपीट, अवकाळी, शेतीमालांचे गडगडलेले भाव अन्‌ हमीभावाची प्रतीक्षा या प्रमुख कारणांमुळे दीड लाखाहून अधिक कर्ज असलेल्या राज्यभरातील एक लाख ३७ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे तीन हजार ५८० कोटींचे व्याज वाढल्याचे...
ऑगस्ट 29, 2019
अकोला : लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला मोठा फटका बसला तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा, त्यामुळे महाआघाडीने त्याचा चांगलाच धसका आगामी विधानसभा निवडणुकांसाठी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाआघाडी या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास इच्छुक आहे. परंतू राष्ट्रवादी पक्ष कधीही भाजपसोबत जाऊ...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - तूर, हरभऱ्याची हमीभावाने विक्री करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने ‘एनसीडीईएक्‍स ई-मार्केट लि.’ या पोर्टलवर नोंदणी झालेल्या मात्र ‘नाफेड’ने खरेदी न केलेल्या तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काही शेतकऱ्यांचे आधार क्रमांक...
फेब्रुवारी 05, 2019
राळेगणसिद्धी : लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे. तसेच लोकायुक्ताच्या नव्या कायद्यासाठी नवी समिती स्थापन करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (मंगळवार) सांगितले. तसेच अण्णा हजारे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या...
फेब्रुवारी 04, 2019
बारामती - केंद्र सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली वार्षिक सहा हजारांची मदत ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे. आम्हाला ही तुटपुंजी मदत आणि सरकारची दयापण नको. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या आणि घामाला योग्य दाम द्या, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज मोदी सरकारवर घणाघाती टीका केली....
फेब्रुवारी 03, 2019
लोणी काळभोर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक अंत्यत गांभीर्याने घेतली आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीस पराभूत करण्याची ताकद एकाही विरोधी पक्षात नसतानाही, केवळ आमच्याच पक्षातील लोकांनी, विशेषतः पक्षाच्या स्टेजवर मिरवणाऱ्यांनीच निवडणुकीत ऐनवेळी गडबड...
फेब्रुवारी 01, 2019
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार 19 फेब्रुवारीलाच साजरी व्हावी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मराठा क्रांती मोर्चा भेट घेणार आहे. तसेच मराठा आरक्षणासह अन्य आश्‍वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी लवकरच राज्यात पुन्हा एकदा रणशिंग फुंकले जाईल, असा इशाराही...
डिसेंबर 29, 2018
शेतीपुढील समस्या सन २०१७ मध्ये कायम राहिल्या, त्यामुळे २०१८ तरी चांगले जाईल, अशी आशा असलेल्या बळिराजाला अस्मानी व सुलतानी समस्यांनी घेरले. २०१८ च्या अखेरीस लागलेले दुष्काळाचे ग्रहण पुढील वर्षातही राहणार असल्याने पुढील वर्ष भरभराटीचे जावो, अशी शुभेच्छा बळिराजाला तरी निश्‍चित देता येणार नाही. मोकळे...
डिसेंबर 07, 2018
मुंबई - यंदाच्या मोसमातील ताजा कांदा बाजारात आल्यामुळे गेल्या वर्षीच्या कांद्याला भाव नाही. यामुळे सुमारे तीन लाख टन जुना कांदा तसाच पडून असल्यामुळे या कांद्याचे करायचे काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. मध्य प्रदेश सरकारने लागू केलेल्या "भावांतर योजने'च्या धर्तीवर राज्यात सरकारने 700 रुपये...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : मराठवाडा, विदर्भ, सांगली- सातारा, नाशिक- जळगाव, ठाणे, पालघर... राज्याच्या विविध भागांतून आलेल्या आदिवासी- शेतकऱ्यांच्या पायदळाने आज (गुरुवार) मुंबईतील आझाद मैदान गाठले. या मोर्चात लहान मुलांसह आबालवृद्धही सहभागी झाल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...
नोव्हेंबर 17, 2018
सासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य समन्वयक समितीतर्फे आज ठिय्या आंदोलनाचे रूपांतर ‘संवाद यात्रे’त करण्यात आले. ही यात्रा पुढे दहा दिवस चालून मुंबईत मोर्चाच्या रूपात धडकेल. मराठा...
ऑक्टोबर 28, 2018
औरंगाबाद : शारीरिक कष्ट उपसणाऱ्यांना उतारवयात हक्काची पेन्शन द्यावी, अन्यथा ऐन दिवाळीत आमदार-खासदारांच्या घरावर मोर्चे काढू, असा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शनिवारी दिला. हमाल मापाडी व असंघटित कष्टकऱ्यांच्या परिषदेत ते बोलत होते. शेतीमालास हमीभाव...
ऑक्टोबर 11, 2018
वर्धा : राज्यातील शेतकरी विविध संकटामुळे अडचणीत सापडला असून सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ-मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. त्यासाठी शेतकरयांचा सातबारा कोरा करून सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी किसान सभेचे राज्य सरचिटणीस, सुकाणू समितीचे प्रमुख डॉ. अजय...
सप्टेंबर 17, 2018
सोलापूर : यंदा पेट्रोलियम मंत्रालयास महाराष्ट्रातून 44 कोटी लिटर इथेनॉलचा कोटा अपेक्षित आहे. त्यामुळे सुमारे 12 हजार कोटींची बचत होणार आहे. भविष्यात इंधनात किमान 30 टक्‍के इथेनॉल मिसळल्यास सरकारची तब्बल एक लाख कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यातून इंधनाचे दर आटोक्‍यात येण्यास मदत होईल, असा विश्‍वास...
सप्टेंबर 14, 2018
अकोला : शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी यापुढे निकष परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार असून, आवश्‍यक मनुष्यबळ सेवा व तांत्रिक योग्यता असेल, अशाच ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. याबाबत निकषपूर्तता तपासणीची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांकडे सोपविण्यात आली आहे.  काही वर्षांपासून शासकीय...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई - हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्यास दंड आणि कैदेची कोणतीही तरतूद नाही. तसेच याबाबत शासनाने कोणताही अध्यादेश अद्यापपर्यंत काढलेला नाही, असे परिपत्रक पणन संचालक आनंद जोगदंड यांनी काढले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत "महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम-1963'...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई - राज्यात आधारभूत किमतीच्या खाली शेतीमाल खरेदी यापुढे गुन्हा ठरणार असून, शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणाऱ्या व्यापाऱ्यांस एक वर्षाची कैद आणि 50 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या कारवाईचे अधिकार राज्य शासनाने स्वतःकडे घेऊन कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कुरघोडी केली आहे.  केंद्र...
जुलै 15, 2018
सोलापूर : एप्रिल ते ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील दोन लाख 79 हजार 522 शेतकऱ्यांसाठी शासनाने 110 कोटी नऊ लाख रुपयांच्या मदतीला जून 2018 मध्ये मंत्रिमंडळाने मान्यता दिली. परंतु, त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही रक्‍...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी. सरकार गावात गेल्यास शेतकरी त्यांना पळता भूई केल्याशिवाय सोडणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...
जुलै 06, 2018
नागपूर - भाववाढीचे गाजर दाखवीत सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, चार वर्षांनंतर करण्यात आलेली ही कथित दरवाढ २०१९ च्या निवडणुकांची तयारी असल्याचे आणि तीही एक निवडणूक जुमला असल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले, की...