एकूण 10 परिणाम
जुलै 19, 2019
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना तेथील लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे भारताला दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने या शिक्षेचा फेरविचार करावा, असेही आदेश न्यायालयाने दिल्याने आंतरराष्ट्रीय...
जुलै 17, 2019
लाहोर : मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानमध्ये आज (बुधवार) अटक करण्यात आली. दहशतवादविरोधातील भारताच्या दबावाला मोठे यश मिळाले आहे. हाफिज सईद याच्यासह जमात उद दावा या दहशतवादी संघटनेच्या 13 जणांना लवकरच अटक करू, असे...
जुलै 04, 2019
लाहोर : मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्यासह जमात उद दावा या दहशतवादी संघटनेच्या 13 जणांना लवकरच अटक करू, असे पाकिस्तानमधील पोलिसांनी आज सांगितले. या सर्वांविरोधात काल (ता. 3) गुन्हा नोंदविण्यात आला होता.  पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाने हाफिज...
मार्च 03, 2019
भोपाळ- 'आताचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. अमेरिकेनं दहशतवादी लादेनचा खात्मा केल्यानंतर याबाबत पुरावे दिले. सॅटेलाईटद्वारे मिळणाऱ्या फोटोंच्या साहाय्याने आपणही एअर स्ट्राईकचे पुरावे द्यावेत,' असं काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारताने...
फेब्रुवारी 27, 2019
दहशतवादी कृत्ये भारत सहन करणार नाही, असा स्पष्ट संदेश देणारी धाडसी कारवाई भारतीय हवाई दलाने केली आहे. अखेर हवाई हल्ला करून भारताने पाकिस्तानला सणसणीत इशारा दिला आहे. भारत ही ‘सॉफ्ट पॉवर’ आहे, कितीही कुरापती काढल्या तरी निषेधापलीकडे जात नाही आणि अण्वस्त्र असलेल्या पाकिस्तानला दुखावण्याचे धाडस तो...
फेब्रुवारी 21, 2019
इस्लामाबाद : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जगभरातून दबाव वाढत आहे. या दबावातूनच पाकिस्तानने दहशतवादी हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेवर पुन्हा बंदी घातली आहे. तसेच फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनवरही (एफआयएफ) ही कारवाई करण्यात आली. ...
फेब्रुवारी 21, 2019
इम्रान खान यांच्याकडे पाकिस्तानच्या कारभाराची सूत्रे आल्यानंतर काही सकारात्मक बदल घडतील, अशी आशा व्यक्त होत होती. पण ती फोल ठरली आहे. दहशतवादी हल्ल्याविषयी त्यांच्या निवेदनात ना संवेदनशीलता दिसली, ना सत्यता. पा किस्तानचे पंतप्रधान म्हणून प्रख्यात क्रिकेटपटू इम्रान खान यांची निवड झाली, तेव्हाच्या...
फेब्रुवारी 20, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांशी संबंध नसल्याचे जाहीर केले असले तरी त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री शहरयार आफ्रिदी यांचा एक व्हिडीओ समोर आला असून, ते दहशतवाद्यांशी बोलतानाचा हा व्हिडीओ आहे.  या व्हिडीओत आफ्रिदी म्हणत आहेत की, '...
फेब्रुवारी 19, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना जरा समजवा, असा सल्ला काँग्रसचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना ट्विटरवरून दिला आहे. इम्रान खान यांच्यावरून सिद्धू यांना अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. एकापाठोपाठ एक ट्विट करत दिग्विजय...
फेब्रुवारी 19, 2019
नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारताकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांची कानउघाडणी केली. 'इम्रान खान यांच्यामुळे तुम्हाला लोकांच्या शिव्या पडत...