एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलिस निरीक्षक विजय...
जानेवारी 17, 2018
इस्लामाबाद - मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हफीझ सईद याची  पाकिस्तानने पुन्हा एकदा पाठराखण केल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी हफीझ सईद साहेबांविरोधात पाकिस्तानमध्ये एकही गुन्हा दाखल नसल्याचे म्हटले आहे. शाहिद अब्बासी यांनी जिओ...
डिसेंबर 03, 2017
लाहोर : कुख्यात दहशतवादी आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत आहे. या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे....
नोव्हेंबर 22, 2017
नवी दिल्ली : मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जमात-उद-दवाहचा म्होरक्या हाफिज सईदची सुटका करण्याचे आदेश पाकिस्तानच्या न्यायालयाने बुधवारी दिले आहेत. हाफिज सईद याची कोणत्याही खटल्यात गरज नसल्याने न्यायालयाने त्याची सुटका केल्याचे...
ऑक्टोबर 11, 2017
लाहोर उच्च न्यायालयाचा इशारा लाहोर: मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या विरोधात पाकिस्तान सरकारने पुरावे दिले नाही, तर त्याचा स्थानबद्धतेचा आदेश रद्दबातल केला जाईल, असा इशारा पाकिस्तानमधील उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. "जमात उद दावा' या दहशतवादी संघटनेचा हाफिस...