एकूण 2 परिणाम
जानेवारी 17, 2018
इस्लामाबाद - मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हफीझ सईद याची  पाकिस्तानने पुन्हा एकदा पाठराखण केल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी हफीझ सईद साहेबांविरोधात पाकिस्तानमध्ये एकही गुन्हा दाखल नसल्याचे म्हटले आहे. शाहिद अब्बासी यांनी जिओ...
जानेवारी 03, 2018
सगळ्याच चौकटी धुडकावून लावण्याचा जणू पण केलेले अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला ट्विट करून शेलका ‘आहेर’ दिला आहे. महत्त्वाच्या धोरणात्मक बाबींची चर्चादेखील ट्रम्प हे ट्विटवरून करतात, त्यामुळेच याची दखल घ्यायला हवी. ‘दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाईसाठी...