एकूण 2 परिणाम
जून 05, 2019
पुलवामा : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे आज (बुधवार) सकाळी दहशतवाद्यांनी एका घरात प्रवेश करून अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक तरूण गंभीर जखमी आहे. श्रीनगरमध्ये ईदची नमाज अदा केल्यानंतर काही लोक मुख्य रस्त्यावर आले. त्यांच्या हातात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (...
जुलै 24, 2017
दहशतवाद्यांना निधी पुरविल्याचा "एनआयए'चा आरोप श्रीनगर/नवी दिल्ली: दहशतवाद्यांना निधी पुरविल्याप्रकरणी आणि काश्‍मीर खोऱ्यात देशविघातक कारवाया केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) आज सात जणांना अटक केली. फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचा जावाई अल्ताफ अहमद शाह याचा अटक केलेल्यांमध्ये...