एकूण 13 परिणाम
एप्रिल 03, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या आगोदर अमेरिकेने दहशतवादी हाफीज सईदचा पक्ष मिल्ली मुस्लिम लीग पार्टी (एमएलएम) पक्षाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड असलेल्या हाफीज सईदवर पाकिस्तानकडून यापूर्वीही निर्बंध आणण्यात आले...
फेब्रुवारी 13, 2018
नवी दिल्ली : जगातील सर्वात शक्तिशाली देश अशी ओळख असलेल्या अमेरिकेच्या दबावापुढे पाकिस्तान अखेर झुकले असून, पाकिस्तानकडून हाफिज सईदला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आज (मंगळवार) पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी 'अँटी टेरेरिझम अॅक्ट' (दहशतवादविरोधी कायदा) संदर्भातील...
जानेवारी 17, 2018
इस्लामाबाद - मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हफीझ सईद याची  पाकिस्तानने पुन्हा एकदा पाठराखण केल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी हफीझ सईद साहेबांविरोधात पाकिस्तानमध्ये एकही गुन्हा दाखल नसल्याचे म्हटले आहे. शाहिद अब्बासी यांनी जिओ...
डिसेंबर 30, 2017
इस्लामाबाद - लष्करे तैयबा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यांच्यासोबत एकाच मंचावर पॅलेस्टाईनचे राजदूत दिसल्याने भारताकडून निषेध नोंदविण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे, की...
नोव्हेंबर 30, 2017
नागपूर - आपण अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभाग घेतला होता; परंतु यापुढे त्यांच्या आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. शहरातील एका शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित...
नोव्हेंबर 26, 2017
मुंबई : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 10 वर्षे झाली आहेत. त्यानंतरही या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार असलेले पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबाचे म्होरके अजूनही मोकाट आहेत. दहशतवादी हाफिज सईदची सुटका झाल्यामुळे तर या गुन्हेगारांना शिक्षा होणार की नाही हा प्रश्‍न अनुत्तरितच आहे.  सागरी मार्गाने...
नोव्हेंबर 12, 2017
लाहोर : मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद याला ठार मारण्याचा कट परदेशी गुप्तचर संस्थेने आखला असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. त्यामुळे सईदच्या सुरक्षेत वाढ करावी, असे पत्र सरकारने पंजाब प्रांताच्या गृह विभागाला पाठविले आहे.  राष्ट्रीय दहशतवादविरोधी पथकाने पाठविलेल्या या पत्रात...
सप्टेंबर 28, 2017
न्यूयॉर्क : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद्यांचा सूत्रधार हाफीज सईद हे आमचे उत्तरदायित्व असल्याचे मान्य करत दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी आणखी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट केले. दहशतवादाचे संकट मान्य करताना त्यांनी अमेरिकेलाही खडे बोल...
मे 16, 2017
हाफिज सईद हा दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याची कबुली पाकिस्तानने प्रथमच अधिकृतरीत्या दिली असली, तरी त्यामुळे हुरळून जाण्याचे कारण नाही. पाकिस्तानचा आजवरचा इतिहास पाहता ही त्या देशाची खेळीही असू शकते. मुंबईवर २००८ मध्ये २६/११ रोजी झालेल्या भीषण हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘...
एप्रिल 30, 2017
लाहोर - पाकिस्तानकडून जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हफिज सईद याची नजरकैद आणखी 90 दिवसांनी वाढविण्यात आली आहे. पाकिस्तानमधील पंजाब सरकारने दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत सईद व त्याच्या चार साथीदारांची कैद आणखी 90 दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मलिक झफर...
एप्रिल 24, 2017
इस्लामाबाद - जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याचा मुंबई हल्ल्यामध्ये कोणताही सहभाग नव्हता, असा दावा पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी केला आहे. पाकिस्तानमध्ये सईदला दहशतवादीही मानत नसल्याचे ते म्हणाले. सईदला स्थानबद्ध केल्याबाबत बोलताना मुशर्रफ...
फेब्रुवारी 26, 2017
‘हजरत लाल शाहबाज कलंदर’ या सूफी दर्ग्यातल्या ‘धमाल’वर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिसनं स्वीकारली आहे. पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातल्या सेहवान या ठिकाणी गेल्या आठवड्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानं ८८ जणांचे बळी घेतले. सूफी परंपरेत संगीताच्या नादात गोल गोल फिरत ईश्‍वराशी तादात्म्य पावण्याची...
फेब्रुवारी 21, 2017
नवी दिल्ली- मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हाफीज सईद हा पाकिस्तानसाठी धोकादायक आहे. समाजासाठी तो एक गंभीर धोका असून देशाच्या हितासाठी त्याला अटक करण्यात आली आहे, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी म्हटले आहे.  हाफीज सईद याचे नाव...