एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
पेट्रोल-डिझेलच्या वाहनांबाबत गडकरींची महत्त्वाची घोषणा... यूपीएस मदान राज्याचे नवे निवडणूक आयुक्त... हाफिज सईद, दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित; अमेरिकेचाही पाठिंबा... मिताली राज, हरमनप्रित कौर वन डे, ट्वेंटी20 कर्णधारपदी कायम... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका...
डिसेंबर 18, 2018
कराचीः मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याला कोणी हात लावू शकत नाही, असे पाकिस्तानच्या एका मंत्र्याने म्हटले आहे. पाकिस्तानचे दिग्गज पत्रकार बिलाल फारुखी यांनी संबंधित व्हिडिओ ट्विटरवरून व्हायरल केला आहे. पाकिस्तानचे मंत्री शहरयार अफ्रिदी यांचा...
जून 09, 2018
लाहोर - मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मास्टरमाइंड हाफिज सईदची संघटना जमात उद दवा पाकिस्तानात 25 जुलै रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 200 हून अधिक उमेदवार उभे करणार आहे. मात्र, या निवडणुकीत हाफिज सईद उभा राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  दहशतवादी संघटना...
डिसेंबर 20, 2017
इस्लामाबाद : मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याची पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाज्वा यांनी आज जोरदार पाठराखण केली. काश्‍मीर प्रश्न सोडविण्यासाठी सईद हा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे स्पष्ट करत बाज्वा म्हणाले, की...
डिसेंबर 03, 2017
लाहोर : कुख्यात दहशतवादी आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत आहे. या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे....
नोव्हेंबर 30, 2017
नागपूर - आपण अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभाग घेतला होता; परंतु यापुढे त्यांच्या आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. शहरातील एका शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित...