एकूण 23 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
न्यूयॉर्क - दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आर्थिक मदत करणाऱ्या देशांचा भारताने आज संयुक्त राष्ट्रांच्या सभेत निषेध केला. या वेळी भारताच्या टीकेचा रोख पाकिस्तानवर होता.  आंतरराष्ट्रीय दहशतवाद नष्ट करण्यासाठीच्या उपायांबाबत आज आमसभेच्या सहाव्या समितीमध्ये चर्चा झाली. या...
जुलै 17, 2019
लाहोर : मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानमध्ये आज (बुधवार) अटक करण्यात आली. दहशतवादविरोधातील भारताच्या दबावाला मोठे यश मिळाले आहे. हाफिज सईद याच्यासह जमात उद दावा या दहशतवादी संघटनेच्या 13 जणांना लवकरच अटक करू, असे...
जुलै 04, 2019
लाहोर : मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्यासह जमात उद दावा या दहशतवादी संघटनेच्या 13 जणांना लवकरच अटक करू, असे पाकिस्तानमधील पोलिसांनी आज सांगितले. या सर्वांविरोधात काल (ता. 3) गुन्हा नोंदविण्यात आला होता.  पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाने हाफिज...
जुलै 04, 2019
इस्लामाबाद : लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याची आता पाकिस्तानकडून आर्थिक कोंडी केली. त्याच्यावर पाकिस्तानच्या 'फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स'कडून ही कारवाई करण्यात आली.  याबाबत पाकिस्तानच्या 'काऊंटर टेररिझम डिपार्टमेंट'चे (सीटीडी) प्रवक्त्यांनी...
फेब्रुवारी 21, 2019
इस्लामाबाद : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जगभरातून दबाव वाढत आहे. या दबावातूनच पाकिस्तानने दहशतवादी हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेवर पुन्हा बंदी घातली आहे. तसेच फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनवरही (एफआयएफ) ही कारवाई करण्यात आली. ...
डिसेंबर 18, 2018
कराचीः मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याला कोणी हात लावू शकत नाही, असे पाकिस्तानच्या एका मंत्र्याने म्हटले आहे. पाकिस्तानचे दिग्गज पत्रकार बिलाल फारुखी यांनी संबंधित व्हिडिओ ट्विटरवरून व्हायरल केला आहे. पाकिस्तानचे मंत्री शहरयार अफ्रिदी यांचा...
नोव्हेंबर 26, 2018
वॉशिंग्टन : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या म्होरक्यांना पकडून देणाऱ्यांना अमेरिकेकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा पाकिस्तानपर्यंत धागेदोरे जाणारा 26/11 प्रमाणेच आणखी एखादा दहशतवादी हल्ला भारतावर...
एप्रिल 03, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या आगोदर अमेरिकेने दहशतवादी हाफीज सईदचा पक्ष मिल्ली मुस्लिम लीग पार्टी (एमएलएम) पक्षाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड असलेल्या हाफीज सईदवर पाकिस्तानकडून यापूर्वीही निर्बंध आणण्यात आले...
जानेवारी 17, 2018
इस्लामाबाद - मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हफीझ सईद याची  पाकिस्तानने पुन्हा एकदा पाठराखण केल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी हफीझ सईद साहेबांविरोधात पाकिस्तानमध्ये एकही गुन्हा दाखल नसल्याचे म्हटले आहे. शाहिद अब्बासी यांनी जिओ...
डिसेंबर 30, 2017
इस्लामाबाद - लष्करे तैयबा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यांच्यासोबत एकाच मंचावर पॅलेस्टाईनचे राजदूत दिसल्याने भारताकडून निषेध नोंदविण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे, की...
डिसेंबर 20, 2017
इस्लामाबाद : मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याची पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाज्वा यांनी आज जोरदार पाठराखण केली. काश्‍मीर प्रश्न सोडविण्यासाठी सईद हा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे स्पष्ट करत बाज्वा म्हणाले, की...
डिसेंबर 03, 2017
लाहोर : कुख्यात दहशतवादी आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत आहे. या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे....
नोव्हेंबर 29, 2017
इस्लामाबाद : लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा मी सर्वात मोठा समर्थक आहे. या संघटनेलाही मी आवडतो, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी केले. तसेच त्यांनी जमात-उद-दवाह आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांकडून केल्या जाणाऱ्या कारवायांचे समर्थनही केले. पाकिस्तानमधील एका...
नोव्हेंबर 29, 2017
दहशतवाद्यांच्या यादीतून नाव वगळण्याची मागणी लाहोर: माझ्या विरोधातील कुठलाही आरोप दहशतवादाशी संबंधित नाही. तसेच, पाकिस्तानी न्यायालयात हे आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीत, असे सांगत दहशतवाद्यांच्या यादीतून आपले नाव वगळण्याची मागणी हाफिज सईदने राष्ट्र संघाकडे (यूएन) केली आहे. मुंबईवरील 26/...
नोव्हेंबर 28, 2017
नवी दिल्ली : दहशतवादी संघटना 'जमात-उद-दावा'चा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदची पाकिस्तानच्या नजरकैदतून नुकतीच सुटका करण्यात आली. त्यानंतर आता त्याने जागतिक दहशतवाद्यांच्या यादीतून नावे काढावे, अशी विनंती संयुक्त राष्ट्रसंघाला केली आहे....
नोव्हेंबर 27, 2017
वॉशिंग्टन (पीटीआय)- मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद याला पुन्हा त्वरित अटक करून त्याच्या विरोधात खटला चालविण्याची मागणी अमेरिकेने पाकिस्तानकडे केली आहे. हाफिज सईदच्या विरोधात कारवाई करण्यात पाकिस्तानने टाळाटाळ केल्यास त्याचे...
नोव्हेंबर 12, 2017
लाहोर : मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद याला ठार मारण्याचा कट परदेशी गुप्तचर संस्थेने आखला असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. त्यामुळे सईदच्या सुरक्षेत वाढ करावी, असे पत्र सरकारने पंजाब प्रांताच्या गृह विभागाला पाठविले आहे.  राष्ट्रीय दहशतवादविरोधी पथकाने पाठविलेल्या या पत्रात...
ऑक्टोबर 11, 2017
लाहोर उच्च न्यायालयाचा इशारा लाहोर: मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या विरोधात पाकिस्तान सरकारने पुरावे दिले नाही, तर त्याचा स्थानबद्धतेचा आदेश रद्दबातल केला जाईल, असा इशारा पाकिस्तानमधील उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. "जमात उद दावा' या दहशतवादी संघटनेचा हाफिस...
सप्टेंबर 28, 2017
न्यूयॉर्क : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद्यांचा सूत्रधार हाफीज सईद हे आमचे उत्तरदायित्व असल्याचे मान्य करत दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी आणखी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट केले. दहशतवादाचे संकट मान्य करताना त्यांनी अमेरिकेलाही खडे बोल...
ऑगस्ट 01, 2017
लाहोर - मुंबईवर 26/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याच्या नजरकैदेत दोन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. शांतता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरका असलेल्या हाफीज सईदला 31 जानेवारीपासून नजरकैदेत...