एकूण 123 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
नाशिक ः पाकिस्तानचे नववे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो आणि त्यांची कन्या बेनझीर भुट्टो यांच्याशी जोडले गेलेले इंदोरे (ता. दिंडोरी) गाव. या गावाची लोकसंख्या दोन हजार 134 इतकी आहे. जय मल्हार उपसा सिंचन योजनेच्या एका टाकीतून शेतकऱ्यांना पाणी दिले जाते. जिल्ह्यातील सुस्थितीत चालणारी ही योजना...
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
सप्टेंबर 12, 2019
उस्मानाबाद ः तालुक्‍यातील भिकार सारोळा गावामध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन देणारा मोहरम सण जगदे कुटुंबीयांकडून साजरा करण्यात आला. जगदे यांच्या कुटुंबातील चौथी पिढी ही परंपरा चालवत आहे. भिकार सारोळा गावामध्ये कोणीही मोहरम सण साजरा करीत नसल्याने गावातील माधव जगदे मोहरमच्या दिवशी...
सप्टेंबर 11, 2019
गोंदवले : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वारसा असलेल्या महिमानगडात सर्वधर्मीयांबाबतचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवातच मोहरमच्या ताबूतलाही स्थान देऊन गडकऱ्यांनी ऐक्‍याचा धर्म पाळला आहे.  महिमानगड (ता.माण) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाहुण्यांच्या...
सप्टेंबर 10, 2019
परभणी : एकीकडे समाजात जातीय द्धेष वाढत असताना सामाजिक सलोखा काय असतो हे पटवून देत तालुक्यातील मुंबर येथील ग्रामस्थांनी सामाजिक एकोप्याचा संदेश दिला आहे. मागील ३५ वर्षापसून मोहरमनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते.  पुर्णा तालुक्यातील ताड कळस पासून काही अंतरावर...
सप्टेंबर 10, 2019
नाशिक : फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून दुबईमध्ये अडकून पडलेले महंत सुधीरदास महाराज पुजारी यांची ेदुबई न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. दुबईच्या रॉयल फॅमिलीशी संबंधित व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खोटा खटला त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. परंतु पोलीस...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबू यांच्या नोएडा येथील घरी मंगळवारी छापा मारला. पुणे आणि नोएडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. त्यामध्ये गोपनीय कागदपत्रांसह इलेक्‍ट्रॉनिक साधने जप्त केल्याची माहिती पुणे...
सप्टेंबर 10, 2019
कडेगाव (जि. सांगली) : हिंदू-मुस्लिम ऐक्याची दोनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या येथील मोहरमनिमित्त आज गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा संपन्न झाला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याला राज्यासह कर्नाटक सीमाभागातून सुमारे लाखांवर भाविकांनी हजेरी लावली. अलोट उत्साहात ताबूत भेटीवेळी...
सप्टेंबर 10, 2019
मागील ७० वर्षांत तिसऱ्यांदा सलग तीनदा मोहरम-गणेशोत्सव एकत्र  कामठी - शहरात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन व अन्य धर्मीय अशी जातनिहाय लोकसंख्या आहे. यात जातीधर्म, पंथ, पक्ष, विचारधारेचे लोक अनेक जातीधर्माचे लोक अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या शहरातील सामाजिक सलोखा दिशादर्शक...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानात सामाजिक परिस्थितीही खूप बिघडली आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू आणि शिख समाज अडचणीत आहे. अर्थात हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर, पाकिस्तानातील सत्ताधारी पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे आमदारांनी सांगितले आहे. पीटीआयचे आमदार...
सप्टेंबर 10, 2019
फलटण शहर ः बरड (ता. फलटण) येथील बागेवाडीत हिंदू बांधवांनी मोहरमनिमित्त ताबूत तयार केले असून, उद्या (ता. दहा) ताबूताची मिरवणूक काढून मोहरम उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.  फलटणपासून 18 किलोमीटरवर आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील बरड ग्रामपंचायती अंतर्गत सुमारे 1200 लोकसंख्या असलेल्या...
सप्टेंबर 09, 2019
सोलापूर : मोहरम सणानिमित्त निघणाऱ्या पंजा व ताबूत मिरवणुकांसाठी तुर्रे व शेरे बांधणीचा वारसा सोलापुरातील इनामदार कुटुंबीयांनी भक्तिभावाने जोपासला आहे. तीन पिढ्यांपासूनचा हा व्यवसाय आजही मोठ्या श्रद्धेने पुढे अविरत चालू आहे. सोलापूर शहरातील विजयपूर वेस येथील इनामदार फ्लॉवर मर्चंटचे  राजअहमद इनामदार...
सप्टेंबर 08, 2019
अहमदाबाद - गुजरात दंगलीवेळी दोन छायाचित्रांनी जगाला सुन्न केलं होतं. एक होतं उन्मत्त दंगलखोराचं आणि एक होतं भयग्रस्त दंगलपीडिताचं... पण, सतरा वर्षांनी हे दोन्ही चेहरे एकत्र आले आणि त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्‍य दृढ केलं.  गुजरातच्या अनेक भागांत फेब्रुवारी २००२ मध्ये जातीय दंगली झाल्या....
सप्टेंबर 08, 2019
आसाममध्ये एनआरसीचं भाजप जोरदार समर्थन करत असे. त्याचं कारण ‘यातून घुसखोर समोर येतील, त्यांना देशाबाहेर घालवलं पाहिजे’ या लोकप्रिय भावनेला साद घालणारं भाजपचं राजकारण होतं. आता दीर्घ प्रक्रियेनंतर एनआरसीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. ती प्रश्‍न सोडवण्यापेक्षा अनेक नव्या समस्यांना जन्म देणारी ठरते आहे...
सप्टेंबर 07, 2019
अहमदाबाद : गुजरात दंगलीमध्ये केवळ गुजरातच नव्हे तर, संपूर्ण भारत होरपळला. दंगल होऊन अनेक वर्षे लोटली, गुजरात शांत झाला. पण, तरीही आज गुजरातमध्ये या दंगलीच्या खुणा आढळतात. त्या काळात घडलेल्या घटनांबद्दल अनेकांना दुःख वाटते. ही परिस्थिती आम्ही थेट गुजरातमध्ये जाऊन अनुभवलीय. गुजरात दंगलीतील ‘...
सप्टेंबर 07, 2019
चंद्रपूर : मशीद शस्त्र ठेवण्याची जागा नाही, तर प्रार्थनास्थळ आहे. तिथे मुस्लिमांसोबतच सर्वधर्मीय बांधवांसाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सर्वत्र शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली जाते. दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य या पवित्र ठिकाणाहून होत नाही. देशातील काही स्वार्थी लोक...
सप्टेंबर 07, 2019
अहमदाबाद : गुजरात दंगलीमध्ये अशोक परमार (मोची) आणि कुतुबुद्दीन अन्सारी हे दोन चेहरे सर्वाधिक चर्चेत होते. डोक्यावर भगवी पट्टी बांधलेला आणि हातात तलवार घेतलेला अशोक परमार हिंदू दहशतवादी म्हणून सर्व वर्तमानपत्रामध्ये छापून आला होता. इंटरनेटवर आजही त्याचे दंगलीतील फोटो पहायला मिळतात. तर...
सप्टेंबर 07, 2019
वडूज : शहरातील सार्वजनिक स्वच्छता व कचऱ्याच्या समस्येबाबत नागरिकांनी आज नगरपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शहरातील कचरा व अन्य समस्यांबाबत नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया मांडल्या.   येथील नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळ, अभेद सामाजिक विकास संस्थतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चामध्ये...
सप्टेंबर 06, 2019
सांगली - गणेशोत्सवात यंदा उंच आणि कल्पक मूर्ती पहायला मिळत आहेत. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम किंवा देखाव्यांना फाटा दिला आहे. विविध रुपांतील उंच मूर्ती, महाप्रसाद आणि जोरदार मिरवणूक असे नियोजन आहे.   शनिवार पेठ, संभा तालीम चौक, गांधी चौक, शिवाजीनगर, हिंदमाता चौक, जिलेबी चौक येथील मंडळांनी...
सप्टेंबर 06, 2019
जळगावः- हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, या जगभर गाजलेल्या कादंबरीचा बहुप्रतिक्षीत दुसरा भाग सहा महिन्यांत लिहून पूर्ण करणार असल्याचे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रख्यात लेखक भालचंद्र नेमाडे यांनी सांगितले. जैन हिल्स येथे भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांच्या...