एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
गोंदवले : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वारसा असलेल्या महिमानगडात सर्वधर्मीयांबाबतचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवातच मोहरमच्या ताबूतलाही स्थान देऊन गडकऱ्यांनी ऐक्‍याचा धर्म पाळला आहे.  महिमानगड (ता.माण) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाहुण्यांच्या...
सप्टेंबर 07, 2019
चंद्रपूर : मशीद शस्त्र ठेवण्याची जागा नाही, तर प्रार्थनास्थळ आहे. तिथे मुस्लिमांसोबतच सर्वधर्मीय बांधवांसाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सर्वत्र शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली जाते. दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य या पवित्र ठिकाणाहून होत नाही. देशातील काही स्वार्थी लोक...
सप्टेंबर 06, 2019
सांगली - गणेशोत्सवात यंदा उंच आणि कल्पक मूर्ती पहायला मिळत आहेत. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम किंवा देखाव्यांना फाटा दिला आहे. विविध रुपांतील उंच मूर्ती, महाप्रसाद आणि जोरदार मिरवणूक असे नियोजन आहे.   शनिवार पेठ, संभा तालीम चौक, गांधी चौक, शिवाजीनगर, हिंदमाता चौक, जिलेबी चौक येथील मंडळांनी...
ऑगस्ट 14, 2019
नाशिक ः कादवा नदीच्या तीरावरील साडेतीन हजार लोकसंख्येचे पिंप्री गाव. हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचा संदेश देणारा संदल हे गावाचे वैशिष्ट्य असून दोनशे वर्षांची शंभराहून अधिक चिंचेच्या झाडांचे बन गावात आहे. ग्रामदेवता महालक्ष्मी, हनुमान, शनी महाराज, खंडेराव, दक्षिणमुखी हनुमान, रेणुकामाता, म्हसोबा...
जून 17, 2019
कुडाळ - जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, तिला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, म्हणून येथील पुरुष मंडळींनी वडाची पूजा केली. गेली आठ वर्षे हा अनोखा उपक्रम ते राबवित आहेत. याचे राज्यभर कौतुक होत आहे. हिंदू सणामध्ये वट पौर्णिमा या सणाला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. प्रामुख्याने...
जून 09, 2019
"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झालेली असली तरीसुद्धा तिला आजही "प्रयोग' असंच म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच आजही प्रवाही आहे. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा "ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या...
जून 08, 2019
चांदूररेल्वे, (जि. अमरावती) : दुष्काळाच्या स्थितीत संत्राझांडाना वाचविण्यासाठी तालुक्‍यातील शेतकरी धडपड करीत आहेत. असे असताना येथील एका शेतकऱ्याने आपल्या संत्राझाडांना पाणी न देता रमजान महिन्यात मशिदीत येणाऱ्यांची तहान भागविली. पळसखेड येथील या घटनेने हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे उदाहरण पुढे...