एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 16, 2019
नागपूर : कलम 370 रद्द व्हावे हा भारतीयांचा संकल्प होता. त्यासाठी इच्छाशक्ती असलेले नेतृत्व महत्वाचे आहेच. 'मोदी है तो मुमकिन है' असे लोक बोलतात ते चूक नाही,' असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.  नागपूर येथील संघ मुख्यालयात आज डॉ. मोहन भागवत यांच्या...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम केंद्र सरकारने हटविल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उत्साहित झाले असून, अखंड भारत संकल्पदिनाचे जाहीर कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. संघातर्फे सातत्याने अखंड भारताचा पुरस्कार केला जात असला तरी यंदा अखंड भारताचे तब्बल 20 कार्यक्रम आयोजित करण्यात आले...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी जगभरात गायलेले रडगाणे ऐकण्यास कोणी तयार नसल्यानंतर इम्रान यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. त्यांनी आज (रविवार) ट्‌विट करून "कलम 370 रद्द करण्यास संघच जबाबदार असून संघाची विचारसरणी हिंदू...
ऑगस्ट 11, 2019
इस्लामाबाद : भारताने काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत होत असले तरी दहशतवादी मसूद अजहरने यावरून भारताला इशारा दिला आहे. भारताचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असे त्याने म्हटले आहे. मसूद अजहर म्हणाला, की कलम 370 हटवल्यानंतर कश्मीरचे विशेष अधिकार संपले. अंबानी, मित्तल,...
ऑगस्ट 07, 2019
मुजफ्फरनगर : जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर भाजप आमदाराने वादग्रस्त वक्तव्य करत आता काश्मीरमधील गोऱ्या मुलीसोबत कोणीही विवाह करू शकेल, असे म्हटले आहे. केंद्रातील भाजप भाजप सरकारने काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि 35 अ मुळे जम्मू-काश्मीरचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मोदी सरकारवर विश्वास ठेवा. पाच वर्षात काश्मीरला देशातील विकसित राज्य बनवून दाखवू. परिस्थिती सामान्य झाली आणि योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु, असे...