एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबू यांच्या नोएडा येथील घरी मंगळवारी छापा मारला. पुणे आणि नोएडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. त्यामध्ये गोपनीय कागदपत्रांसह इलेक्‍ट्रॉनिक साधने जप्त केल्याची माहिती पुणे...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती जगभर साजरी केली जाणार आहे. यंदा राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वर्ण जयंती वर्षही आहे. या निमित्ताने बनारस हिंदू विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या चमूने बनारस ते सेवाग्राम (वर्धा) पर्यंत सायकल यात्रा काढली आहे. या यात्रेतून ते...
सप्टेंबर 04, 2019
पुणे : महाराष्ट्र आणि काश्‍मीर यांचे नाते दृढ करणारे आणि प्रेमाचे प्रतीक मानला जाणाऱ्या गणेशोत्सवास श्रीनगरच्या लालचौकात सुरवात झाली. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाने उत्सवासाठी गणेशमूर्ती दिली आहे. गणेश चतुर्थीला सायंकाळी स्थानिक मराठी हिंदू आणि...
ऑगस्ट 24, 2019
पुणे : अमेरिकेतील शहरांमध्ये एवढंच काय तर, व्हाइट हाऊसमध्येही "दिवाळी' मोठ्या दिमाखात साजरी करण्यात येते. पण यावर्षी अमेरिकेतील काही शहरांत चक्क 'रक्षाबंधन'ही साजरी करण्यात आले आणि ते ही 'अमेरिकन पोलीसां'सोबत !! नुकतेच टेक्‍सास राज्यातील 'कॉपेल' शहराच्या पोलिस ठाण्यात 'रक्षाबंधन' साजरी करण्यात आले...
ऑगस्ट 21, 2019
वणी  :  २०२१ च्या जनगणनेत आदिवासींना धर्म नोंदणीसाठी स्वतंत्र कोड हवा या साठी देश पातळीवर आदिवासी समाज एकत्र येऊन मागणी करत आहे. या उद्देशाने २४ व २५ ऑगस्ट रोजी पोर्टब्लेअर (अंदमान)  येथे राष्ट्रीय स्थरावर दोन दिवशीय '४ थी आदिवासी धर्मकोड परिषद' संपन्न होत असल्याची माहिती आदिवासी बचाव अभियानाचे...
ऑगस्ट 20, 2019
पुणे : "अयोध्येतील बाबरी मशिदीच्या ठिकाणी पूर्वी असलेल्या मंदिरातच माझा जन्म झाला आहे. या जागेवर झालेल्या खोदकामातही त्याचे पुरावे सापडले आहेत'', असा दावा प्रभू श्रीराम यांच्यातर्फे त्यांच्या वकिलाने सर्वोच्च्य न्यायालयात मंगळवारी केला. अयोध्या प्रकरणात राम ऊर्फ रामलल्ला विराजमान यांच्यातर्फे सध्या...
जुलै 17, 2019
पुणे : सध्या ट्विटरवर कशाचा ट्रेण्ड येईल याचा नेम नसतो. असाच #MahadevTwitter नावाचा ट्रेण्ड सध्या ट्विटरवर चालू आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे सध्या आषाड हा महिना सुरु आहे. यानंतरचा महिना हा श्रावणाचा असून या महिन्यामध्ये हिंदू धर्मातील महादेव या देवाचे खूप महत्व मानले जाते...
जून 09, 2019
"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झालेली असली तरीसुद्धा तिला आजही "प्रयोग' असंच म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच आजही प्रवाही आहे. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा "ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या...
जून 03, 2019
पिंपरी (पुणे) : विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निगडीत रविवारी (ता. 2) रात्री काढलेल्या शोभा यात्रेत एअर रायफल व तलवारी मिरविण्यात आल्या. याप्रकरणी परिषदेचे पदाधिकारी व 250 कार्यकर्त्यांवर भारतीय हत्यार कायद्यान्वये निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  विश्व ...
मे 28, 2019
पुणे : विश्व हिंदू परिषदेचे सचिव (विशेष संपर्क विभाग) व्यकंटेश नारायण आबदेव यांचे सोमवारी रात्री साडेदहा वाजता पुण्यातील राव रुग्णालयामध्ये दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी दोघे ही विवाहित असा परिवार आहे.  त्यांचा अंत्यविधी उद्या...