एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
सप्टेंबर 10, 2019
नाशिक : फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून दुबईमध्ये अडकून पडलेले महंत सुधीरदास महाराज पुजारी यांची ेदुबई न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. दुबईच्या रॉयल फॅमिलीशी संबंधित व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खोटा खटला त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. परंतु पोलीस...
ऑगस्ट 26, 2019
नवी दिल्ली : 'भारतातील काही राज्यांमध्ये कायम नागरिकांविरोधात लष्कर उभे केले जाते. लोकशाही असलेल्या आपल्या देशात नागरिकांविरोधातच लष्कराचा वापर केला जातो. पण पाकिस्तानी सैन्य कधीच आपल्या नागरिकांविरोधात तैनात करण्यात येत नाही,' असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अरूधंती रॉय यांनी एका कार्यक्रमात केला....
जुलै 04, 2019
श्रीनगर: भारतीय जवानांच्या शौर्य जगजाहिर आहे. जवानांच्या शौर्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवानांनी भाविकांच्या संरक्षणासाठी छातीची ढाल केली आहे. अमरनाथ यात्रा सुरू झाली असून, या यात्रेदरम्यान भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. डोंगर, दऱ्यांमधून वाट काढत भाविकांना...
जुलै 01, 2019
नवी दिल्लीः हिंदू पुरुषांनी मुस्लिमांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या महिलांवर बलात्कार करायला हवा, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशमधील रामकोला येथील भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या नेत्या सुनिता सिंह गौड यांनी सोशल मीडियावर केले होते. फेसबुकवर टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी ती...