एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
सप्टेंबर 06, 2019
मृत्यूनंतरही हे सुंदर जग आपण पाहू शकतो. स्वेच्छेने केलेले नेत्रदान आपल्या मृत्यूनंतर जिवंत व्यक्तींना डोळस बनवू शकते. परंतु आजही ही चळवळ अंधांचे अश्रू पुसण्यासाठी फारच अपुरी आहे. जितक्या प्रमाणात नेत्रदान व्हावयास हवे तितकी जागृती आजही आपल्या समाजात झालेली नाही. म्हणूनच २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या...
ऑगस्ट 29, 2019
कोल्हापूर - ‘‘सध्याची राजकीय परिस्थिती गंभीर असून, विरोधी पक्ष हा अस्तित्वहिन झाला आहे. सध्याची पक्षांतरे पाहता या नेत्यांकडे कोणताही मूलभूत विचार नसल्याने ही नेते मंडळी सहजपणे पक्षांतरे करत आहेत, हिंदू महासभा विधानसभा लढविणार आहे, असे निवेदन अखिल भारतीय हिंदू महासभेचे...
ऑगस्ट 03, 2019
‘आवास’ रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग शहरापासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावरील नयनरम्य स्थळ. मुंबईकरांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या रेवस, मांडवा या ठिकाणांपासून अगदी लागूनच. या स्थळाचा उल्लेख अगदी स्कंद पुराणातही आहे. अभिजित नावाचा शिवपूजक राजा येथेच स्थायिक झाला होता. या परिसरात श्री वक्रतुंड...
जुलै 01, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानसह शेजारच्या देशांतील अत्याचारांमुळे भारतात पळून आलेल्या लाखो निर्वासित हिंदूंसह दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी यंदा स्वातंत्र्य दिनाचे विशेष कार्यक्रम साजरे करण्याची घोषणा विश्‍व हिंदू परिषदेने केली आहे. पाकिस्तानातून आलेले किमान दीड लाख हिंदू एकट्या...
जून 26, 2019
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे निसर्गातील बुद्धिमत्तेचे प्रथम गणिती आणि नंतर कॉम्प्युटर कोडमध्ये रूपांतर करून एखाद्या सिस्टिमची योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे होय. या सिस्टिम्स जीवनातील प्रत्येक क्षेत्रात, म्हणजे लष्करी, विमानसेवा, गेमिंग, वैद्यकीय सेवा, स्मार्ट सिटी, वाहतूक सेवा इत्यादींपासून...