एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांचा 'युद्धखोरांची राणी' अशा शब्दांत डेमोक्रॅटिकच्या खासदार तुलसी गबार्ड यांनी उल्लेख केला आहे. आगामी 2020च्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुलसी गबार्ड यांना रशिया तिसऱ्या पक्षाचे उमेदवार म्हणून समोर आणत असल्याचा आरोप हिलरी क्‍लिंटन...
सप्टेंबर 05, 2019
व्लादिवोस्तोक (रशिया) : वादग्रस्त भारतीय मुस्लिम धर्मउपदेशक झाकीर नाईक याला जेरबंद करण्याची तयारी भारत सरकारने सुरू केली आहे. झाकीर नाईकने सध्या मलेशियात आश्रय घेतला आहे. पण, त्याला भारतात परत आणण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न चालवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या...
ऑगस्ट 20, 2019
क्वालालंपूर : सध्या मलेशियात वास्तव्यास असलेला वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक याने केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. वंशवादी टिप्पणी केल्याबद्दल नाईकची मलेशियातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मलेशियात होऊ लागल्यानंतर नाईकने सारवासारव करीत माफीनामा सादर केला आहे.  मलेशियातील...
ऑगस्ट 11, 2019
इस्लामाबाद : भारताने काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत होत असले तरी दहशतवादी मसूद अजहरने यावरून भारताला इशारा दिला आहे. भारताचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असे त्याने म्हटले आहे. मसूद अजहर म्हणाला, की कलम 370 हटवल्यानंतर कश्मीरचे विशेष अधिकार संपले. अंबानी, मित्तल,...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक माध्यम...