एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
जम्मू- काश्‍मीरला वेगळेपण देणारं घटनेतील कलम ३७० जवळपास हद्दपार करण्यासह या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या जम्मू काश्‍मीरच्या उभारणीचा मानस जाहीर केला. नव्या भारतात नवं जम्मू-काश्‍मीर असणं...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि 35 अ मुळे जम्मू-काश्मीरचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मोदी सरकारवर विश्वास ठेवा. पाच वर्षात काश्मीरला देशातील विकसित राज्य बनवून दाखवू. परिस्थिती सामान्य झाली आणि योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु, असे...
जून 30, 2019
नवी दिल्ली : मुस्लिम मौलवींनी खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ यांच्याविरुद्ध फतवा काढल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर देताना मी सार्वभौम भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याचे म्हटले आहे. बांगला चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री व तृणमूल काँग्रेस पक्षाच्या साखदार नुसरत जहाँ या नुकत्याच विवाहबद्ध झाल्या....
जून 19, 2019
पिंपरी - धर्मानं मुस्लिम. व्यवसाय हिंदू देवतांच्या मूर्ती, प्रतिमा व पूजा साहित्य विक्री. दुकानाचे नाव ‘सौभाग्य अलंकार.’ त्याच्या फलकावर लिहिलंय ‘जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज प्रसन्न.’ मालकाचे नाव शाकिर अत्तार. उत्सुकता म्हणून चौकशी केली आणि कळलं, की वर्षानुवर्षे अत्तार कुटुंब...
मे 19, 2019
मी एक माणूस आहे हे सर्वजण विसरलेले दिसतात. मी एक मित्र, नातेवाईक, सहकारी आहे यात कुणालाच रस नाही. मी एक नागरिक आहे असं मानणंही त्यांच्यासाठी अडचणीचंच. पैसा आणि प्रतिष्ठेच्या शोधात असणाऱ्या, धर्म-जातीचं बंधन माणुसकीच्या गळ्याभोवती आवळणाऱ्या या समूहात मी कोण आहे? एकदा विमानात सहप्रवाशाबरोबर संवाद...