एकूण 2 परिणाम
March 03, 2021
मुंबई : गेल्या वर्षी मुंबई आणि उपनगरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. आता याबाबत न्यूयॉर्क टाईम्सने धक्कादायक खुलासा केला आहे. मुंबईतील ब्लॅकआऊट ही तांत्रिक बाब नसून त्यामागे चीनचा सायबर हल्ला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या बाबीची दखल घेतली असून...
October 04, 2020
अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील कातळापूर गावात ५० पेक्षा अधिक तरुण, महिला, वृद्ध यांचे हॅकर्सने मोबाईल हॅक केले आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये घाणेरडे मेसेज, महिलांचे अश्लील फोटो, पत्नी, आई, बहिण, मुलगी यांच्या विषयी अश्लील भाषेत मेसेज आल्याने गावातल्या गावातच मेसेज आल्याने तरुणांनी एकमेकाची गच्ची व...