एकूण 2 परिणाम
March 03, 2021
नाशिक : मुंबईतील वीजपुरवठा खंडित करण्यामागे चीनमधील हॅकर्सचा सहभाग असल्‍याच्‍या चर्चेला तोंड फुटले असून, या पार्श्वभूमीवर सरकारी विभागाच्‍या सायबर सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आलाय. केवळ आर्थिकविषयक आस्‍थापनांमध्येच नाही तर प्रत्‍येक आस्‍थापना, विभागात सायबरहल्ल्‍यांना वेळीच प्रतिबंध करण्याची...
October 07, 2020
नाशिक / गिरणारे : कोरोनाच्या संकटकाळाचा गैरफायदा घेऊन फेसबुक मॅसेजवरून हिंदीतून ‘मेरे फ्रेंड की लडकी ज्यादा सीरियस है, मुझे पाच हजार रुपये चाहिए। कल शाम तक लौटा दूंगा । जल्दी करना यार’, असे मॅसेज पाठवून फसवणुकीचे प्रकार गिरणारे भागात घडत आहेत. भावनिक मॅसेजद्वारे फसवणुकीत वाढ  सायबर क्राइमला तक्रार...