October 07, 2020
नाशिक / गिरणारे : कोरोनाच्या संकटकाळाचा गैरफायदा घेऊन फेसबुक मॅसेजवरून हिंदीतून ‘मेरे फ्रेंड की लडकी ज्यादा सीरियस है, मुझे पाच हजार रुपये चाहिए। कल शाम तक लौटा दूंगा । जल्दी करना यार’, असे मॅसेज पाठवून फसवणुकीचे प्रकार गिरणारे भागात घडत आहेत.
भावनिक मॅसेजद्वारे फसवणुकीत वाढ
सायबर क्राइमला तक्रार...