एकूण 14 परिणाम
February 23, 2021
मुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द  अभिनेता अभिषेक बच्चन नेहमीच वेगवेगळ्या चित्रपट आणि वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफोर्मवर आलेल्या 'लूडो' या चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयाचे कौतुक झाले. अभिषेकच्या 'दसवी' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे....
February 12, 2021
मुंबई - काही चित्रपटांचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावरुव लवकर जात नाही. २०१४ मध्ये आलेल्या एक व्हिलन सिनेमाही असाच होता. प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला हा चित्रपट होता. त्यानं बॉक्स ऑफिसवरही ब-यापैकी कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या सि़क्विलबाबत चर्चा सुरु आहे. त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर...
January 09, 2021
मुंबई- कोरोना व्हायरसचा कहर देशभरात पाहायला मिळाला. बॉलीवूडमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून आला. बॉलीवूडमधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं कोरोनाचं प्रकरण होतं ते म्हणजे बच्चन कुटुंबाचं. जुलै महिन्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. आता...
January 06, 2021
मुंबई- बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या आगामी सिनेमा 'बॉब बिस्वास'चं शूटींग पूर्ण झालं आहे. सुजॉय घोषच्या बाऊंट स्क्रीप्ट प्रोडक्शनसोबत रेड चिलीज एंटरटेन्मेंटद्वारे निर्मित 'बॉब बिस्वास'चं शूटींग कोलकातामध्ये ४३ दिवस सुरु होतं. या सिनेमाचं शूटींग ४२ वेगवेगळ्या लोकेशन्सवर करण्यात आलं. या भूमिकेसाठी ...
January 03, 2021
मुंबई - बॉलीवूडची लावण्यसम्राज्ञी म्हणून ऐश्वर्याला सारं जग ओळखते. तिनं आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलं आहे. कोरोनामुळे गेल्या दहा महिन्यांपासून घरात लॉकडाऊन असणारी ऐश्वर्या, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी भटकंतीसाठी घराबाहेर पडले आहेत. हैद्राबादमधील त्यांचे फोटो व्हायरल...
December 17, 2020
मुंबई- सोशल मिडियावर सध्या कोणाचं एकमेकांशी बिनसेल काही सांगता येत नाही. जेव्हा काही ट्विट्स व्हायरल होत असताता तेव्हा त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळतात. काहीजण व्हायरल ट्विट्स मजेत घेतात तर काही मात्र भडकतात. असंच काहीसं झालंय ते अभिनेता अभिषेक बच्चनच्या बाबतीत. अभिषेक...
December 01, 2020
मुंबई- अभिषेक बच्चन सध्या कोलकातामध्ये त्याच्या आगामी 'बॉब बिस्वास'चं शूटींग करतोय. जेव्हा काही दिवसांपूर्वी या सेटवरील शूटींग दरम्यानचे अभिषेकच्या लूकचे फोटो व्हायरल झाले तेव्हा अभिषेकचा हा लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या फोटोंमध्ये ज्युनिअर बच्चनला ओळखणं कठीण होतं. मात्र तेवढंच...
November 27, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. सोशल मिडियावर ब-याचदा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र यावेळी सोशल मिडियावरच चर्चा आहे ती अभिषेक बच्चनच्या हटके लूकची. या लूकमध्ये अभिषेकला ओळखणं देखील मुश्किल आहे. अभिषेक बच्चन सध्या वेब सीरिज, सिनेमा अशा अनेक...
November 27, 2020
मुंबई -ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणा-या चित्रपट आणि मालिका यांच्यावर सेन्सॉरचे बंधन घालण्याचे प्रयत्न सुरु असताना त्यावरुन वाद झडताना दिसत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सर्जनशीलता यावर मर्यादा येत असल्याचे काहींनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून प्रदर्शित झालेल्या चित्रपट आणि...
November 11, 2020
मुंबई - आयपीएलच्या 13 व्या सत्रातील फायनल वर आपल्या विजयाची मोहोर उमटविणा-या मुंबईवर सध्या सगळीकडून कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. त्याचे कारणही तसेच आहे एक दोन नव्हे तर तब्बल पाचवेळा आयपीएलच्या करंडकावर आपले नाव मुंबईने कोरले आहे. या विजयोत्सवाच्या निमित्ताने त्यांना बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी...
November 10, 2020
मुंबई-  बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर अनेकदा ऍक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. वेगवेगळ्या पोस्ट करत तो चाहत्यांशी गप्पा देखील मारत असतो. अभिषेकला बऱ्याचवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कित्येकवेळा तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. मात्र जेवढा तो ट्रोल होण्यासाठी प्रसिद्ध आहे तेवढाच तो...
November 06, 2020
मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. घराणेशाहीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर तर स्टार किड्सवर जोरदार टीका होताना दिसली. त्यांच्या सिनेमांवर बंदी घालण्याची मागणी केली जातेय. या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेता...
October 01, 2020
मुंबई-अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मिडियावर चांगलाच ऍक्टीव्ह असतो. एखादी पोस्ट त्याने सोशल मिडियावर शेअर केली की त्याचं यूजर्सच्या कमेंटवर चांगलंच लक्ष असतं. म्हणूनंच अनेकदा तो ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसतो. आता पुन्हा एकदा अभिषेक बच्चनवर असं करण्याची वेळ ट्रोलर्सनी आणली आहे.  हे ही वाचा: राधे...
September 19, 2020
मुंबई- सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेकदा व्हायरल होणा-या फोटोंमागचं सत्य जाणून घेण्याआधीच ती शेअर केली जाते. असंच काहीसं घडलं ते बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबाबतीत. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये अमिताभ बच्चन एका व्यक्तिसोबत हात मिळवताना दिसत...