एकूण 7 परिणाम
February 23, 2021
मुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द  अभिनेता अभिषेक बच्चन नेहमीच वेगवेगळ्या चित्रपट आणि वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफोर्मवर आलेल्या 'लूडो' या चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयाचे कौतुक झाले. अभिषेकच्या 'दसवी' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे....
January 09, 2021
मुंबई- कोरोना व्हायरसचा कहर देशभरात पाहायला मिळाला. बॉलीवूडमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून आला. बॉलीवूडमधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं कोरोनाचं प्रकरण होतं ते म्हणजे बच्चन कुटुंबाचं. जुलै महिन्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. आता...
December 17, 2020
मुंबई- सोशल मिडियावर सध्या कोणाचं एकमेकांशी बिनसेल काही सांगता येत नाही. जेव्हा काही ट्विट्स व्हायरल होत असताता तेव्हा त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळतात. काहीजण व्हायरल ट्विट्स मजेत घेतात तर काही मात्र भडकतात. असंच काहीसं झालंय ते अभिनेता अभिषेक बच्चनच्या बाबतीत. अभिषेक...
November 27, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. सोशल मिडियावर ब-याचदा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र यावेळी सोशल मिडियावरच चर्चा आहे ती अभिषेक बच्चनच्या हटके लूकची. या लूकमध्ये अभिषेकला ओळखणं देखील मुश्किल आहे. अभिषेक बच्चन सध्या वेब सीरिज, सिनेमा अशा अनेक...
November 10, 2020
मुंबई-  बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर अनेकदा ऍक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. वेगवेगळ्या पोस्ट करत तो चाहत्यांशी गप्पा देखील मारत असतो. अभिषेकला बऱ्याचवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कित्येकवेळा तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. मात्र जेवढा तो ट्रोल होण्यासाठी प्रसिद्ध आहे तेवढाच तो...
October 01, 2020
मुंबई-अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मिडियावर चांगलाच ऍक्टीव्ह असतो. एखादी पोस्ट त्याने सोशल मिडियावर शेअर केली की त्याचं यूजर्सच्या कमेंटवर चांगलंच लक्ष असतं. म्हणूनंच अनेकदा तो ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसतो. आता पुन्हा एकदा अभिषेक बच्चनवर असं करण्याची वेळ ट्रोलर्सनी आणली आहे.  हे ही वाचा: राधे...
September 19, 2020
मुंबई- सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेकदा व्हायरल होणा-या फोटोंमागचं सत्य जाणून घेण्याआधीच ती शेअर केली जाते. असंच काहीसं घडलं ते बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबाबतीत. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये अमिताभ बच्चन एका व्यक्तिसोबत हात मिळवताना दिसत...