एकूण 5 परिणाम
February 12, 2021
मुंबई - काही चित्रपटांचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावरुव लवकर जात नाही. २०१४ मध्ये आलेल्या एक व्हिलन सिनेमाही असाच होता. प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला हा चित्रपट होता. त्यानं बॉक्स ऑफिसवरही ब-यापैकी कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या सि़क्विलबाबत चर्चा सुरु आहे. त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर...
January 09, 2021
मुंबई- कोरोना व्हायरसचा कहर देशभरात पाहायला मिळाला. बॉलीवूडमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून आला. बॉलीवूडमधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं कोरोनाचं प्रकरण होतं ते म्हणजे बच्चन कुटुंबाचं. जुलै महिन्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. आता...
January 06, 2021
मुंबई- बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या आगामी सिनेमा 'बॉब बिस्वास'चं शूटींग पूर्ण झालं आहे. सुजॉय घोषच्या बाऊंट स्क्रीप्ट प्रोडक्शनसोबत रेड चिलीज एंटरटेन्मेंटद्वारे निर्मित 'बॉब बिस्वास'चं शूटींग कोलकातामध्ये ४३ दिवस सुरु होतं. या सिनेमाचं शूटींग ४२ वेगवेगळ्या लोकेशन्सवर करण्यात आलं. या भूमिकेसाठी ...
January 03, 2021
मुंबई - बॉलीवूडची लावण्यसम्राज्ञी म्हणून ऐश्वर्याला सारं जग ओळखते. तिनं आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलं आहे. कोरोनामुळे गेल्या दहा महिन्यांपासून घरात लॉकडाऊन असणारी ऐश्वर्या, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी भटकंतीसाठी घराबाहेर पडले आहेत. हैद्राबादमधील त्यांचे फोटो व्हायरल...
November 27, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. सोशल मिडियावर ब-याचदा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र यावेळी सोशल मिडियावरच चर्चा आहे ती अभिषेक बच्चनच्या हटके लूकची. या लूकमध्ये अभिषेकला ओळखणं देखील मुश्किल आहे. अभिषेक बच्चन सध्या वेब सीरिज, सिनेमा अशा अनेक...