एकूण 23 परिणाम
April 02, 2021
मुंबई - कोरोनाची दुसरी लाट धोक्याची ठरताना दिसत आहे. त्याचा वाढता प्रादुर्भाव सर्वांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे राज्य शासनानं कोरोनाच्या प्रतिबंधासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. बॉलीवूडमध्येही अनेक सेलिब्रेटींना कोरोना झाला आहे. त्यांनी स्वतला क्वॉरंनटाईन करुन घेतले आहे. आता तारक...
March 31, 2021
प्रसिद्ध अमेरिकन सूत्रसंचालक ओप्रा विन्फ्रेनं नुकतीच 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राची मुलाखत घेतली. ही मुलाखत सर्वत्र चांगलीच चर्चेत होती. याआधीही ओप्राने बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या आहेत. २००९ मध्ये तिने ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन या जोडीची मुलाखत घेतली होती....
March 24, 2021
सोशल मीडियावरील ट्रोलिंगचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. या ट्रोलिंगला वैतागून काही कलाकारांनी थेट सोशल मीडियालाच रामराम केला. तर काहीजण ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देऊन त्यांचं तोंड बंद करतात. असंच एक उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं. अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी 'द बिग...
March 17, 2021
मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : साधारणतः १३ वर्षांपूर्वी अभिषेक बच्चन यांची मोबाईलवरून विद्यार्थ्यांना शिकविण्याची जाहिरात झळकली होती. त्यावेळी असा कोणीही विचार केला नसेल की, २०२० मध्ये संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांना मोबाईलवरून शिकवावे लागेल. पण हे प्रत्यक्षात खरे उतरले आहे. आता मोबाईलचा वापर करून...
March 16, 2021
मुंबई - तुम्हाला स्कॅम 1992 आठवतोय का, जी मालिका हर्षद मेहता नावाच्या एका शेअर मार्केटमध्ये बिझनेस करणा-या व्यक्तीवर आधारित होती. देशातील सर्वाधिक लोकप्रिय झालेली मालिका म्हणून त्या मालिकेचे नाव घेतले जाते. आता पुन्हा त्याच विषयावर एक नवा चित्रपट येतो आहे. तो ही हर्षद मेहता नावाच्या व्यक्तीवर...
March 02, 2021
मुंबई - बॉलीवूडमधल्या काही चित्रपटांवर असा आरोप करण्यात येतो की ते पाहून अनेकांना चोरी, दरोडे, मारामारी, खून याची प्रेरणा मिळाली. अर्थात त्यात काहीच तथ्य नाही असे बिनदिक्कतपणे म्हणता येणार नाही. मात्र प्रसिध्द झालेल्या काही बातम्यांमध्ये आरोपींनी आपल्याला त्या गुन्ह्याची कल्पना अमुक एखाद्या...
February 23, 2021
मुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द  अभिनेता अभिषेक बच्चन नेहमीच वेगवेगळ्या चित्रपट आणि वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफोर्मवर आलेल्या 'लूडो' या चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयाचे कौतुक झाले. अभिषेकच्या 'दसवी' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे....
February 12, 2021
मुंबई - काही चित्रपटांचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावरुव लवकर जात नाही. २०१४ मध्ये आलेल्या एक व्हिलन सिनेमाही असाच होता. प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला हा चित्रपट होता. त्यानं बॉक्स ऑफिसवरही ब-यापैकी कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या सि़क्विलबाबत चर्चा सुरु आहे. त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर...
February 05, 2021
सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यांची लव्हस्टोरी, ब्रेकअप, आवडीनिवडी याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा होतच असते. अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची लव्हस्टोरी अनेकांना ठाऊक आहे. एकेकाळी हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले...
January 09, 2021
मुंबई- कोरोना व्हायरसचा कहर देशभरात पाहायला मिळाला. बॉलीवूडमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून आला. बॉलीवूडमधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं कोरोनाचं प्रकरण होतं ते म्हणजे बच्चन कुटुंबाचं. जुलै महिन्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. आता...
January 06, 2021
मुंबई- बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या आगामी सिनेमा 'बॉब बिस्वास'चं शूटींग पूर्ण झालं आहे. सुजॉय घोषच्या बाऊंट स्क्रीप्ट प्रोडक्शनसोबत रेड चिलीज एंटरटेन्मेंटद्वारे निर्मित 'बॉब बिस्वास'चं शूटींग कोलकातामध्ये ४३ दिवस सुरु होतं. या सिनेमाचं शूटींग ४२ वेगवेगळ्या लोकेशन्सवर करण्यात आलं. या भूमिकेसाठी ...
January 03, 2021
मुंबई - बॉलीवूडची लावण्यसम्राज्ञी म्हणून ऐश्वर्याला सारं जग ओळखते. तिनं आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलं आहे. कोरोनामुळे गेल्या दहा महिन्यांपासून घरात लॉकडाऊन असणारी ऐश्वर्या, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी भटकंतीसाठी घराबाहेर पडले आहेत. हैद्राबादमधील त्यांचे फोटो व्हायरल...
December 17, 2020
मुंबई- सोशल मिडियावर सध्या कोणाचं एकमेकांशी बिनसेल काही सांगता येत नाही. जेव्हा काही ट्विट्स व्हायरल होत असताता तेव्हा त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळतात. काहीजण व्हायरल ट्विट्स मजेत घेतात तर काही मात्र भडकतात. असंच काहीसं झालंय ते अभिनेता अभिषेक बच्चनच्या बाबतीत. अभिषेक...
December 01, 2020
मुंबई- अभिषेक बच्चन सध्या कोलकातामध्ये त्याच्या आगामी 'बॉब बिस्वास'चं शूटींग करतोय. जेव्हा काही दिवसांपूर्वी या सेटवरील शूटींग दरम्यानचे अभिषेकच्या लूकचे फोटो व्हायरल झाले तेव्हा अभिषेकचा हा लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या फोटोंमध्ये ज्युनिअर बच्चनला ओळखणं कठीण होतं. मात्र तेवढंच...
November 27, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. सोशल मिडियावर ब-याचदा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र यावेळी सोशल मिडियावरच चर्चा आहे ती अभिषेक बच्चनच्या हटके लूकची. या लूकमध्ये अभिषेकला ओळखणं देखील मुश्किल आहे. अभिषेक बच्चन सध्या वेब सीरिज, सिनेमा अशा अनेक...
November 27, 2020
मुंबई -ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणा-या चित्रपट आणि मालिका यांच्यावर सेन्सॉरचे बंधन घालण्याचे प्रयत्न सुरु असताना त्यावरुन वाद झडताना दिसत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सर्जनशीलता यावर मर्यादा येत असल्याचे काहींनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून प्रदर्शित झालेल्या चित्रपट आणि...
November 27, 2020
अनुराग बसू या दिग्दर्शकाचे चित्रपट पाहणं, हा कायमच एक रोलर-कोस्टर अनुभव असतो. भन्नाट कथा आणि चित्रविचित्र पात्रांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांवर गारूड करतो. त्याचा ‘ल्युडो’ हा ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपट याच पठडीतला आहे. खिळवून ठेवणारं कथानक, नेमकी पटकथा, अभिषेक बच्चन, पंकज त्रिपाठी व...
November 11, 2020
मुंबई - आयपीएलच्या 13 व्या सत्रातील फायनल वर आपल्या विजयाची मोहोर उमटविणा-या मुंबईवर सध्या सगळीकडून कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. त्याचे कारणही तसेच आहे एक दोन नव्हे तर तब्बल पाचवेळा आयपीएलच्या करंडकावर आपले नाव मुंबईने कोरले आहे. या विजयोत्सवाच्या निमित्ताने त्यांना बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी...
November 10, 2020
मुंबई-  बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर अनेकदा ऍक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. वेगवेगळ्या पोस्ट करत तो चाहत्यांशी गप्पा देखील मारत असतो. अभिषेकला बऱ्याचवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कित्येकवेळा तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. मात्र जेवढा तो ट्रोल होण्यासाठी प्रसिद्ध आहे तेवढाच तो...
November 06, 2020
मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. घराणेशाहीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर तर स्टार किड्सवर जोरदार टीका होताना दिसली. त्यांच्या सिनेमांवर बंदी घालण्याची मागणी केली जातेय. या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेता...