एकूण 657 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना पाच ऑक्‍टोबरपासून सुरुवात झाली. मात्र, परीक्षेतही परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर महिला अध्ययन केंद्राच्या "महिलांचा राजकारण आणि प्रशासनातील सहभाग' या विषयाची...
ऑक्टोबर 16, 2019
कोंढाळी (जि.नागपूर)  नागपूर-अमरावती मार्गावरील अत्यंत संवेदनशील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील पाच वर्षांपासून गट "अ' वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त आहेत. 24 बाय 7 (आयपीएसएच) मानांकित असलेल्या या केंद्रात गट "ब'च्यासुद्धा अधिकाऱ्यांची नियुक्ती होत नाही. फक्त...
ऑक्टोबर 16, 2019
सावनेर  (जि.नागपूर): "आधीच मर्कट, तशातही तो मद्य प्याला' या उक्‍तीप्रमाणे जनावरांचा बेसुमार त्रास सुरू असताना मर्कटलीलांचीही त्यात भर पडून त्रस्त झालेल्या सावनेरकरांनी प्रशासनावर रोष व्यक्‍त केला. तशात प्रशासनाची डोकेदुखी वाढून या माकडांचे काय करावे, या विचारात असताना शेवटी प्रशासनाने...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : शहरात स्वच्छतेसाठी महापालिका उपद्रव शोधपथक परिश्रम घेत आहे. मात्र, महापालिका आवारातच कर्मचाऱ्यांकडूनच घाण केली जात असल्याने आयुक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी महापालिकेच्या 12 कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस बजावून निलंबित का करू नये, अशी विचारणा केली...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : बंदोबस्तात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून डोळ्यांत तेल घालून तैनात असलेल्या होमगार्डसला गेल्या तीन महिन्यांपासूनचे मानधनच मिळालेले नाही. याबाबत जिल्हा समादेशक कार्यालयात संपर्क साधला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे होमगार्डचे म्हणणे आहे. परिणामी, दसरा...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज चौकातील स्वास्थ्य केंद्राचे डॉक्‍टर गेल्या तीन महिन्यांपासून दिसलेले नसल्याने, ते बेपत्ता आहे का असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी विचारला आहे. या अव्यवस्थेमुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयाचे उपचार...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती उद्याच मंगळवारी (ता. 15) सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदार आणि वाहनचालकांविरुद्ध गुन्हे...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर  : संवेदनशीलसोबत कमी मतदान होत असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या मतदान केंद्राच्या हालचालींवर वेब कास्टिंगच्या माध्यमातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयासह निवडणूक आयोगाची नजर राहणार आहे. जिल्ह्यात 444 मतदान केंद्रांवरून वेब कास्टिंग करण्यात येणार आहे....
ऑक्टोबर 14, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शासनाने शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती मागील तीन वर्षांपासून ठप्प आहे. व्यवहार ठप्प असल्याने बाजार समितीतून अडतेही गायब झाले आहे. नाफेड खरेदी केंद्र नाकारल्याने बाजार समितीत स्मशान शांतता...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : दिवाळीपूर्वी पगार होणार की नाही या बद्दल शिक्षकांमध्ये संभ्रम असताना शिक्षण विभागाने शुक्रवारी (ता. 11) शासननिर्णय काढून दिवाळीपूर्वीच पगार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र, काही वेळातच त्यात बदल करून मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण देत, काही तासांतच हा निर्णय रद्द केल्याने...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदान करून लोकशाही व्यवस्थेला बळकट करणाऱ्या मतदारांसाठी पेंच (रामटेक) परिक्षेत्रातील रिसॉर्ट व हॉटेलमध्ये राहण्यासोबतच...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर, इतर दोन अपघाताच्या प्रकरणातील जबाबदार वाहनचालकांवरसुद्धा गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. शहरातील...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे - दिवाळी आणि छठ पर्वासाठी पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे पुणे ते गोरखपूर ही जादा गाडी, तसेच पुणे ते नागपूर ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पुणे-गोरखपूर-पुणे गाडी २१ ऑक्‍टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर  : दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामात घेऊ नये, अशा सूचना असतानाही जिल्ह्यातील अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांना कामावर नियुक्‍त करण्यात आले. विशेष म्हणजे, दिव्यांगाचे प्रमाणपत्र जोडल्यावरही कामावर न आल्याने अनेकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. विधानसभा...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : बीएसएनएल बंद करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आल्याच्या वृत्ताने कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडवून दिली आहे. आजारपणासाठी असणारी "एमआरएस' योजनासुद्धा बंद होणार असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये पसरली असून निवृत्त कर्मचारीसुद्धा चांगलेच हादरले आहेत. अनेकांनी केंद्रीय आरोग्य योजनेत (...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीचे व्हाउचर बुक चोरून त्याआधारे पेट्रोल पंपावरून महिनाभरात सव्वासात लाखांचे डिझेल घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. कंपनीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी वाहनचालक संतोषकुमार दुबे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला....
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : झटपट निकाल देण्याचा विक्रम सातत्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ करीत आहे. मात्र, झटपट निकाल देण्याच्या नादात विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यात आणि गुण देण्यात अक्षम्य चुका होत असल्याचे चित्र आहे. असाच एक प्रकार परीक्षा विभागाच्या...
ऑक्टोबर 07, 2019
कामठी  (जि.नागपूर): तालुक्‍यातील येरखेडा ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या यशोधरा नगरात राहत असलेले डाक विभागात कार्यरत एका व्यक्तीचा डेंगीची लागण झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. दिनेश गुलाबराव खोब्रागडे (वय 57, रा. यशोधरा नगर, कामठी) असे मृताचे नाव आहे.  मागील...
ऑक्टोबर 06, 2019
कामठी (जि. नागपूर) : कामठी तालुक्‍यातील येरखेडा ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या यशोधरा नगरात राहत असलेले डाक विभागात कार्यरतएका व्यक्तीचा डेंगी आजाराची लागण झाल्याने उपचारदारम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. दिनेश गुलाबराव खोब्रागडे (वय 57, रा. यशोधरा नगर कामठी) असे मृताचे नाव...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप पावणेदोन तास चाललेल्या सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावत त्यांचा अर्ज वैध ठरवला. मात्र, आक्षेप फेटाळून मुख्यमंत्र्यांचा अर्ज मंजूर केल्यानंतर विरोधकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवीत...