एकूण 74 परिणाम
April 09, 2021
पुणे : ‘सांगा आम्ही जगायचे कसे आणि आमच्या अवलंबून असणाऱ्या कामगारांना जगवायचे कसे,’ असा सवाल करीत ‘दोन दिवसांचा लॉकडाउन मान्य आहे. परंतु अन्य पाच दिवस दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या,’ अशी मागणी करीत शहरातील व्यापाऱ्यांनी गुरुवारी मानवी साखळी करीत आंदोलन केले. त्वरित निर्णय घेतला नाही, तर...
April 01, 2021
गेल्या कित्येक महिन्यांपासून खारघरवासीय पाणीटंचाईने त्रस्त आहे. सिडकोच्या हेटवणे धरणावरुन येणाऱ्या हमरापूर जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर खारघरवासीयांची पाणी समस्या दूर होईल असं आश्वासन सिडकोने नागरिकांना दिलं होतं. मात्र, जलवाहिन्यांचं काम पूर्ण झाल्यानंतरही येथील नागरिकांची पाणी समस्या काही...
March 31, 2021
जळगाव ः शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडण्याच्या विरोधात महावितरण अधीक्षक अभियंता फारूख शेख यांच्या दालनात धुडगूस घालत शिवीगाळ करून खुर्चीवर बांधल्याप्रकरणी आमदार मंगेश चव्हाणांसह ३१ संशयित पोलिस कोठडीत आहेत. सर्व संशयितांना मंगळवारी (ता. ३०) वैद्यकीय तपासणीला जिल्‍हा रुग्णालयात आणले असताना माजी मंत्री...
March 31, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : पुन्हा लॉकडाउन करावा लागल्यास बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेव्दारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. त्याबाबत आमदार चव्हाण यांनी व्टिट केले आहे. भरपाई देण्यासाठी प्रसंगी आमदार, खासदारांच्या...
March 30, 2021
सातारा : सातारा शहर आणि परिसराला समृध्द असा ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधताना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पर्यटनालाही चालना दिली आहे. सातारा शहरातील छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालयासाठी नवीन, सुसज्ज आणि देखणी इमारत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या...
March 30, 2021
सांगली : थकबाकीमुळे आर्थिक अडचणीकडे वाटचाल करणाऱ्या महावितरण कंपनीने काही दिवसांपूर्वी थकबाकीदारांची वीज जोडण्यात तोडण्यास सुरवात केली. तसेच वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू केली. त्याचा परिणाम म्हणून थकबाकी वसुली होऊ लागली आहे. जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक अशा 1 लाख 64 हजार 991...
March 24, 2021
अकोला : गत १४ वर्षाआधी देशाच्या सेवेत जम्मू काश्‍मीर द्राक्स सेक्टर ऑपरेशन रक्षक अंतर्गत बर्फाच्या पावसात ता.२३ मार्च २००७ साली विर मरण आलेल्या भारतीय सैन्यातील शिवणी येथील रहिवासी शहीद प्रशांत राऊत यांचे ‘शहीद स्मारक’ शिवणीत कधी बनणार याची अजून शिवणीवासियांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे....
March 19, 2021
कामठी (जि. नागपूर) ः एखाद्या शहरातील उद्योगधंदे, औद्योगिक प्रकल्प खरेतर त्या शहराचे वैभव असते. कारण याच उद्योगांमुळे त्या शहरातील नागरिकांच्या हाताला रोजगार मिळतो, परिणामी आर्थिक सुबत्ता येते. पण एखाद्या शहरातील एक, दोन नव्हे तर बरेच उद्योग बंद पडले असतील तर काय वाटत असेल तेथील...
March 09, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) ः महाराष्ट्र राज्य सरकारच्या 2021-22 चा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. हा अर्थसंकल्प कोकणच्या विकासाला दिशा देणारा आहे, असा सूर सिंधुदुर्गातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला. यातील काही निवडक प्रतिक्रीया...  काही जुन्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी केलेली तरतुद आणि...
February 27, 2021
वाळूज (जि. औरंगाबाद):  वाळूज औद्योगिक वसाहतीसह परिसरातील ग्रामपंचायतींचा औरंगाबाद महापालिकेत समावेश करण्याचा मनसुबा सुरू आहे. हा मनसुबा हाणून पाडण्यासाठी विरोध करत आमची विकास कामे करण्यास आम्ही सक्षम आहोत, आम्ही आमचे स्वातंत्रच बरे. असा एकमुखी सूर काढत वाळूज परीसरातील ग्रामपंचायती...
February 22, 2021
नांदेड : शासनाने औद्योगिक वसाहतीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात खरेदी करुन भांडवलदारांना उद्योग चालविण्यासाठी दिल्या, परंतु भांडवलदारांनी उद्योग न चालवता ते उद्योग बंद पाडले. बंद पडलेले ते उद्योग पूर्ववत चालू करावेत, अन्यथा भांडवलदारांचा त्या जमिनीवरील मालकी हक्क रद्द...
February 18, 2021
विटा (सांगली) : राज्य शासनास करोडो रुपयांचा महसुल मिळवून देणाऱ्या वस्त्रोद्योग साखळीतील विकेंद्रीत यंत्रमाग लघुउद्योग राज्य शासनाच्या सहकारी खासगी व प्रादेशिक भेदभावाने प्रचंड अडचणीत सापडला आहे. हजारो यंत्रमाग भंगारात गेले आहेत, तर अनेक यंत्रमाग व्यावसायिकांनी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्त्या केल्या...
February 14, 2021
महावितरण कंपनी वीजबिलांच्या थकबाकीमुळे मेटाकुटीला आली आहे. या आर्थिक गर्तेतून सावरण्याचा अखेरचा पर्याय म्हणून कंपनीने थकबाकीदारांचा वीजजोड खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. तिचा निषेध करून, विरोधकांनी राज्यभर आंदोलन चालू  केले आहे. त्यांची ही भूमिका राज्याच्या किंवा ज्यांच्यासाठी हे सर्व चालले...
February 14, 2021
कोरोना, निसर्ग चक्रीवादळ व वातावरणाचा परिणाम; निर्यातीत मोठी घट कामशेत - ‘व्हॅलेंटाइन डे’ला जगभरात भाव खाणारा मावळातील गुलाब यंदा बहरलाच नाही. कोरोना अन्‌ त्यामुळे झालेले लॉकडाउन, निसर्ग चक्रीवादळ, शेतकरी आंदोलनाचा फटका गुलाब निर्यातदार शेतकऱ्यांना सोसावा लागला. दरवर्षीच्या तुलनेने यंदा परदेशी...
February 11, 2021
करमाड (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील सदस्यांपैकी सरपंच व उपसरपंचपदासाठी औरंगाबाद तालुक्याचे सोमवारी (ता.आठ) मतदान घेण्यात आले. यात जिल्ह्यात सर्वांत तरूण सदस्या म्हणून निवडून आलेल्या २१ वर्षीय मनीषा शेळके या तरुणीची कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या...
February 09, 2021
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशीमठ नजीकच्या रैणी गावातील डोंगरावरील नंदादेवी हिमनदीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. पर्यावरण अर्थात झाडांच्या रक्षणासाठी संपूर्ण जगभरात अनोख्या पद्धतीने झालेल्या चिपको या बहुचर्चित आंदोलनाला याच गावात गौरादेवी यांच्या पुढाकाराने मोठे यश आले होते. दुर्दैवाने...
February 07, 2021
सोलापूर ः राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे नेते र. ग. कर्णिक यांच्या कार्याची दखल सोलापूरकरांनी त्यांचे नाव आशियातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण सोसायटीला देऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या धोरणात्मक नेतृत्वाचा सन्मान करण्याचे आगळे वेगळे काम केले आहे. सोलापूरकरांचे नाते र. ग. कर्णिक यांच्याशी घट्टपणे जोडले...
February 07, 2021
पिंपरी - पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या आंदोलनाने राज्यभर संताप उमटला. इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे, तो मालवाहतूक व्यवसायावर. कोरोनापासून संकटात सापडलेला हा व्यवसाय अद्यापपर्यंत उभारीस आला नाही. त्यात डिझेल दरवाढीने डोके वर काढल्याने पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड मालवाहतूक व्यवसायावर आर्थिक संकट...
February 03, 2021
राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या ६९ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत अद्याप काही ठोस निर्णय घेतला जात नसून या आंदोलनाला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळतोय. 'आपण याविषयी का बोलत नाही आहोत', असा सवालच सुप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने ट्विटद्वारे केला. रिहानाचं हे ट्विट क्षणार्धात...
February 03, 2021
नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर गेल्या 69 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. ऐन कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचा निर्धार ढळला नाहीये. हे आंदोलन कसेही करुन गुंडाळलं जावं, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील राहिलेले आहे. काल सरकारकडून आंदोलनस्थळी मोठमोठे बॅरिकेड्स उभे करण्यात आले आहेत. तसेच रस्त्यावर...