एकूण 120 परिणाम
April 11, 2021
तब्बल महिनाभराच्या चौकशीनंतर चीनमधील नियामक यंत्रणेने शनिवारी ई-कॉमर्स क्षेत्रातील जॅक मा यांच्या 'अलिबाबा' या उद्योगसमूहाला मोठा धक्का दिला. तब्बल १८.२ अब्ज युआन म्हणजे २.८ अब्ज डॉलरचा दंड ठोठावला आहे....राज्याला लस पुरवडण्यावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्या सरकारवर टीका केली होती....
April 02, 2021
जळगाव : कोरोना महामारीमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले असून त्यात महापालिकेने गळेभाडे व दंड आकारून लाखोंचे गाळेभाडे भरण्याचा तगादा व कारवाईचे भय दाखविले जात आहे. या विरोधात मुदत संपलेल्या मार्केट असोसिएशनर्फे बेमुदत बंद आंदोलन पुकारलेले आहे. त्यात आज शुक्रवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधील...
March 31, 2021
फलटण शहर (जि. सातारा) : रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी शेतकरी हितासाठी विविध उपक्रम व योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्यामुळे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार राज्यातील अन्य बाजार समित्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी व्यक्त केला.  या...
March 31, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : पुन्हा लॉकडाउन करावा लागल्यास बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेव्दारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. त्याबाबत आमदार चव्हाण यांनी व्टिट केले आहे. भरपाई देण्यासाठी प्रसंगी आमदार, खासदारांच्या...
March 30, 2021
जळगाव ः सद्या राज्यात कायदा सुव्यवस्थेची गंभीर परिस्थीती  निर्माण झालेली असून महिलांचा खून, बलात्कार होताय, अधिकारी शंभर कोटीच्या खंडण्या वसूल करण्यासाठी मारून टाकण्याचे प्रकार घडता आहेत. आणि गुन्हा करण्यांवर गुन्हाच दाखल केला जात नसून महाराष्ट्रात कायदा शिल्लक आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे. ...
March 26, 2021
नवी दिल्ली - कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला चार महिने होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांच्यावतीने भारत बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे देशातील अनेक भागात आज वाहतुकीसह इतर सेवांवर परिणाम होण्याची शक्यता असून बाजारपेठाही बंद राहतील. कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्या शेतकरी...
March 26, 2021
नवी दिल्ली- कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर गेले चार महिने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांची गुरुवारी महत्त्वाची बैठक झाली. शुक्रवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या काळात पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या पूर्वतयारीसाठी ही बैठक होती. या ‘बंद’मधून निवडणुका होणाऱ्या राज्यांना...
March 23, 2021
नांदेड : सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनचे युनिट नांदेड रेल्वे स्थानकात दोन वर्षापूर्वी कॉ. विजय गाभणे आणि कॉ. गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आले आहे. एच. एम. एस. रेल्वे कर्मचारी युनियनचे पदाधिकारी शेख यासिन यांच्या वतीने त्यांना लढता येत नसल्यामुळे त्यांनी सीटूकडे नोंद...
March 20, 2021
नागपूर : राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी)१४ तारखेला घेण्यात येणारी परीक्षा आता रविवारी (ता. २१) तारखेला घेण्यात येणार आहे. एमपीएससीची परीक्षा घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नेमण्यात आलेल्या ३८ केंद्रावर कोरोना प्रादुर्भाव होऊ नये या अनुषंगाने सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सोयी...
March 19, 2021
मौदा (जि. नागपूर) : एखाद्या शहराकडे किती दुर्लक्ष केले जाते, ते मौद्यात गेल्यावर कळले. लोक जलदगतीने एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी जावेत, त्यांच्या वेळेचा अपव्यय होऊ नये, यासाठी मेट्रो ट्रेन, इंटरसिटी सुरू केल्या जात आहेत. रस्तेही सिक्स लेन, फोर लेन केले जात आहेत. समृद्धी महामार्ग तर कमालीची स्पीड...
March 12, 2021
भुसावळ : मध्य रेल्वे द्वारा कल्याण - कसारा दरम्यान गर्डर टाकण्याचे काम केले जाणार असून, 13 आणि 14 मार्चला रात्री ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे 8 रेल्वे गाड्या रद्द, दोन गाड्याच्या मार्गात बदल तर आठ गाड्या मार्गात थांबविण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार...
March 06, 2021
नवी दिल्ली- मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या आंदोलनाला 100 दिवस झाल्यानिमित्त शनिवारी केएमपी (कुंडली मानेसर पलवल) एक्स्प्रेस वेवर 5 तास नाकाबंदी केला जाणार आहे. तसेच आज काळा दिवस पाळला जाणार आहे....
March 04, 2021
औरंगाबाद: रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (RRC) एक नोटिफिकेशन काढून मध्य रेल्वेत अप्रेंटेसिप भरतीची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे 2 हजार 532 रिक्त पदांची  भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 आहे. यासाठीची शिक्षण पात्रता दहावी पास असणं गरजेचं आहे. ही भरती पुणे, मुंबई,...
February 19, 2021
नागपूर : देशात कोरोना संक्रमितांची सर्वाधिक संख्या विदर्भात आहे. विदर्भातही बाधितांच्या संख्येत नागपूर आघाडीवर आहे. नागरिक कोरोनासंदर्भातील नियमावलींचे पालन करताना दिसत नाहीत. अशीच रुग्णवाढ होत राहिल्यास कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो. लॉकडाउन लावून नुकसान ओढवून घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सूचक...
February 19, 2021
नागपूर : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेने मंगल कार्यालय, लॉन व्यवस्थापकांना शंभरपेक्षा जास्त वऱ्हाडी दिसणार नाहीत तसेच सर्व वऱ्हाडी मास्क घालतील, असे हमीपत्र द्यावे लागणार आहे. मंगल कार्यालय, लॉनबाबतच्या अटी आणखी वाढविण्यात आल्याने लग्नाचा मुहूर्त ठरलेल्या वधू व वर पक्षाची डोकेदुखी...
February 18, 2021
औरंगाबादः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे रेल्वे स्टेशन येथे निदर्शने करण्यात आली. तसेच आंदोलनात मृत झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  (व्हिडिओ - सचिन माने)
February 18, 2021
यवतमाळ : केंद्र सरकारने कृषिक्षेत्राशी संबंधित पारीत केलेल्या तीन कायद्यांविरोधात देशभर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तुघलकी कृषी कायदे परत घेण्यासाठी व केंद्र सरकारविरुद्ध बिगूल फुंकण्यासाठी शनिवारी (ता. 20) येथील आझाद मैदानावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांची जाहीर सभा होणार होती. मात्र,...
February 18, 2021
नाशिक : नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी आज (ता.१८) नाशिक जिल्हा शेतकरी कृती समितीच्या वतीने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी चक्क रेल्वेट्रॅक वर उतरून आंदोलन करताना दिसले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने पोलीस...
February 18, 2021
भुसावळ (जळगाव) : शहरातील झेडटीसी परिसराला जोडणारा बोगदा काही दिवसांपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला. पूर्ण काम झालेले नसताना हा बोगदा खुला करण्यात आला असून, सध्या हा बोगदा अंधारात आहे. यामुळे येथे काळोख पसरला असून, अपघाताची दाट शक्यता आहे. बोगद्यात अंधार असल्यानेही अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे...
February 18, 2021
नागपूर ः कृषी कायद्यांविरोधात देशभरात शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्या अंतर्गत गुरुवारी देशाच्या विविध भागांमध्ये ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात आले. नागपूर रेल्वेस्थानकासमोरही संयुक्त किसान मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. रेल्वे अडविण्यासाठी पुढे सरसावलेल्या आंदोलकांना सुरक्षा यंत्रणांनी रोखून धरले. यावेळी...