एकूण 19 परिणाम
February 12, 2021
येवला (जि.नाशिक) : नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, एकत्रित प्रयत्न अन्‌ प्रयोगशीलतेच्या माध्यमातून शेतीत यशाचा मार्ग सापडू शकतो, हे  तालुक्यातील रास्ते सुरेगाव, देवळाणे, देवठाण, पिंपळगाव जलाल, बोकटे परिसरातील शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून एकत्र येत दाखवून दिले आहे. ४५ शेतकऱ्यांनी...
January 03, 2021
येवला (नाशिक) : ‘मागेल त्याला शेततळे’ योजना ५० हजारांच्या निधीच्या अटींमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना अडगळीची ठरली आहे. यावर पर्याय ठरत मनरेगातून शेतकऱ्यांना शेततळे करण्यासाठी निधीची मर्यादा सुमारे २४ टक्के वाढवल्याने भरमसाठ निधी मिळणार असून, यामुळे शेततळे पाणीदार होऊ शकणार आहे. विशेष...
December 28, 2020
येवला (जि.नाशिक) : ऑनलाइन एकच अर्ज भरा, ज्या योजनेचा लाभ घ्यायचा त्याचा प्राधान्यक्रम भरा आणि लाभ मिळेपर्यंत संपूर्ण माहिती घरबसल्या मिळवा. शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी कृषी विभागाने अशी सोपी पद्धत विकसित केल्याने शेतकऱ्यांचे काम सोपे झाले आहे. शेतकऱ्यांना एक-दोन नव्हे, तर तब्बल ५० हून...
December 11, 2020
येवला (नाशिक) : गावे पाणीदार करण्यासाठी केंद्र सरकारची अटल भुजल योजना आता राज्यानेही लागू केली आहे. विशेषतः भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याने भूजलाची गुणवत्ता सुधारत उपलब्धता वाढविण्यासाठी ही योजना प्राधान्याने राज्यात राबविली जाणार असून, जलसंधारण व भूजल पुनर्भरण हा मूळ हेतू आहे...
December 02, 2020
येवला (नाशिक) : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेंतर्गत (आंबिया बहार) द्राक्ष, डाळिंबासह आठ फळ पिकांसाठी अवेळी पाऊस, दैनंदिन अधिक तापमान, जास्त पाऊस व आर्द्रता, गारपीट या धोक्यांसाठी विमाकवच दिले जाणार आहे. योजना कर्जदार, तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील...
December 01, 2020
येवला (नाशिक) : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेंतर्गत (आंबिया बहार) द्राक्ष, डाळिंबासह आठ फळ पिकांसाठी अवेळी पाऊस, दैनंदिन अधिक तापमान, जास्त पाऊस व आर्द्रता, गारपीट या धोक्यांसाठी विमाकवच दिले जाणार आहे. योजना कर्जदार, तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील...
November 18, 2020
येवला (जि.नाशिक) : दुष्काळी असूनही प्रयोगशील येवलेकरांनी यंदा मकाला मुख्य पिक बनवले अन पावसाने नुकसान करूनही निगा राखल्याने जिल्ह्यात एकरी उत्पादनात अव्वल ठरले आहे. कृषी विभागाने जिल्ह्यातील १० तालुक्यातीत पिकांची उत्पादकता काढली असून सर्वाधिक एकरी २३.२६ क्विंटल उत्पादकता येथे तर...
November 14, 2020
येवला (नाशिक) : जिल्ह्याचे प्रमुख पीक बनलेल्या मक्याचे एकरी २५ ते ३५ क्विंटल, तर सरासरी ३० क्विंटल उत्पादन निघते. मात्र कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत हमीभावाने खरेदी होणाऱ्या मक्याला एकरी साडेसतरा क्विंटल मर्यादा घातल्याने याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन...
November 06, 2020
येवला (नाशिक) : प्रत्येक वर्षी प्रत्येक योजनेच्या लाभासाठी नव्याने अर्ज भरा, लाभाची प्रतीक्षा करा अन् संधी हुकली की पुन्हा पुढच्या वर्षी अर्ज भरा, अशा लांबलचक प्रक्रियेतून आता शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. आता कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजन’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या...
November 01, 2020
नाशिक : जिल्ह्यात साखर उद्योगाची मोठी भरभराट होती. मात्र सहकाराचा स्वाहाकार झाल्यानंतर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. परिणामी पाच वर्षांत ऊस लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटल्याचे कृषी विभागाच्या माहितीनुसार समोर आले आहे. जरी लागवडी कमी झाली असली तरीही जिल्ह्यातील चार...
October 21, 2020
येवला (जि.नाशिक) : यंदा कांद्याच्या रोपांचे प्रचंड नुकसान झाल्याने बियाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. बियाणे विक्रेत्यांकडेही मुबलक प्रमाणात बियाणे मिळत नसल्याने आणि ते बियाणे वाढीव दराने विक्रीच्या तक्रारी होत आहे. यासंदर्भात कृषी विभागाला येथील शहरातील मुख्य दोन विक्रेते दोषी...
October 20, 2020
नाशिक/येवला : यंदा कांद्याच्या रोपांचे प्रचंड नुकसान झाल्याने बियाण्यांची टंचाई निर्माण झाली आहे. बियाणे विक्रेत्यांकडेही मुबलक प्रमाणात बियाणे मिळत नसल्याने आणि ते बियाणे वाढीव दराने विक्रीच्या तक्रारी होत आहेत. यासंदर्भात कृषी विभागाला शहरातील मुख्य दोन विक्रेते दोषी आढळल्याने...
October 17, 2020
नाशिक : कृषी विभागाची स्वतःची विस्ताराची व्यवस्था आहे. त्यापलीकडे प्रत्यक्ष प्रयोगशील यशस्वी शेतकऱ्यांकडून इतरांना मार्गदर्शन मिळावे म्हणून राज्यातील पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बँक’ तयार करण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांशी कृषिमंत्री दादा भुसे हे सोमवारी (ता. १९)...
October 08, 2020
नाशिक / येवला : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासह प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन त्याचे मनोबल वाढविण्यासाठी कृषी विभागाने अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या स्पर्धेचे नव्या रुपात आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षापासून ही स्पर्धा तीन...
September 26, 2020
नाशिक : (येवला) दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात सर्वदूर धो धो पडणाऱ्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. तसेच यापूर्वीही नुकसान झाले असल्याने जून ते ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिकांचे, फळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी...
September 22, 2020
नाशिक : मालेगाव, बागलाण, नांदगाव, कळवण, निफाड, येवला आणि चांदवड तालुक्यांतील २३० गावांमध्ये अतिवृष्टीने ३६ हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात खरीप पिकांच्या २४ हजार ७८४ हेक्टर आणि भाजीपाल्याच्या ११ हजार ६७९ हेक्टरचा समावेश आहे. कृषी विभागाने हा प्राथमिक अंदाज...
September 20, 2020
नाशिक : (येवला) कांद्याचे रोप मिळत नसताना ते मिळवून त्याची लागवड केल्यानंतरही जमिनीतील बुरशीचे प्रमाण प्रचंड वाढल्याने आठवड्याच्या आत ५० ते ७० टक्के कांदे वाफ्यातच मृत होत असल्याने रोपे वाचविताना शेतकरी हतबल होत आहे.  कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठे संकट  विचित्र हवमान, सततचा पडणारा...
September 19, 2020
नाशिक : कांदा निर्यातबंदीच्या दुसऱ्या दिवशी उन्हाळ कांद्याच्या भावात घसरण झाली होती. पण, त्यानंतर भावात सुधारणा होण्यास सुरवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी (ता. १८) क्विंटलला १०० ते ३५० रुपयांनी वाढ झाली. जिल्ह्यातील बाजारात क्विंटलचा सरासरी भाव दोन हजार २०० ते दोन हजार ६००...
September 17, 2020
नाशिक : (येवला) सलग तीन वर्ष अल्प पावसामुळे रब्बीच्या पिकांवर पाणी सोडावे लागलेल्या येवला या दुष्काळी तालुक्याला परतीच्या पावसाने मागील वर्षी साथ दिली होती. चालू वर्षी तर खरीपही वेळोवेळी आलेल्या पावसाने जोमात आहे. त्यातच पावसाची अजूनही साथ मिळत असल्याने रब्बीचा आशावादही...