एकूण 9 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - दुष्काळामुळे खरीप हंगामावर झालेला परिणाम बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी धान्यांचे भाव वधारले आहेत. गुरुवारी (ता.सात) ज्वारी विक्रमी २८५१, तर मका २०६८ रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे विकला गेला. गहू तर बाजारातून अक्षरशः गायब झाला आहे. औरंगाबादसह मराठवाड्यात यंदा...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - दुष्काळामुळे खरीप हंगामावर झालेला परिणाम बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी धान्यांचे भाव वधारले आहेत. गुरुवारी (ता.सात) ज्वारी विक्रमी 2851, तर मका 2068 रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे विकला गेला. गहू तर बाजारातून अक्षरशः गायब झाला आहे.  औरंगाबादसह मराठवाड्यात यंदा...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : सणासुदीच्या दिवसात चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी हिरव्या मिरचीने पळवले. यंदाच्या खरिपातील पहिली तोडणी सुरू झाली असून, भाव गडगडलेत. शेतकऱ्यांना किलोला दहा रुपये मिळताहेत, तर दुसरीकडे ग्राहकांना 30 ते 40 रुपये द्यावे लागताहेत.  नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव...
सप्टेंबर 08, 2018
अमरावती : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करण्यावर प्रतिबंध लावण्यात सरकारला अपयश आले. बाजारात सध्या आलेल्या नवीन मुगाचे भाव हमीदरापेक्षा निम्म्याहून अधिक पडलेले आहेत. सरकारने शासकीय खरेदीचा मुहूर्त काढलेला नसल्याने व्यापाऱ्यांनी आर्द्रता व वर्गवारीचे कारण समोर करीत बेभाव खरेदी सुरू केली....
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी अनेकदा...
जुलै 06, 2018
सांगली - केंद्र शासनाने खरीप हंगामातील सन २०१८-१९ च्या १४ प्रमुख पिकांसाठी हमीभावात उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट वाढ केल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. या दरवाढीचे सत्ताधारी पक्षाकडून जोरदार स्वागत आणि समर्थन करीत आहेत. ऐतिहासिक, क्रांतिकारक निर्णय असे स्वागत झाले तर विरोधक आणि शेतकरी संघटनांनी...
जुलै 02, 2018
कोरेगाव - केंद्र शासनाने ‘नाफेड’च्या वतीने जिल्ह्यात फलटण व कोरेगाव येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केल्याने शेतकऱ्यांची सोय झाली. परंतु, फलटण वगळता कोरेगाव केंद्रामध्ये शेतकऱ्यांनी घातलेल्या हरभऱ्याची दमडीही न मिळाल्याने शेतकरी वर्गाची खरीप पेरणीची मोठी अडचण झाली आहे. या केंद्रातील ६४७...
नोव्हेंबर 08, 2017
कोरेगाव - सातारा जिल्ह्यात यंदा सोयाबीनची लागवड आणि उत्पादन विक्रमी झालेले असताना सोयाबीनची विक्री करताना मात्र शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे. शासनाने क्विंटलला तीन हजार 50 रुपये हमीभाव जाहीर केलेला असताना व्यापाऱ्यांनी मात्र, मातीमोल अशा दोन हजार रुपये क्विंटलपासून मनाला येईल, त्या दराने खरेदी...
ऑक्टोबर 30, 2017
फुलंब्री  - खरीप हंगामात झालेल्या पावसाअभावी हवालदिल झालेला शेतकरी तोकड्या प्रमाणात निघालेली उत्पादने बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र येथेही व्यापारी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. पांढरे सोने असलेला कापूस कवडीमोल दराने खरेदी करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम व्यापारी करू लागले आहेत. या...