एकूण 22 परिणाम
डिसेंबर 05, 2019
सातारा : ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन कारखान्यांतील अंतराची अट रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी सांगली येथील शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद आयोजित केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीने किमान समान कार्यक्रमात संपूर्ण व सरसकट कर्जमाफी...
नोव्हेंबर 01, 2019
नाशिक - दिवाळीनंतर लगेच कांद्याचा भाव सरासरी क्विंटलला चार हजार रुपयांच्या पुढे पोचला आहे. पण या भावाने विकण्यासाठी शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. त्याचवेळी लेट खरीप कांद्याचे नुकसान पन्नास टक्‍क्‍यांच्यापुढे पोचले आहे. अशातच, नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी किमान पंधरा दिवसांची प्रतीक्षा करावी...
जानेवारी 27, 2019
जळगाव - बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कांदा विक्रीतून उत्पादनखर्चही निघत नसल्याचा रोष व्यक्त करीत संतप्त शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार ट्रॅक्‍टर मोफत कांदे वाटून शासनाचा निषेध केला. शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार...
ऑक्टोबर 29, 2018
भिगवण : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण उपबाजार आवारांमध्ये ज्वारीला प्रति क्विंटल ४००० रुपये इतका तर बाजारीला २५११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला असल्याची माहीती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली आहे. पुणे, सोलापुर व अहमदनगर या तीन जिल्ह्याच्या सिमारेषावर...
ऑक्टोबर 16, 2018
पिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली मोठी घट व परराज्यात कांद्याचा हंगाम संपल्याने बाजारभावाने उसळी घेतली.  कांद्याच्या दरात चार दिवसांपासून झळाळी आली आहे. गेल्या आठवड्यात कांद्याने दीड...
सप्टेंबर 24, 2018
वालचंदनगर (पुणे) : युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन नवनवीन शेती पुरक व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले. बेलवाडी (ता.इंदापूर) जवळील पवारमळा येथे सघन कुक्कुट विकास प्रकल्पातंर्गत अंडी उबवणी केंद्राच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न...
सप्टेंबर 17, 2018
येवला : सामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामकाज सुरु आहे. ब्रिटिशांच्या काळातील आणेवारी बंद करून मोदी सरकारने तीस टक्क्यावर नुकसान झाले तरी दुष्काळाची नुकसान भरपाई देण्याचे धोरण केले आहे. हमीभावातील फरक देन्यासह शेतकर्यांला कुटुंबातील सदस्याच्या उपचारासाठी वार्षिक पाच...
सप्टेंबर 07, 2018
बारामती - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार शेतीमालाचे लिलाव आजपासून पूर्ववत सुरू झाले. २७ ऑगस्ट रोजी गुळाचा लिलाव झाला होता. आज बहुतेक सर्वच भुसार शेतीमालाचे लिलाव झाले.  हमीभावानुसार शेतीमालाची खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा, एक वर्षाचा तुरुंगवास व ५० हजार रुपयांपर्यंतचा...
सप्टेंबर 01, 2018
लातूर : कशाचा काही पत्ता नाही आणि एखादी गोष्ट घडायची बाकी असताना त्या गोष्टीमुळे होणाऱ्या परिणामांचा काथ्याकुट करण्याचा प्रकार सांगणारी 'बाजारात तुरी`ची म्हण सध्या तुरीचा बाजार करणाऱ्या आडत बाजाराला लागू झाल्याचे दिसत आहे. हमीभावापेक्षा कमी किंमतीने शेतीमालाची खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्याला शिक्षेची...
ऑगस्ट 28, 2018
येवला : टोमॅटो विक्री केल्यावर आज भाव मिळाला प्रति कॅरेटला ५० रुपये. यात गावापासून बाजार समितीपर्यंत प्रति कॅरेटचे वाहतूक भाडे जाते २० रुपये आणि तोडण्यासाठी मजुरी लागते २० रुपये. १० रुपये हातात उरतात. मात्र त्यालाही सतरा वाटा. कारण प्रति कॅरेटचा उत्पादन खर्चच २० ते ३० रुपयांपेक्षा अधिक असतो. यामुळे...
ऑगस्ट 28, 2018
बारामती - हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची शिक्षा व ५० हजारांचा दंड ठोठावण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आज येथील बाजार समितीतील भुसार मालाच्या अडत्यांनी लिलावासंदर्भात बेमुदत आंदोलन सुरू केले. त्यामुळे सुमारे २० लाखांचा व्यवहार आज ठप्प झाला.  राज्यात...
ऑगस्ट 27, 2018
नवी मुंबई : चटपटीत जेवण म्हटले की मसाला आवश्‍यकच असतो. मात्र, काही दिवसांतच या मसाल्यांच्या दरवाढीचा ठसका सर्वसामान्यांना लागणार आहे. केरळमधील महापुरामुळे तेथील मसाल्यांच्या शेतीला मोठा फटका बसल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील आवक तब्बल 50 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे....
ऑगस्ट 24, 2018
श्रीगोंदे, ( नगर) : राज्यात शेतकऱ्यांची शेतमालाच्या दराबाबत फसवणूक सुरु आहे. शेतमालाला दर मिळत नसल्याने सरकारने पुढाकार घेवून बाजार समितीच्या माध्यमातून वर्षभर शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्रे सुरु करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे श्रीगोंदे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांनी केली आहे.  रयत क्रांती...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई - राज्यात आधारभूत किमतीच्या खाली शेतीमाल खरेदी यापुढे गुन्हा ठरणार असून, शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणाऱ्या व्यापाऱ्यांस एक वर्षाची कैद आणि 50 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या कारवाईचे अधिकार राज्य शासनाने स्वतःकडे घेऊन कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कुरघोडी केली आहे.  केंद्र...
जून 01, 2018
खामखेडा (नाशिक) : शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला आज 1 जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकरी प्रश्नाणांसाठी संपूर्ण भारत बंदची हाक दिली. त्याच पार्श्वभूमीवर खामखेडा आणि परिसरातील शेतकरी बांधवाच्यावतीने राज्य महामार्ग 17 वरील कळवण सटाणा रस्त्यावरील चौफुली येथे...
मे 20, 2018
औरंगाबाद - यंदा कांद्याचे उत्पादन चांगले झाले; मात्र बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सध्या कांद्याला क्‍विंटलमागे तीनशे ते पाचशे रुपये असा अल्प भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे.  दरवर्षी उन्हाळ्यात कांद्याला चांगला भाव मिळतो; पण यंदा...
एप्रिल 29, 2018
सांगली - कृषी प्रधान देशात डाळी, तेलबियांची आयात करणे हे आपले अपयशाचे लक्षण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून देशात डाळीचे उच्चांकी उत्पादन घेतले. केंद्र सरकारने तुरडाळ निर्यातीचा क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. केंद्राने प्रतिक्विटलला दिलेला 5 हजार 400 रुपये हमीभाव योग्यच...
एप्रिल 12, 2018
अकोला - दुष्काळ तसेच बदलत्या वातावरणात पिकांवर कीडी, रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत वर्षभरात जिल्ह्यातील कोणत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कोणत्याच शेतमाला हमीभाव मिळत नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. जे भाव मिळतात, त्यातही...
नोव्हेंबर 27, 2017
बीड - शेतीमालाला हमीभाव व असंघटित कामगारांना पेन्शन लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्या ३० जानेवारीपर्यंत मार्गी न लावल्यास एक फेब्रुवारीपासून मंत्र्यांना राज्यात कुठेही फिरू देणार नाही, असा इशारा राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी सरकारला दिला आहे.  येथील कृषी उत्पन्न बाजार...
ऑक्टोबर 30, 2017
फुलंब्री  - खरीप हंगामात झालेल्या पावसाअभावी हवालदिल झालेला शेतकरी तोकड्या प्रमाणात निघालेली उत्पादने बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र येथेही व्यापारी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. पांढरे सोने असलेला कापूस कवडीमोल दराने खरेदी करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम व्यापारी करू लागले आहेत. या...