एकूण 9 परिणाम
April 11, 2021
पुणे- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांमधील स्थितीही गंभीर बनताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत, शिवाय वीकेंड लॉकडाऊन लागू आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. अशात पुण्यातून...
April 11, 2021
पुणे : केंद्राडून महाराष्ट्रासाठी येत्या तीन-चार दिवसांत 1,121 व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार आहेत. यांपैकी 165 व्हेंटिलेटर्स पुणे जिल्ह्यासाठी असतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्रीय मंत्री जावडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
April 08, 2021
पुणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता लष्करही प्रशासनाच्या मदतीला धावून आले आहे. येथील लष्कराच्या रुग्णालयातील ३३० बेड्स गुरुवारपासून (ता. ८) उपलब्ध होणार आहेत. त्यात ६० व्हेंटिलेटर बेड्स असून, उर्वरित ऑक्सिजन बेड्सचा समावेश आहे. याशिवाय, या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका,...
March 25, 2021
पुणे : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 25 ते 30 हजारांच्या घरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांना आटोक्यात आणण्यासाठी काही शहरांमध्ये पुन्हा एकादा कडक...
February 15, 2021
पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर असलेल्या भगीरथ भालके यांनी शनिवारी (ता. 13) सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद यात्रेचा प्रारंभ केला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या व्यासपीठावर...
February 12, 2021
सोलापूरः येथील जय भवानी प्रशालेच्या मोकळ्या जागेवर इनडोअर स्टेडियमसह विविध खेळांसाठी क्रीडांगणे आणि क्रीडा वसतिगृह उभारण्याबाबत पाच कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.  दि स्पोर्टस पॅव्हेलियनचे अध्यक्ष...
December 27, 2020
पुणे - ‘ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले.  प्रशासकीय पातळीवर आवश्‍यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ‘कोविड-१९’...
October 17, 2020
कुरकुंभ - अतिवृष्टी व पुरामुळे जिवीतहानी व शेतीचे नुकसान झालेल्या जनतेनला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा खासदार सुप्रिया सुळे यांनी...
September 25, 2020
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित दरापेक्षा जादा दर आकारू नये. जादा दर आकारल्यास संबंधित रुग्णालयांवर आणि रेमडेसिव्हिर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले.  येथील विधानभवन सभागृहात शुक्रवारी (ता.२५...