एकूण 46 परिणाम
February 25, 2021
पिंपरी - केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यातील सदनिकांसाठीची सोडत शनिवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात केंद्रीय...
February 15, 2021
पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर असलेल्या भगीरथ भालके यांनी शनिवारी (ता. 13) सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद यात्रेचा प्रारंभ केला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या व्यासपीठावर...
February 12, 2021
सोलापूरः येथील जय भवानी प्रशालेच्या मोकळ्या जागेवर इनडोअर स्टेडियमसह विविध खेळांसाठी क्रीडांगणे आणि क्रीडा वसतिगृह उभारण्याबाबत पाच कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.  दि स्पोर्टस पॅव्हेलियनचे अध्यक्ष...
February 09, 2021
नागपूर : जिल्हा नियोजन समितीचा ८५० कोटींचा निधी पूर्ण द्या. तसेच अखर्चिक निधीला मुदतवाढ द्यावी यासाठी भाजपचे नेते आंदोलन करीत असताना माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने केंद्र सरकारने जीएसटीचे २८ हजार कोटी द्यावेत, अशी मागणी करीत घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित...
February 06, 2021
कुडाळ (जि. सातारा) : सोनगाव (ता. जावळी) येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना व किसन वीर सहकारी साखर कारखान्याने सन 2012-13 पासून भागीदारी करार करून प्रतापगड कारखाना सहकारात टिकविण्याचे काम केले. शेतकरी सभासदांचा ऊस वेळेत जावा, कामगारांना 12 महिने काम मिळावे. वेळेवर पगार मिळावा या हेतूने हा करार केला...
February 05, 2021
किरकटवाडी - जानेवारी २०१९ पासून काम सुरू असलेला नांदोशी-किरकटवाडी रस्ता अद्यापही खड्ड्यातच असून पीएमआरडीए आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याच्या प्रकारामुळे नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करताना अक्षरश- तारेवरची कसरत करावी लागत आहे. किरकटवाडीतील शेकडो सदनिकाधारक...
January 06, 2021
सन 1980, ते दिवस लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीचे होते. केंद्रातील जनता पक्षाचे सरकार पडले होते; पण त्याआधी कॉंग्रेस पक्षाची दोन शकले झाली होती. दोन्ही कॉंग्रेस एकमेकांच्या विरोधात उभ्या. एक इंदिरा कॉंग्रेस, दुसरी अरस कॉंग्रेस. (कर्नाटकातील देवराज अरस हे या पक्षाचे प्रमुख त्यामुळे अरस कॉंग्रेस)....
January 04, 2021
नागपूर : विदर्भ महाराष्ट्राचे अविभाज्य अंग आहे. विदर्भ आमच्या हृदयात आहे. त्यामुळे या प्रदेशावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. जर कुणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ढाल बनून उभे राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले. नागपुरातील विधानभवनात विधिमंडळ सचिवालयाच्या...
January 04, 2021
औरंगाबाद : शहरात मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर बटाट्याची आवक होते. यंदा उत्तर प्रदेशात बटाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली आहे. तेथे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता असल्याने शहरात बटाट्याचे दर १० ते १५ रुपये किलो राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. सध्या शहरात बटाटे...
December 29, 2020
औरंगाबाद :  फडणवीस म्हणतात मी परत येईल तर ते अजित पवारांच्या भरवशावर अस म्हणत आहे. ते आले होते, त्यांनी राहायला पाहिजे होते, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.29) ते बोलत होते. आठवले म्हणाले, की शरद पवार यांचा आदर आम्ही करतो...
December 29, 2020
मुंबई : ओबीसी आणि मराठा या दोन समाजांमध्ये मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार तेढ निर्माण करत असल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि छावा संघटनेने केलीय. आपल्या मागणीसाठी त्यांनी आज मुंबईत राज्यपालांची भेट घेतलीय. या मागणीनंतर OBC येते प्रकाश...
December 29, 2020
सोलापूरः जिल्ह्यातील समृद्ध जैवविविधता टिकवण्यासाठी व निर्माण झालेले धोके समजून घेण्यासाठी हिरवाईच्या चळवळीतील विविध संघटनांना एकवटण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात प्राण्यांच्या वृद्धीसाठी ही चळवळ उपयुक्‍त ठरणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेवर उभयचर, व सरपटणाऱ्या...
December 27, 2020
पुणे - ‘ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले.  प्रशासकीय पातळीवर आवश्‍यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ‘कोविड-१९’...
December 25, 2020
कात्रज : पुणे महानगरपालिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे बारीक लक्ष असून त्याबाबत विरोधकांनी काळजी करू नये. महापालिकेत राष्ट्रवादीच सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. कात्रज परिसरातील सुखसागर नगर भाग १...
December 16, 2020
मुंबई ः कांजूरमार्ग मेट्रो कारशेडसंदर्भात राज्यातील भाजप नेत्यांच्या सांगण्यावरूनच केंद्र सरकारने आपली भूमिका बदलली आहे. गेले वर्षभर केंद्र सरकार व भाजप विकासकामांमध्ये खोडा घालते आहे, अशी जळजळीत टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. या बदलत्या भूमिकेच्याच अनुषंगाने आजच्या...
December 16, 2020
मुंबईः  कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्याबाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलेला दिसतो. म्हणूनच असा टोकाचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला.  केंद्र आणि राज्य सरकार असो विकासकामांमध्ये कुणीच राजकारण किंवा अडथळा करु नये. मी...
December 12, 2020
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी हा सन्मान...
December 12, 2020
मोहोळ (सोलापूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने देशाचे नेते, माजी केंद्रीय कृषी व संरक्षणमंत्री खासदार शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमीत्त आयोजित डिजिटल व्हर्च्युअल रॅलीमध्ये आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.  मोहोळ नागरी पतसंस्थेच्या सभागृहात या...
December 02, 2020
सोलापूर : पुणे पदवीधरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड तर कॉंग्रेसचे जयंत आसगावकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर भाजपकडून संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत "विकास'ची एकजूट पहायला मिळाली. मात्र, शिक्षकांमधून दत्तात्रय सावंत तर पदवीधरमधून अरुण लाड यांना...
November 30, 2020
सांगली : राज्याचे वरिष्ठ सभागृह अर्थात विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी पाच वाजता थांबली. प्रत्यक्ष प्रचाराला पूर्णविराम देऊन नेते, कार्यकर्त्यांनी आता "मतदार टू मतदार' लक्ष्य ठेवून काम सुरू केले. दहा-पंधरा दिवसांत पाचही जिल्ह्यात...