एकूण 84 परिणाम
October 19, 2020
मुंबईः  खासदार सुनिल तटकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये गरबा खेळायची परवानगी नाही आहे. मग महाराष्ट्रात गरबा खेळण्याची मागणी कशाला करता असा सवाल तटकरे यांनी भाजपला विचारला आहे. तसंच सध्या राज्य कोरोना सारख्या संकटाचा सामना करत असताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेत असून...
October 23, 2020
दापोली : रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे दापोली विधानसभा मतदारसंघात होणार्‍या विकासकामांच्या भूमीपुजनाला निमंत्रण देत नाहीत तसेच ते विश्‍वासात न घेता कार्यक्रम करत असल्याने दापोली विधानसभा मतदासंघाचे आ. योगेश कदम यांनी खा. सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा...
November 03, 2020
अमेरिकेच्या जागतिक राजकारणात भारताचे स्थान महत्त्वाचे आहे, हे ताज्या करारांमधून अधोरेखित झाले. या भेटीतील चर्चा सकारात्मक असली, तरी येत्या काळात जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजाविण्यासाठी भारताला आपली आर्थिक बाजू भक्कम करावी लागेल. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या...
November 11, 2020
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविम्यासह खावटी कर्जासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही कृषी व सहकार मंत्र्यांनी दिली. नुकसानभरपाई देण्यासाठी जाचक अटींमध्ये सुधारणा, पर्यटन विकासाला गती देणे यासाठी मुंबईत सह्याद्री...
December 30, 2020
ब्रेक्‍झिट समर्थकांनी रंगवलेले गुलाबी चित्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची वास्तविकता यात जी तफावत आहे, ती कमी करण्याचे आव्हान ब्रिटनपुढे आहे. त्याबाबतीत ब्रिटन कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने ब्रेक्झिटोत्तर कराराकडे पाहिले पाहिजे. मोठ्या प्रमाणावर चर्वितचर्वण झाल्यानंतर...
December 21, 2020
पुणे : इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथे 12 डिसेंबरला झालेल्या दीक्षांत संचलनात पुण्यातील तरुण अनिकेत अमरेन्द्र साठे यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. त्याच्या या निवडीने पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.त्याची ही निवड पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब...
January 16, 2021
कोल्हापूर : रक्तातील गाठीच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांबाबत जगभरात संशोधन होत आहे. अस्थिमज्जा प्रत्यारोपणातून हा कर्करोग बरा होण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, काही रुग्णांवर हे उपचार परिणामकारक ठरत नाहीत किंवा काही महिन्यांनी, वर्षांनी तोच आजार डोके वर काढतो. अशा रुग्णांमधील विशिष्ट...
October 20, 2020
यवतमाळ : यवतमाळ येथील स्कुल ऑफ स्कॉलर्सचा दहावीतील विद्यार्थी अनिकेत प्रशांत काकडे याला केंद्र सरकारचा 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम इग्नायटेड माईंड चिल्ड्रन क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन अवॉर्ड २०२०' घोषित झाला असून यवतमाळच्या शिरपेचात अनिकेतने मानाचा तुरा खोवला आहे. अनिकेतने कोविड-१९ पासून संरक्षण...
October 27, 2020
मुंबई - राज्य सरकाच्या मंत्री मंडळातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खासदार सुनिल तटकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.  एकतर्फी प्रेमातून अभिनेत्री मालवी मल्होत्रावर जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी...
October 30, 2020
मुंबईः  खासदार सुनील तटकरे यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल, सत्ताधाऱ्यांची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, त्यांना जशास तसे उत्तर देण्यास भाजप सज्ज आहे, अशा शब्दांत विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तटकरे यांना पेणमधील जाहीर सभेत इशारा दिला.   तटकरे यांच्या दडपणामुळे...
October 14, 2020
चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकेकाळचे सहकारी खासदार सुनिल तटकरे आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव दिर्घकाळानंतर एकाच व्यासपिठावर आले. या दोघांतील सुप्त संघर्ष जिल्हावासीयांनी अनुभवला आहे. त्यामुळे दोघे एकाच व्यासपिठावर आल्याने मिश्कील टीका टिपणीने हास्यकल्लोळ रंगला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या...
October 24, 2020
दाभोळ  : दापोली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांच्या विरोधात विधानसभेचे सभापती नाना पटोले यांचेकडे 20 ऑक्टोबर रोजी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. एका आमदाराने खासदारांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे...
December 01, 2020
मंडणगड ( रत्नागिरी ) - आई-बाबा ओरडायचे की, दिवा आणि पणती घेऊन काय करतोयस? खरेतर त्यांना यात काहीही रस नव्हता. घरच्या बंदिस्त आणि किरकिर किरकिर करणाऱ्या वातावरणात घरचे झोपल्यानंतर लाईट बंद करून रात्रभर जागून "पणती' तयार झाली. ध्रुवतारा क्रिएटर्स, एनडी प्रॉडक्‍शन, संकल्पना, लेखक आणि दिग्दर्शक अशी...
October 24, 2020
मंडणगड - खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावाचा मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेवतीने आज मंडणगड येथे पत्रकार परिषदेत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे राज्यात महाविकासआघाडी असताना दापोली मतदार संघात...
October 13, 2020
दाभोळ : दापोली पंचायत समितीचे सभापती रउफ हजवानी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदेश मान्य करावाच लागेल. आजही मी येथे आल्यामुळे ते येथे उपस्थित आहेत. या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करेन, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी...
December 04, 2020
प्रत्येक बायकोला आपला नवरा एखाद्या सुपरस्टार सारखा देखणा, पोलिसांसारखा धाडसी, राजकारण्यांसारखा रुबाबदार,  बिझेनेसमन सारखा हुशार असा हवा असतो. आपल्या नवऱ्यामध्ये हे गुण शोधणारी सर्व सामान्य बायको श्रेया. आपल्या  साधा सरळ आणि गुणी नवऱ्याला बावळट, आळशी अक्कलशुन्य समजणारी श्रेया श्रीकृष्णाला  भक्तीमधून...
December 21, 2020
पुणे : लष्कराच्या दोन प्रशिक्षण संस्थेतून तब्बल चार वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत पुण्यातील दोन तरुण लष्करातील सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले आहेत. डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ऍकॅडमीच्या (आयएमए) 147 व्या तुकडीचा दीक्षांत संचालन सोहळा नुकताच संपन्न झाला असून प्रसाद कोहिनकर आणि अनिकेत साठे...
September 22, 2020
मंडणगड (रत्नागिरी) : कोरोनाचा प्रादुर्भाव आता शहरातून गावात पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने बनविण्यात आलेल्या ' गांभीर्य ' या शॉर्ट फिल्मने कोरोनाचे गांभीर्य बिंबवण्याचे काम केले आहे. मंडणगड तालुक्यातील स्थानिक कलाकारांनी ही शॉर्ट फिल्म...
September 16, 2020
"कोविड-19'मुळे जागतिक आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेत कायमस्वरूपी बदल होणार असून, अशा अनिश्‍चित जागतिक व्यवस्थेत "ग्लोबल गव्हर्नन्स'ची मागणी अधिक जोरकसपणे होईल, यात शंका नाही. अशावेळी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.  विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपातील...
November 09, 2020
रत्नागिरी : पर्यटन आणि आदरातिथ्याला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायवृद्धी करणे शक्‍य होणार असून कोकणात बीच शॅकस्‌ योजना मार्च २०२१ पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर निवडलेल्या ठिकाणी अमलात आणली जाईल, असा विश्‍वास पर्यटन...