एकूण 5 परिणाम
September 26, 2020
मुंबई : आज सकाळीच NCB कार्यालयात दीपिकाची चौकशी सुरु झालीये. सकाळी दहा वाजता दीपिकाची चौकशी सुरु झाली. दीपिका आणि करिश्मा (दीपिकाची मॅनेजर) यांच्यात ड्रग्स बाबत WhatsApp वरील चॅटवरून त्यांची चौकशी करण्यात येतेय. केपीएस मल्होत्रा आणि आणखी चार जणांच्या टीमकडून दीपिकाची चौकशी करण्यात येतेय. या...
September 26, 2020
मुंबई 26 : मुंबईतील 24 वर्षीय 'मोनिका मोरे'ला हात प्रत्यारोपणानंतर आज ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 28 ऑगस्ट या दिवशी मोनिकावर दोन्ही  हातांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. मुंबई आणि पश्चिम भारतातील ही पहिलीच हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. मोनिकाच्या संपूर्ण शस्त्रक्रियेचा...
September 26, 2020
मुंबई : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण मुंबईतील NCB कार्यालयात पोहोचलीये. सुशांत सिंह मृत्यूनंतर रिया आणि शोविकाच्या चौकशीतून जी माहिती समोर आलीये, जे व्हॅट्सऍप चॅट समोर आले आहेत त्यानंतर दिपीकासह सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग आणि दीपिकाची मॅनेजर करिश्माला समन्स पाठवण्यात...
September 26, 2020
मुंबई : १४ जून रोजी सुशांतच्या मृत्यू झाला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर सुशांतने आत्महत्या केलीये का त्याची हत्या झाली हा प्रश्न उपस्थित झाला. या प्रकरणी सुरवातीला मुंबई पोलिस तपास करत होते. त्यानंतर सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये FIR दाखल केल्यानंतर सुशांतच्या मृत्यूची चौकशी कोण...
September 26, 2020
मुंबई, ता.26 ; कधीकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवलेले अनिल अंबानी यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. खटला लढवण्यासाठी दागिने मोडण्याची वेळ आली असल्याचे अनिल अंबानी यांनी इंग्लडच्या कोर्टात सांगीतले आहे. ते साधारण आयुष्य जगत असून, त्यांच्याकडे एक कार असल्याचा दावा त्यांनी...